तळवडे गावच्या मालती सखाराम कदम यांचे निधन
(जाकादेवी / वार्ताहर) लांजा तालुक्यातील तळवडे गावचे देशभक्त दिवंगत माजी सैनिक सखाराम येसू कदम यांच्या पत्नी श्रीम. मालतीबाई सखाराम कदम यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी दि.१६ एप्रिल रोजी दुःखद निधन…
आंदोलनकर्त्या वैभवी पाटणे यांच्या प्रकरणावरून खेड तहसीलदारांचा मुजोरपणा; वंचितच्या जिल्हाध्यक्षांबरोबर तहसीलदारांनी घातली हुज्जत
(खेड) तालुक्यातील मिर्ले गावातील आंदोलनकर्त्या वैभवी पाटणे ह्या गेल्या 36 दिवसांपासून खेड तहसीलदार यांच्या आवारात ठिय्या आंदोलन करीत आहे. या संदर्भात खेड तहसीलदार सुधीर सोनवणे यांची भेट घेण्यासाठी वंचित बहुजन…
रत्नागिरी कारवांचीवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव उत्साहात !
(रत्नागिरी / वैभव पवार) रत्नागिरी नजीकच्या कारवांचीवाडी येथे रविवारी २० एप्रिल रोजी सम्यक संबुध्द समाज मंडळ कारवांचीवाडी परिसर रत्नागिरी, भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा कारवांचीवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी…
करक-पांगरी सोसायटीचा घोटाळा उघड ; शासनाची दहा लाखांची फसवणूक, संचालक मंडळावर गुन्हा
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील करक-पांगरी विविध कार्यकारी सोसायटीने शासनाच्या शेती कर्जमाफी योजनेत बोगस कागदपत्रे सादर करून १० लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.…
संगमेश्वर- कसबा येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकास गती देण्यासाठी जय्यत तयारी; लवकरच उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचा दौरा
(संगमेश्वर) तालुक्याच्या ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण कसबा गावात उभारल्या जाणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकास लवकरच मूर्त स्वरूप मिळणार आहे. या ऐतिहासिक स्मारकाच्या उभारणीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा.…
मालगुंड जीवन शिक्षण शाळा नंबर १ च्या विद्यार्थ्यांची झाली सैनिकाशी भेट
भारतीय सैनिक विजय हुमणे यांच्याशी विद्यार्थ्यांनी साधला संवाद!
अरुंधती पाध्ये प्रशालेत बाल वैज्ञानिक आयुष चव्हाण याचा सन्मान
( देवरुख / प्रतिनिधी ) देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्व. अरुंधती अरुण पाध्ये इंग्लिश मिडीयम स्कूलच्यावतीने इ. ६वी मध्ये शिकणाऱ्या कु. आयुष हेमंत चव्हाण याने डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक…
‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ मध्ये पसायदान गाण्याचे भाग्य लाभले – बेला शेंडे
ज्ञानेश्वर माऊलींची विश्वप्रार्थना प्रथमच चित्रपटात
‘कृष्णा आंधळे माझ्यासोबत होता’; रत्नागिरीहून आलेल्या महिलेचा खळबळजनक दावा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेबाबत एक महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे. रत्नागिरीहून आलेल्या एका अज्ञात महिलेनं थेट देशमुख कुटुंबीयांच्या घरासमोर धाव…
महिला की कौटुंबिक वाद डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येला जबाबदार कोण? धक्कादायक खुलासे
(सोलापूर) सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी 18 एप्रिलला स्वतःच्या डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यासाठी त्यांना एका महिलेने प्रवृत्त केल्याचं त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवलं होतं. त्या…

