राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत फडणवीस सरकारचे ७ धडाकेबाज निर्णय
(मुंबई) मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज सात महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यात तीन निर्णय शिंदेंच्या विभागाचे आहेत. त्याचप्रमाणे विधी व न्याय, गृह, महसूल आणि उच्च शिक्षण विभागाचा प्रत्येकी एक निर्णय आहे.…
खेड : जगबुडी पुलावर गॅसवाहू कंटेनर पलटी, चालक जखमी
(खेड) मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे जगबुडी पुलावर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास गॅस वाहतुक टँकर उलटला. अपघाताने गोव्याच्या दिशेने जाणारी वाहतूक काहीकाळ ठप्प झाली. अपघातग्रस्त कंटेनरचे दोन भाग होवून चालकाकडील भाग पूर्णपणे वेगळा…
व्यक्तिमत्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी वाचनाच्या सवयी आत्मसात करणे आवश्यक : सरपंच अमित वाडकर
(गणपतीपुळे / वैभव पवार) आजपर्यंतच्या इतिहासात जेवढी महान व्यक्तिमत्त्व ही, वाचनातून मोठी झाल्याचे आपल्या निदर्शनास येते. म्हणून लहान वयात विद्यार्थ्यांनी वाचनाच्या सवयी आत्मसात करणे आवश्यक असून, त्यातून आपला व्यक्तिमत्त्व विकास…
दुर्दैवी घटना: विहिरीत पडून मनोरुग्ण महिलेचा मृत्यू
(मंडणगड) तालुक्यातील माहू गावठाणवाडी येथे एका ८० वर्षीय मनोरुग्ण महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाला. मनीषा चाँडु बैंकर असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना १३ एप्रिल २०२५ रोजी रात्री १०…
देवळे परिसरातील आंब्याच्या बागांचे गवारेड्यांकडून नुकसान
( देवळे / प्रकाश चाळके ) संगमेश्वर तालुक्यातील देवळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या आंबा बागांचे गवारेडयांकडून अतोनात नुकसान केले जात असून यावर वनविभागाने त्वरित उपाययोजना करावी, अशी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची मागणी…
ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री सविता प्रभुणे यांना सर्वश्रेष्ठ कला गौरव पुरस्कार जाहीर
*चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 27 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळा 2025 साठी विविध विभागातील नामांकने जाहीर* (रत्नागिरी) एक असा पुरस्कार सोहळा ज्याची दरवर्षी नाट्यसृष्टी, चित्रपट सृष्टी…
सोनवी पूलाच्या कामामुळे संगमेश्वरला तयार झालाय मृत्यूचा सापळा
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर येथील नवीन सोनवी पूलाच्या उभारणीचे काम गेली ४ वर्षे अत्यंत संथगतीने सुरु असून येथील ब्रिटिश कालीन पुलाला ९३ वर्षे पूर्ण…
जेष्ठ पत्रकार दिलीप देवळेकर यांना पत्रकार भूषण पुरस्काराने सन्मानित
(खेड) दै. रत्नागिरी टाइम्स खेडचे पत्रकार दिलीप स.देवळेकर यांना कोकण मराठी पत्रकार संस्थेचा २०२५ चा पत्रकार भूषण पुरस्कार गृह राज्यमंत्री मा. ना. योगेश दादा कदम यांच्या शुभहस्ते सहपत्नीक गौरवण्यात आले.…
जीवन सुर्वे यांच्या कार्याची पोचपावती म्हणजे राष्ट्रीय प्रवक्तेपद: नामदार योगेश कदम
(दापोली) शिक्षक नेते जीवन सुर्वे यांची प्राथमिक शिक्षक महासंघाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती म्हणजे त्यांच्या कार्याची पोचपावतीच असल्याचे मत महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी सोमवार १४ एप्रिल रोजी दापोलीत सुर्वे…
खळबळजनक! 23 वर्षीय युवकाची आत्महत्या; कारण अस्पष्ट..
(रत्नागिरी) शहरानजीक फणसवळे येथील एका २३ वर्षीय युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून विविध चर्चांना उधाण आले आहे. युवा तरुण गमावल्याने…

