रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात इंदिरा गांधी जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मता शपथ
(रत्नागिरी) माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी जयंती आणि राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय एकात्मतेची शपथ आज घेण्यात आली. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन…
रत्नागिरी नगरपरिषद निवडणूक : मनसे पुरस्कृत उमेदवार रिंगणात; प्रस्थापितांना आव्हान
(रत्नागिरी) आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आपले पुरस्कृत उमेदवार देऊन प्रवेश केला आहे. प्रभाग क्रमांक ५ मधून ऍडव्होकेट अभिलाष अतुल पिलणकर, प्रभाग क्रमांक ४ मधून इम्रान हुसैन नेवरेकर,…
राजापूर–शिळ–गोठणे व डोंगर–सागवे मार्ग दुरवस्थेत : खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त; डागडुजी न झाल्यास उपोषणाचा इशारा
(राजापूर / तुषार पाचलकर) तालुक्यातील राजापूर–शीळ–गोठणे–सौंदळ तसेच राजापूर–डोंगर–सागवे (प्रजिमा क्रमांक ६८ व ७२) या महत्त्वाच्या मार्गांची स्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट झाली आहे. रस्त्यावरील खोल व धोकादायक खड्ड्यांमुळे वाहनचालक, विद्यार्थी, शेतकरी…
गोरक्षकांनी तुरळ येथे रोखली गुरांची अवैध वाहतूक; गाडीसह चालक संगमेश्वर पोलिसांच्या ताब्यात
(संगमेश्वर / मकरंद सुर्वे) संगमेश्वर तालुक्यातील कडवई तुरळ परिसरातून कत्तलीसाठी गुरांची वाहतूक होत असल्याचे वृत्त एका दैनिकात कालच प्रसिद्ध झाले होते. तात्काळ दुसऱ्याच दिवशी गोरक्षकांनी तुरळ येथे गुरांची कत्तलीसाठी अवैध…
कौशल्य विकास आणि करिअर मार्गदर्शनासाठी मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात विशेष मार्गदर्शन सत्र
(चिपळूण) कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचालित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय व जिजामाता महिला कृषी महाविद्यालय ,मांडकी-पालवण यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 18 नोव्हेंबर रोजी महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक…
धार्मिक आस्था असणार्या देवरुखच्या श्री रामेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी प्रयत्न करणार – हनीफ हरचिरकर
(देवरुख / सुरेश सप्रे) देवरूख मधील सप्तलिंगी नदीकाठावरील ऐतिहासिक व धार्मिक आस्था असणार्या श्री रामेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार आम. शेखर निकम यांच्या माध्यमातून आपण पुढाकार घेऊन करणार, असे हनिफ हरचिरकर त्यांनी…
प्रशासनाच्या आदेशांना केराची टोपली; राजापूर प्रांत कार्यालयासमोर अपघातात बैलाचा मृत्यू, ग्रामपंचायतींच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर प्रांत कार्यालयासमोरील पुलावर काल सायंकाळी झालेल्या अपघातात वाहनाच्या धडकेत एका बैलाचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मोकाट जनावरांच्या समस्येकडे प्रशासनाने दुर्लक्ष…
मराठी अध्यापक संघ आणि शिक्षण विभाग आयोजित निबंध स्पर्धेत पैसा फंडच्या क्रिशा इंदानीचा द्वितीय क्रमांक
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) संगमेश्वर तालुका मराठी अध्यापक संघ आणि शिक्षण विभाग पंचायत समिती देवरुख तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी आयोजित अभिवाचन आणि निबंध स्पर्धा २०२५ मध्ये पैसा फंड इंग्लिश…
देवरुखातील सोने व्यापारी अपहरण लूट प्रकरण: “मास्टरमाईंड सागर कदम”चा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयात फेटाळला
(रत्नागिरी / प्रतिनिधी) देवरुख परिसरात घडलेल्या सोने व्यापाऱ्याच्या अपहरण आणि लूटप्रकरणी प्रमुख सूत्रधार मानल्या जाणाऱ्या सागर प्रकाश कदम (वय ३४, रा. कदमवाडी, हातखंबा) याचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाने…
फॉर्ममधील ‘एका अक्षरा’ची चूक ठरली महाग; चिपळूणमध्ये दीक्षा कदम यांचा अर्ज बाद
(चिपळूण) नगरपंचायत निवडणुकीच्या छाननी प्रक्रियेत ‘एका अक्षरा’ची विसंगती उमेदवारावर गंडांतर ठरल्याची घटना चिपळूणमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांच्या दीक्षा दशरथ कदम यांनी दाखल केलेल्या उमेदवारी…

