भारतीय संस्कृती वैभवाकडे नेण्यासाठी कोकणचे योगदान महत्त्वपूर्ण: गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे
(रत्नागिरी / प्रतिनिधी) भारतीय संस्कृती आणि मराठी अस्मिता वैभवाकडे नेण्यासाठी कोकणचे योगदान महत्त्वपूर्ण आहे असे गौरवोद्गार अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे यांनी काढले तेव्हा…
माजी सभापती जया माने यांचा आमदार किरण सामंत यांच्या उपस्थित शिंदे गटात प्रवेश
(साखरपा / भरत माने) मंगळवारी सकाळी जया माने यांनी शिवसेना उबाठा पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा आणि विधानसभा क्षेत्रप्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर सायंकाळी लांजा राजापूर साखरपा आमदार किरण(भैया)सामंत व माजी आमदार राजन…
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम: १०० टक्के उद्दिष्टपूर्ती; जिल्ह्यातील ८१७ नवउद्योजकांची कर्जप्रकरण मंजूर
(रत्नागिरी) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गत जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांचे निर्देशन व मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले. जिल्ह्यात एकूण २४४२ प्राप्त…
त्या बांगलादेशी आरोपीला एक महिन्याचा सश्रम करावास
(सावंतवाडी) न्यायालयाच्या आवारातून पोलिसांच्या कायदेशीर रखवालीतून पसार झालेल्या गुन्ह्यातील एका बांगलादेशी आरोपीला सावंतवाडी न्यायालयाने दोषी ठरवून एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मोहम्मद शांती सलीम सरकार (20) असे आरोपीचे…
रत्नागिरीत ढगाळ वातावरण; अलर्ट जारी
(रत्नागिरी) तालुक्यात आज मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे उष्मा जास्त जाणवत आहे. तर हवामान खात्याने (IMD) अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा इशारा जारी केला…
देवरुखातील यशस्वी उद्योजक राहूल फाटक ची अचानक एक्झिट मन हेलाकावणारी!
( देवरूख / सुरेश सप्रे ) अघटित या शब्दाचा खराखुरा अर्थ कळणारी घटना आज पुन्हा घडली. या दुर्दैवी घटनेवर अजूनही विश्वास बसत नाही अवघे ४२ /४३ वय, अगदी उमेदीचे आणि…
नाखरे अपघात प्रकरणी ‘त्या’ मोटार चालकाविरुद्ध गुन्हा
(रत्नागिरी) तालुक्यातील नाखरे-खांबडवाडी येथे झालेल्या अपघात प्रकरणी ‘त्या’ मोटार चालकाविरुद्ध पावस सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत अविनाश खाके (वय २८, रा. नाखरे, कालकरकोंड, रत्नागिरी) असे…
शृंगारपूर येथील श्री भैरी भवानी मंदिर सभा मंडपासाठी १५ लाखांचा निधी मंजूर; आमदार शेखरजी निकम यांचा सत्कार
( चिपळूण ) श्री भैरी भवानी मंदिराच्या सभा मंडपासाठी १५ लाख रुपये विशेष निधी आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नांतून मंजूर करण्यात आला आहे. या निधीसाठी प्रशासकीय मान्यता मिळवून देण्यासही त्यांनी…
आजपासून खात्यात जमा होणार ‘नमो शेतकरी’चा 6वा हप्ता
(मुंबई) ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’अंतर्गत आजपासून (29 मार्च) राज्यातील 93.26 लाख शेतकऱ्यांना सहावा हप्ता मिळणार आहे. याअंतर्गत 2169 कोटी रुपये थेट त्यांच्या आधार आणि डीबीटी संलग्न बँक खात्यात जमा…
जिल्ह्यात सहा व्यावसायिकांचे अन्न परवाने रद्द
(रत्नागिरी) ”अन्न व औषध प्रशासनाकडून आतापर्यंत केलेल्या तपासणीमध्ये ६ जणांचे अन्नपरवाने रद्द केले. तसेच प्रतिबंधित अन्नपदार्थ प्रकरणी ४ एफआयआर दाखल केल्या असून, पावणेसात लाखांचा साठा जप्त केला आहे,” अशी माहिती…

