खेळत असताना घरासमोरील कॅनालमध्ये बुडून दोन बालकांचा मृत्यू
(नांदेड) येथील अर्धापूर तालुक्यातील निमगाव येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. घरासमोर असलेल्या कॅनालमध्ये खेळता-खेळता पडल्याने दोन लहान बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या…
दिल्ली स्फोटातील कारचा मालक पोलिसांच्या ताब्यात! देशभरात सुरक्षा वाढवली
(नवी दिल्ली) राजधानी दिल्लीमध्ये मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट झाला. सुरुवातीला हा स्फोट पार्क केलेल्या कारमध्ये झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र पोलिसांनी स्पष्ट केले की,…
राजकारण तापलं! विखे पाटलांची गाडी फोडल्यास एक लाख, तर बच्चू कडूंना काळं फासल्यास दोन लाख
(अहिल्यानगर) राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरील वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू…
शेजारचं दुकान फोडून ज्वेलर्सच्या दुकानात ‘बोगदा मार्गे’ चोरी; 4 कोटींचा मुद्देमाल लंपास
(पालघर) शहरातील मुख्य बाजारपेठेत ‘सिनेस्टाईल’ घरफोडीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी शेजारच्या दुकानातून भिंतीत बोगदा खोदत अशोका अंबर शॉपिंग कॉम्प्लेक्समधील नाकोडा ज्वेलर्स या प्रतिष्ठित दागिन्यांच्या दुकानात प्रवेश करून तब्बल…
रत्नागिरी हादरली! मांडवी भुतेनाका येथे भररस्त्यात तरुणावर कोयत्याने रक्तरंजित हल्ला
( रत्नागिरी ) शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शांततेला हादरा देणारी आणि नागरिकांच्या अंगावर शहारे आणणारी एक धक्कादायक घटना काल (सोमवार) सायंकाळी मांडवी येथील भुतेनाका परिसरात घडली. भररस्त्यात दुचाकीवरून जात असलेल्या तरुणावर…
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात कारमध्ये मोठा स्फोट, आठ जणांचा मृत्यू; सात गाड्यांनी घेतला पेट
( नवी दिल्ली ) राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक आणि संवेदनशील असलेल्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ आज सायंकाळी भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लाल किल्ला मेट्रो स्थानकाच्या गेट क्रमांक 1…
रत्नागिरीत छातीत जळजळ होऊन प्रौढाचा मृत्यू; उपचारापूर्वीच घेतला अखेरचा श्वास
(रत्नागिरी) छातीत जळजळ व चक्कर येऊन बेशुद्ध पडलेल्या प्रौढाला उपचारासाठी खासगी हॉस्पिटल येथे दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. राजेंद्र पांडुरंग कळंबटे (वय ५०, रा.…
पत्नीच्या खुनात परुळे येथील गजानन भोवड दोषी; सत्र न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा
(राजापूर / तुषार पाचलकर) पत्नीच्या खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्याप्रकरणी परुळे (ता. राजापूर) येथील गजानन जगन्नाथ भोवड या व्यक्तीस सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा आणि ६,५०० रुपयांचा दंड सुनावला आहे. ही घटना…
विट्यातील भांड्याच्या दुकानाला भीषण आग; दोन वर्षांच्या मुलीसह एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
(विटा / सांगली) विट्यात आज (सोमवारी) सकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेत भांड्याच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत दोन वर्षांच्या बालिकेसह एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला. अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांनी आग…
रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या प्रेरणेतून रायपूर छत्तीसगड येथील २४० कुटुंबे पुन्हा हिंदू धर्मात
(रायपूर / छत्तीसगड) आमिष दाखवून वा फसवून अन्य धर्मात गेलेल्या २४० कुटुंबांना दि. ०५ नोव्हेंबर २०२५ रोजी विधिवत पुन्हा वैदिक सनातन हिंदू धर्मात घेण्यात आले. श्रीमद नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेतून व…

