‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती; दिग्दर्शक राज मोरे यांची माहिती
(मुंबई) ‘खालिद का शिवाजी’ या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाला केंद्र सरकारने एक महिन्यासाठी स्थगिती दिली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक राज मोरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून त्यांना…
लांजा: कणगवली येथे गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या
( लांजा ) लांजा तालुक्यातील कणगवली शिंदेवाडी येथे एक २७ वर्षीय तरुण गुरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी, ७ ऑगस्ट रोजी दुपारी घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त…
मजगाव येथील वीज समस्यांबाबत महावितरण अभियंत्याचे आश्वासन; समस्या लवकरच मार्गी लावणार
(रत्नागिरी) रत्नागिरीजवळील मजगाव गावामधील नागरिकांनी गेल्या काही दिवसांपासून विविध वीज समस्यांचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणचे अभियंते नागवेकर यांनी मजगाव ग्रामपंचायतीला भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेतल्या.…
महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत ‘डॉक्टर, तुम्ही सुद्धा!’ सर्वोत्कृष्ट; ‘रंगबावरी’ नाट्यकृती द्वितीय
(नाशिक) महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरप्रादेशिक नाट्यस्पर्धेत पुणे प्रादेशिक विभागाच्या संघाने ‘डॉक्टर, तुम्ही सुद्धा’ या नाटकाचे सर्वोत्कृष्ट सादरीकरण करीत प्रथम क्रमांकाचा करंडक पटकाविला. तर नागपूर प्रादेशिक विभागाचे ‘रंगबावरी’ या नाटकाला द्वितीय क्रमांकाचा…
जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाला तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी झोकून काम करावे : राज्य उपाध्यक्षा नलिनी भुवड
(देवरुख / प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची आढावा बैठक देवरूख येथील मराठा भवन येथे उत्साहात संपन्न झाली. या आढावा बैठकीला राज्य उपाध्यक्षा नलिनी भुवड, जिल्हाध्यक्ष सुरेश बने,…
आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात प्रा. सुवर्णा साळवी यांचा सेवापुर्ती सोहळा आनंददायी वातावरणात साजरा
( देवरुख / प्रतिनिधी ) देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या समाजशास्त्र व हिंदी विषयाच्या प्रा. सुवर्णा राजाराम साळवी यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन आनंददायी वातावरणात साजरे करण्यात…
कै.नानासाहेब शेट्ये यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी : सुभाष लाड
कै. नानासाहेब शेट्ये पुरस्कार वितरण सोहळा
चिपळूणमध्ये वृद्ध शिक्षिकेचा हातपाय बांधून निर्घृण खून; परिसरात खळबळ
(चिपळूण) जिल्हा परिषद शाळेच्या निवृत्त शिक्षिका वर्षा वासुदेव जोशी (वय ६३) यांचा हातपाय बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह स्वतःच्या घरात आढळून आल्याने चिपळूण तालुक्यातील धामणवणे खोतवाडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या…
रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या धावणार!
( रत्नागिरी ) रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनानिमित्त जोडून येणाऱ्या सुट्ट्यांमुळे प्रवाशांच्या होणाऱ्या वाढत्या गर्दीचा विचार करून कोकण रेल्वे मार्गावर चार विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या गाड्या लोकमान्य…
जिल्हास्तरीय तायक्वॉंदो स्पर्धेत लांजा तालुका संघाची १८ पदकांची कमाई, त्रिशा यादवला ‘बेस्ट फायटर’ पुरस्कार
( रत्नागिरी ) चिपळूण येथे नुकत्याच पार पडलेल्या २५व्या जिल्हास्तरीय तायक्वॉंदो अजिंक्यपद स्पर्धेत लांजा तालुका तायक्वॉंदो फिटनेस अकॅडमीच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत एकूण १८ पदकांची कमाई केली. स्पर्धेत सहभागी झालेल्या…

