दापोलीत बनावट कागदपत्रांद्वारे पतसंस्थेला २.१० लाखांचा गंडा; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
(दापोली) श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, चिपळूण शाखा दापोली येथे खोट्या नावाने आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध दापोली पोलीस…
आ. किरण सामंत यांच्या उपस्थितीत दाभोळे गावचे सरपंच, उपसरपंच शिवसेनेत !
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे जि.प. गटातील सर्वात मोठा मतदार असलेल्या दाभोळे गावचे सरपंच राजेश रेवाळे, उपसरपंच किरण दाभोळकर यानी आ. किरण सामंत यांच्या विकास कामाच्या धडाक्याने प्रेरित…
अंधेरीतील लोखंडवाला परिसरात भीषण आग: महिलेचा मृत्यू, १० दिवसांचे बाळ व सहा जण जखमी!
(मुंबई) अंधेरीच्या लोखंडवाला परिसरातील अशोक ॲकॅडमी लेन येथील एका आठ मजली इमारतीत शुक्रवारी मध्यरात्री भीषण आग लागली. रात्री २.४५ वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील सदनिका क्रमांक १०४ मध्ये ही दुर्घटना…
नाशिकमध्ये १ मेला मूल्यसंस्कार मेळावा तथा गुरू-मातृ-पितृ पाद्यपूजन सोहळा..!
(नाशिक / प्रतिनिधी) अखिल भारतीय श्री स्वामी सेवामार्गाच्या बाल संस्कार व युवा प्रबोधन विभागातर्फे नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर दि.१ मे २०२५ रोजी परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांच्या पावन सान्निध्यात…
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना : जिल्ह्यातील ८०० लाभार्थ्यांची रेल्वे अयोध्येला रवाना; पालकमंत्री डॉ. सामंत यांनी दिल्या शुभेच्छा
(रत्नागिरी) आपल्या घरातलं कुटुंब हे प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला निघालेले आहे. आपल्याला आशीर्वाद मागण्यासाठी हे सर्वजण निघालेले आहेत. अशा पध्दतीची वागणूक ही सर्व ज्येष्ठांना मिळाली पाहिजे. कुठच्याही ज्येष्ठ नागरिकाला त्रास होणार…
पद्माकर जोशी गुरुजी सेवापुर्ती सोहळा उत्साहात संपन्न
(खेड) ज्ञानदानाचे पवित्र कार्य करताना सामाजिक बांधिलकी जपून तिसंगी हा गाव माझंच गाव आहे असे मानून अनेक विद्यार्थी घडवणाऱ्या व शिक्षकी पेशामध्ये निष्कलंक चारित्र्य असणाऱ्या पद्माकर जोशी सर यांचे कार्य…
“मायेच्या स्पर्शाने जीवनदान!” मेधा आणि मंगेश जाधव दाम्पत्याच्या संवेदनशीलतेमुळे घुबडाच्या पिल्लाचे प्राण वाचले
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मे महिन्याच्या उष्णतेच्या झळा फक्त माणसांनाच नव्हे, तर निसर्गातील प्राणी-पक्ष्यांनाही हैराण करत आहेत. अन्न, पाणी आणि निवारा यासाठी संघर्ष करत असलेल्या या मुक्या जीवांकडे बहुतांश वेळा दुर्लक्ष…
नवानगरमध्ये क्रिकेटच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; १२ तासांत आरोपी गजाआड
(गुहागर) गुहागर तालुक्यातील नवानगर येथे क्रिकेट खेळताना निर्माण झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान थेट जीवघेण्या हल्ल्यात झाले. या हल्ल्यात ऋषिकेश नाटेकर हा तरुण गंभीर जखमी झाला असून, गुहागर पोलिसांनी या प्रकरणातील…
शास्त्री पुलाजवळील धोकादायक दरड कोसळली; सुदैवाने जीवितहानी नाही
(संगमेश्वर / प्रतिनिधी) संगमेश्वर येथील शास्त्री पुल परिसरातील धोकादायक दरड शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास कोसळली. स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार निवेदने देऊनही संबंधित यंत्रणांनी दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडली. सुदैवाने मोठी जीवितहानी…
एसटीने ट्रकला दिली धडक; चालकाविरोधात गुन्हा दाखल
(राजापूर) मुंबई-गोवा महामार्गावरील ओणी पेट्रोलपंपा समोरील रोडवर एस.टी. बसने भरधाव व निष्काळजीपणे चालवत पुढे जाणाऱ्या ट्रकला मागील बाजूने जोरदार धडक दिली. ही घटना दि. २४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ७.४५…

