गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या – जिल्हाधिकारी मनुज जिंदल
(रत्नागिरी) गणपतीपुळे येथील समुद्रात पर्यटक बुडण्याच्या घटना घडू नयेत, यासाठी त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या. प्रशिक्षीत मनुष्यबळ, गृहरक्षक दल, पोलीस, धोका दर्शक झेंडे, नो-स्विमिंग झोन, ब्रेथ ॲनालायझरद्वारे मद्यपींवर दंडात्मक कारवाई…
प्रदूषण व आरोग्यपतनाच्या पार्श्वभूमीवर प्रेरणादायी पराक्रम !
(रत्नागिरी) दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला पर्यावरण प्रदूषणाचा प्रश्न आणि व्यायामाकडे वाढती दुर्लक्ष या दोन्ही गोष्टी मानवी आरोग्यासाठी धोक्याची घंटा ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्यजागृतीसाठी तसेच पर्यावरण संवर्धनासाठी सायकलिंगला दिले जाणारे…
चिपळूण नगर परिषद निवडणुकीत १४१ अर्ज वैध; नगराध्यक्षपदासाठी ८ उमेदवार रिंगणात
(चिपळूण) चिपळूण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी काल १७ नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. नगराध्यक्ष पदासाठी १३, तर नगरसेवक पदांसह…
सोनवी पुल येथे गर्डर बसविण्याची कार्यवाही, पण कोणाच्या आदेशानुसार ! या मार्गावर वाहतूकीला मनाई?
(संगमेश्वर / एजाज पटेल) महामार्ग प्राधिकरणाने गर्डर बसविण्याची तयारी दर्शवून, 13 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर पर्यंत वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे मार्गदर्शक फलक जागोजागी लावले. लिहून ठेवलेल्या तारखेला…
प्रसिद्ध व्याख्याते माधव अंकलगे यांचे वेरळ खेड येथे विशेष करिअर मार्गदर्शन!
(रत्नागिरी / वैभव पवार) श्री समर्थ कृपा इंग्लिश मेडियम स्कुल, वेरळ, ता. खेड, जि. रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित करिअर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात इयत्ता दहावी नंतर काय?…
रामनादाचार्य नरेंद्राचार्यजींच्या प्रेरणेतून ४३७ कुटुंबे पुन्हा हिंदू धर्मात !
(नाशिक) नाशिक येथे रामानंदचार्य नरेंद्राचार्यजींच्या प्रेरणेतून ४३७ कुटुंबे पुन्हा हिंदू धर्मात आली आहेत. या सोहळ्यास अनेक साधुसंत उपस्थित होते. आत्तापर्यंत १,५३०३१ कुटुंबांनी हिंदू धर्मात प्रवेश केला. वेगवेगळी आमिषे दाखवून वा…
सद्गुरु लोकमान्य वाचनालय, देवरुख आयोजित कथालेखन स्पर्धेत प्रा. रेखा नाबर, मुंबई यांची कथा सर्वप्रथम
(देवळे / प्रकाश चाळके) श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालय, देवरुखने स्व. शालिनी आणि स्व. सदानंद बेंदरकर स्मृती प्रित्यर्थ आयोजित केलेल्या ५व्या खुल्या कथालेखन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, यामध्ये प्रा.…
मुलाला शिवसेनेची उमेदवारी नाकारल्यानंतर माजी आमदार राजन साळवी यांची पहिली प्रतिक्रिया…
(राजापूर / तुषार पाचलकर ) रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेने (शिंदे गट) घेतलेल्या एका धक्कादायक निर्णयामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेल्या…
…आपण नशामुक्त भारत घडवू! जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली प्रतिज्ञा
(रत्नागिरी) भारताला अंमली पदार्थमुक्त बनविण्याच्या दृष्टीकोणातून नशामुक्त भारत अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानाच्या 5 व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय कार्यक्रम तयारी मोहिमाचा भाग म्हणून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने…
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे १३ वे देहदान
(रत्नागिरी) कै.श्री.विजयकुमार वासुदेव आगाशे. वय - ८६ वर्षे, राहणार - बंदररोड, रत्नागिरी यांचे मंगळवार दिनांक - १८/११/२०२५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. कै.विजयकुमार आगाशे यांनी १९६२ ते १९९३ दरम्यान रत्नागिरी…

