आचारसंहितेची कडक अंमलबजावणी; रत्नागिरीत २,२६० शस्त्रे पोलिसांच्या ताब्यात
(रत्नागिरी) नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच जिल्हा पोलिस प्रशासनाने शस्त्र परवानाधारकांवर कडक कार्यवाहीचा बडगा उगारला आहे. प्रशासनाने जारी केलेल्या नोटिसीनुसार जिल्ह्यातील तब्बल २,२६० शस्त्रे पोलिसांकडे जमा झाली असून…
संगमेश्वर: पत्र्याच्या झोपडीतून सीएपर्यंतचा प्रवास: भावेश पालेची प्रेरणादायी यशोगाथा
(संगमेश्वर) प्रत्येक आई–वडिलांचे स्वप्न असते की, आपले मूल उच्च शिक्षण घेऊन मोठे व्हावे, कुटुंबाचा आधार बनावे आणि समाजासाठी आदर्श ठरावे. अशीच प्रेरणादायी कथा आहे संगमेश्वर तालुक्यातील तुरळ हरेकरवाडी येथील भावेश…
नाचणेतील MJP गोडाऊनला भीषण आग; सुक्या गवताच्या ढिगाऱ्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्षच मोठ्या दुर्घटनेचे मुख्य कारण?
(रत्नागिरी) शहरानजीकच्या नाचणे येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (MJP) गोडाऊनला रविवारी सकाळी लागलेली आग ही केवळ अपघाती घटना नसून, परिसरातील स्वच्छता व्यवस्थेकडे झालेल्या दुर्लक्षाचे गंभीर परिणाम असल्याचे स्पष्ट होत आहे. हवामान…
रत्नागिरी–हातखंबा रस्त्यावर रुग्णवाहिका–दुचाकीची भीषण धडक; चार जण गंभीर जखमी
(रत्नागिरी) रत्नागिरी–हातखंबा मुख्य रस्त्यावरील कारवांचीवाडी फाटा परिसरात रविवारी दुपारी सुमारे 3.45 वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या 108 रुग्णवाहिका आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात एका कुटुंबातील चार जण गंभीर…
चिपळूण हाफ मॅरेथॉनला उस्फुर्त प्रतिसाद; १८९५ धावपटूंचा सहभाग, ‘प्लास्टिक कचरा मुक्तीसाठी धावूया’ थीमला भरभरून पाठिंबा
(चिपळूण) चिपळूण संघर्ष क्रीडा मंडळ आयोजित आणि चिपळूणकरांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेली दुसरी चिपळूण हाफ मॅरेथॉन रविवारी सकाळी उत्साहात पार पडली. राज्यातीलच नव्हे तर इतर राज्यांतूनही धावपटूंनी मोठ्या संख्येने सहभाग…
गुगल मॅप्समध्ये नवीन पॉवर सेव्हिंग मोड; नेव्हिगेशनमध्ये मोठी बॅटरी बचत
(मुंबई) गुगल मॅप्स अॅपमध्ये आता नवीन पॉवर सेव्हिंग मोड उपलब्ध झाला असून, सुरुवातीला तो फक्त पिक्सेल 10 सिरीजच्या स्मार्टफोनसाठी जारी करण्यात आला आहे. नेव्हिगेशनदरम्यान बॅटरीचा वापर कमीत कमी ठेवण्यासाठी हा…
मासेमारीदरम्यान मच्छिमार बेपत्ता; गावखडी खाडीत होडी उलटून दुर्घटना
( रत्नागिरी ) रत्नागिरी तालुक्यातील गावखडी खाडीत मासेमारीसाठी गेलेल्या एक मच्छिमार होडी उलटून बेपत्ता झाल्याची घटना रविवारी (३० नोव्हेंबर) सायंकाळी ४.३० ते ५.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. समुद्रातील अचानक बदलणारे प्रवाह…
चिपळूण : २३ वर्षीय तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या
(चिपळूण) शहरातील मार्कंडी परिसरात एका २३ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. मृत तरुणाची…
इलाका किसीका भी हो, धमाका निलेश राणेच करणार! रवींद्र चव्हाणांशी पंगा घेणाऱ्या निलेश राणेंचं शिंदेंकडून तोंड भरून कौतुक
(सिंधुदुर्ग) “कोकणात दगड प्रसिद्ध आहे चिरा… पण शिवसेनेला कोकणात सापडला आहे खरा हिरा!” अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांचे जोरदार कौतुक केले. “शिंदे साहेबांना…
महायुतीत अंतर्गत कलह वाढला! स्थानिक स्वराज्य निवडणूकांमध्ये बेबनाव
(मुंबई) महायुतीची सत्ता जरी एकत्र येऊन प्रस्थापित झाली असली, तरी तिन्ही पक्षांतील म्हणजेच अजित पवार गटाची राष्ट्रवादी, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांचा अंतर्गत अविश्वास आणि राजकीय कुरघोडी सातत्याने…

