वांझोळे सुवारेवाडीत बिबट्याचा महिलेवर हल्ला; घरात अर्धा तास बिबट्याशी झुंज, महिला गंभीर जखमी
(देवरूख / वार्ताहर) संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे सुवारेवाडी येथे आज (शुक्रवारी) पहाटे चारच्या सुमारास घरात शिरलेल्या बिबट्याने ६० वर्षीय महिलेवर हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली. प्रतिभा प्रकाश दळवी या बिबट्याच्या हल्ल्यात…
अखेर पोलिस प्रशासनाकडून दखल; संध्या कोसुंबकर यांचे उपोषण स्थगित
विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या निर्देशानंतर हालचाली
कुर्ल्यात पहाटे भीषण दुर्घटना; जेसीबी उचलताना क्रेन कोसळली, घरांवर आणि रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर आदळली
(मुंबई / वृत्तसंस्था) मुंबईच्या कुर्ला परिसरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास जेसीबी मशीन उचलताना मोठी दुर्घटना घडली. क्रेनच्या सहाय्याने जेसीबी मशीन हवेत उचलत असताना अचानक क्रेन आणि जेसीबी दोन्ही खाली कोसळले. क्रेनचा…
खत, कीटकनाशकांच्या गुणवत्तेवर आता नजर; तपासणीसाठी स्वतंत्र गुणनियंत्रक पथक नेमणार
(रत्नागिरी / वार्ताहर) जिल्ह्यात बोगस, बनावट तसेच निकृष्ट दर्जाची खते, कीटकनाशके आणि अन्य कृषी औषधांची विक्री होऊ नये, तसेच शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र गुणनियंत्रक पथकाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात…
जी.जी.पी.एस. प्रशालेच्या ३० विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग भरारी
(रत्नागिरी / वार्ताहर) जी.जी.पी.एस. (GGPS) प्रशालेने शैक्षणिक क्षेत्रात पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षा २०२५-२६ च्या निकालात प्रशालेतील तब्बल ३० विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान…
“सॉरी आई आणि आप्पा… नक्कीच पुढच्या जन्मी तुमच्यासाठी डॉक्टर होईल” NEETच्या तणावातून 19 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू
(छत्रपती संभाजीनगर / वृत्तसंस्था) वैद्यकीय प्रवेश परीक्षेची (NEET) तयारी, वाढती स्पर्धा आणि भविष्यातील चिंतेमुळे विद्यार्थ्यांवर निर्माण होणाऱ्या मानसिक तणावाचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर…
पात्र नसतानाही रेशन उचलले; ३७ हजार लाभार्थी वगळण्याच्या प्रक्रियेत
‘मिशन सुधार’ अभियानाला वेग; २३,३६६ नावे शिधापत्रिकेतून रद्द, आणखी १४,०३४ लाभार्थी पडताळणीच्या कक्षेत
समुद्रात मच्छिमारीला गेलेल्या खलाशाचा बोटीतच मृत्यू
(रत्नागिरी /वार्ताहर) मच्छिमारीसाठी समुद्रात गेलेल्या ६५ वर्षीय खलाशाला अचानक चक्कर येऊन बोटीतच कोसळल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (१९ ऑगस्ट) रात्री रत्नागिरीत घडली. लक्ष्मण पांडुरंग डावकरे (वय ६५,…
मालगुंड विद्यालयाच्या विद्यार्थिनींचे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश
(तरवळ / अमित जाधव) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेज, मालगुंड येथील दोन विद्यार्थिनींनी महाराष्ट्र राज्य उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२६…
झोपेत असताना अचानक शरीराला ‘झटका’ का बसतो? क्षणभर वाटते आपण उंचावरून पडलो!
झोप लागण्याच्या काही क्षणांत अचानक आपले शरीर जोरात हलते किंवा पायाला झटका बसतो आणि आपण दचकून जागे होतो. काहींना तर आपण उंचावरून खाली पडत आहोत, अशी विचित्र जाणीवही होते. हा…

