झोपेत असताना अचानक शरीराला ‘झटका’ का बसतो? क्षणभर वाटते आपण उंचावरून पडलो!
झोप लागण्याच्या काही क्षणांत अचानक आपले शरीर जोरात हलते किंवा पायाला झटका बसतो आणि आपण दचकून जागे होतो. काहींना तर आपण उंचावरून खाली पडत आहोत, अशी विचित्र जाणीवही होते. हा…
या ६ राशींचे लोक मनातलं लगेच सांगत नाहीत; त्यांच्या शांत स्वभावामागे दडलेली ही खासियत जाणून घ्या!
काही व्यक्ती पहिल्याच भेटीत भरभरून बोलतात, तर काही जण समोरच्या व्यक्तीला नीट समजून घेतल्याशिवाय मन मोकळे करत नाहीत. अशा शांत स्वभावाच्या व्यक्तींच्या मनात नेमके काय सुरू आहे, हे ओळखणे अनेकदा…
घरात सुख-समृद्धी टिकून राहण्यासाठी प्रवेशद्वाराला का दिले जाते विशेष महत्त्व? वास्तुशास्त्र काय सांगते?
घर बांधताना दिशा, जागा, खोल्यांची रचना आणि सजावट यांचा विचार केला जातो. मात्र वास्तुशास्त्राच्या पारंपरिक मान्यतेनुसार घरातील सर्वांत महत्त्वाच्या भागांपैकी एक म्हणजे मुख्य प्रवेशद्वार. घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा पहिला संपर्क…
पन्हाळगडाच्या अंधारबावडीचे रहस्य! जमिनीखालील तीन मजली विहीर शत्रूच्या वेढ्यातही पाणी कसे पुरवत होती?
कोल्हापूरपासून अवघ्या काही अंतरावर असलेला पन्हाळगड म्हटला की छत्रपती शिवाजी महाराज, सिद्दी जौहरचा वेढा, पावनखिंड आणि बाजीप्रभू देशपांडे यांचा इतिहास डोळ्यांसमोर उभा राहतो. मात्र या गडाच्या भक्कम तटबंदीइतकीच लक्षवेधी आहे…
देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय प्रथम
(रत्नागिरी / वार्ताहर) लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी, रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित ‘वंदे मातरम्’ देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादन केले.…
घरात अचानक दिसणारी ही ७ चिन्हे शुभ मानली जातात; जाणून घ्या त्यामागच्या रंजक लोकमान्यता
आपल्या आयुष्यात काही घटना अगदी अनपेक्षितपणे घडतात. सकाळी घराबाहेर पडताना एखादा पक्षी दिसणे, अचानक एखादी जुनी व्यक्ती भेटणे, घरात एखादे फुल उमलणे किंवा अनेक दिवसांपासून रखडलेले काम अचानक मार्गी लागणे...…
राहू-केतूला ग्रह म्हणतात, पण ते प्रत्यक्ष ग्रहच नाहीत; तरी कुंडलीत त्यांना एवढे महत्त्व का?
ज्योतिषशास्त्राचा विषय निघाला की सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी यांची नावे सहजपणे घेतली जातात. मात्र त्याच कुंडलीत दोन अशी नावे आहेत, ज्यांच्याभोवती आजही प्रचंड कुतूहल आहे. ती…
भुयारी मार्गाच्या तोंडावरच ‘तळे’; महालक्ष्मी स्टॉपजवळ भला मोठा खड्डा, पादचाऱ्यांची जीवघेणी कसरत
(रत्नागिरी /प्रतिनिधी) मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या कामाला वेग देण्याच्या नावाखाली ठेकेदार कंपनीकडून प्रवाशांच्या सुरक्षिततेकडेच दुर्लक्ष होत असल्याचे चित्र खेडशी-महालक्ष्मी स्टॉपजवळ पाहायला मिळत आहे. महालक्ष्मी मंदिराजवळ महामार्ग ओलांडण्यासाठी उभारण्यात आलेल्या भुयारी मार्गाच्या मुखावरच…
खाद्य तेलाच्या भेसळीवर तुकाराम मुंढेंचा मोठा इशारा; मोहरी तेलाच्या मिश्रणासह मुदत संपलेल्या तेलाच्या रिपॅकिंगवर कारवाई
(मुंबई / वृत्तसंस्था) दूध, पनीर आणि विविध खाद्यपदार्थांमधील भेसळीविरोधात कारवाई सुरू असतानाच आता अन्न व औषध प्रशासनाने (FDA) खाद्य तेलाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले आहे. ‘सेव्ह फूड, सेव्ह ड्रग, सेव्ह…
९ वर्षे उलटली, तरी चिपळूणचे हायटेक बसस्थानक अपूर्णच; गणेशोत्सवात पुन्हा गैरसोय
(चिपळूण / वार्ताहर) तब्बल नऊ वर्षांपूर्वी, २०१७-१८ मध्ये सुरू करण्यात आलेल्या चिपळूणच्या बहुचर्चित हायटेक बसस्थानकाचे काम अद्याप केवळ ५० टक्क्यांपर्यंतच पूर्ण झाले आहे. कासवगतीने सुरू असलेल्या या कामामुळे यंदाच्या गणेशोत्सवासाठी…

