ऑनलाइन बदलीत खोटी माहिती उघड; जिल्हा परिषद शाळेचे ९ शिक्षक निलंबित
(छत्रपती संभाजीनगर) जिल्हा परिषदेच्या ऑनलाइन सार्वत्रिक बदली प्रक्रियेत मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. स्वतःचा विषय बदलून खोटी माहिती भरल्याच्या गंभीर आरोपांवर मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी नऊ शिक्षकांना तात्काळ निलंबित…
बांगलादेशमध्ये शेख हसीना यांना आणखी धक्का : फाशीच्या शिक्षेनंतर तीन भ्रष्टाचार प्रकरणांत २१ वर्षांचा तुरुंगवास; मुलगा आणि मुलीलाही…
( ढाका ) बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना एक आठवड्यापूर्वी बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने फाशीची शिक्षा सुनावली होती. ऑगस्ट 2024 मध्ये देशात उसळलेल्या मोठ्या विद्यार्थी आंदोलनात शेकडो मृत्यू झाले…
तीन उमेदवारांचे निधन; सदस्यपदाचा निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलला, अध्यक्षपदाची प्रक्रिया कायम
( मुंबई ) धुळे, नाशिक आणि बीड जिल्ह्यांतील तीन प्रभागांमध्ये उमेदवारांचे निधन झाल्याने सदस्यपदाच्या निवडणूक प्रक्रिया तात्पुरती थांबविण्यात आली आहे. मात्र या प्रभागांमध्ये अध्यक्षपदासाठीचे मतदान नियोजित वेळापत्रकानुसार होणार असल्याचे राज्य…
क्रेडिट स्कोअर दर 7 दिवसांनी होणार अपडेट; आरबीआयचा मोठा निर्णय
( नवी दिल्ली ) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एप्रिल 2026 पासून क्रेडिट स्कोअर अपडेट करण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल आणत आहे. आता ग्राहकांना क्रेडिट स्कोअर अपडेट होण्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागणार…
दिशा सालियन मृत्यू प्रकरण : तपास पाच वर्षे प्रलंबित का? जबाबांच्या प्रती न दिल्याबद्दल हायकोर्टाने सरकारला फटकारले
(मुंबई) दिशा सालियन मृत्यू प्रकरणाला पाच वर्षांचा कालावधी उलटल्यानंतरही तपास अद्याप पूर्ण का झाला नाही, असा थेट सवाल गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केला. याचिकाकर्ते सतीश सालियन यांचा जबाब तीन-चार…
किरण लोहार यांची राज्य साक्षरता केंद्र सल्लागार समितीवर निवड : रत्नागिरीच्या उत्कृष्ट कामगिरीला मिळालेली राज्यस्तरीय दाद
(रत्नागिरी) रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक व योजना विभाग) श्री. किरण लोहार यांची राज्य साक्षरता केंद्र सल्लागार समितीवर राज्यस्तरावर निवड झाली आहे. साक्षरतेच्या क्षेत्रातील त्यांच्या प्रभावी नेतृत्वाची ही दखल…
सागरी महामार्गावर अज्ञात वाहनाची धडक; चिरेखन फाटा येथे दोन गाईंचा मृत्यू
प्रशासनाची निष्क्रियता आणि लोकप्रतिनिधींची बेफिकीरी पुन्हा चर्चेत
मुंबई उच्च न्यायालयातर्फे ॲड. सूरज मोरे यांची जिल्हा न्यायाधीश पदी निवड
(रत्नागिरी) रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील पुनस गावचे सुपुत्र आणि गेली 16 वर्षे जिल्हा न्यायालय रत्नागिरी येथे यशस्वीरित्या वकिली व्यवसाय करणारे ॲड.श्री.सूरज सदानंद मोरे यांची मुंबई उच्च न्यायालयामार्फत घेतल्या गेलेल्या *जिल्हा…
फिट इंडिया टीमतर्फे ४२०० किमीचा ऐतिहासिक प्रवास पूर्ण; खेडच्या सचिन पालकरांची लक्षवेधी कामगिरी
(दापोली) श्रीनगर, काश्मीर ते कन्याकुमारी येथे १ नोव्हेंबर २०२५ रोजी ते १६ दिवसांत १६ नोव्हेंबर २०२५ रोजी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त, भारत सरकारच्या ‘फिट इंडिया मूव्हमेंट’…
निवडणुकीपूर्वी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आमदार निलेश राणे यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी चर्चा
(मालवण) मालवण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायद्याची काटेकोर अंमलबजावणी आणि शांततामय वातावरण अबाधित राहावे, यासाठी आज कुडाळ–मालवणचे आमदार निलेश राणे यांनी मालवण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मारुती जगताप यांची…

