विशाखा राऊत यांचे कुणबी जात प्रमाणपत्र रद्द; नगरसेवक पदावर टांगती तलवार
(मुंबई / वृत्तसंस्था) मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मुंबईच्या माजी महापौर आणि दादरमधील प्रभाग क्रमांक 191 मधून निवडून आलेल्या विशाखा राऊत यांचे कुणबी…
बेकायदा चिरे वाहतुकीचा बळी; ट्रकची कागदपत्रे २०२४ पासूनच कालबाह्य, मालकावरही अखेर गुन्हा दाखल
(संगमेश्वर /प्रतिनिधी) कोसुंब-ताम्हाणे मार्गावरील सिमेचीवाडी येथे ट्रक आणि मोटरसायकलची भीषण धडक होऊन प्रतीक सावंत (३३) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मात्र, या अपघाताने केवळ एका कुटुंबाचा आधार हिरावला नाही, तर…
मुलगा रागाने गेला डोंगराच्या कड्यावर! मुलाला वाचवताना वडिलांचाही दरीत पडून मृत्यू, आईचीही डोंगरावरून उडी
(छत्रपती संभाजीनगर / वृत्तसंस्था) तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर आज (शुक्रवारी) घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. डोंगराच्या कड्यावर गेलेल्या 18 वर्षीय मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याच्या वडिलांचा दरीत पडून मृत्यू…
समुद्र खवळला; मासेमारीला ब्रेक, २०० नौकांनी बंदरांचा घेतला आश्रय
(रत्नागिरी /प्रतिनिधी) बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम आता अरबी समुद्रावरही जाणवू लागला आहे. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रत्नागिरीच्या किनारपट्टीवरील मासेमारी गेल्या दोन दिवसांपासून ठप्प झाली आहे.…
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या महिला बॅडमिंटन संघाची विजेतेपदाची हॅट्रिक
सुवर्णपदकावर नाव कोरत सलग तिसऱ्यांदा अजिंक्यपद; पुरुष संघाला कांस्यपदक
राजापुरात जलतरणपटूंची रंगणार जंगी स्पर्धा; २३ ऑगस्टला आयोजन
(राजापूर / वार्ताहर) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, राजापूर आणि समर्थ नगर जलतरण क्लब, समर्थ नगर यांच्या संयुक्त विद्यमाने शतकपूर्ती महोत्सवानिमित्त गुरुवर्य कै. आनंद भावे यांच्या स्मरणार्थ रविवार, २३ ऑगस्ट रोजी जलतरण…
रस्ता नाही, कॉजवे नाही; “सुंदर गाव” योजनेत ४० लाखांचा पुरस्कार, मात्र कळसवलीतील सुवरेवाडी आजही ‘डोली’च्या भरोसे! विकासाच्या दाव्यांवर ग्रामस्थांचा संताप
(राजापूर / वार्ताहर) स्वातंत्र्याला ७९ वर्षे पूर्ण होऊनही मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या कळसवली येथील सुवरेवाडीतील ग्रामस्थांचा संघर्ष अद्याप कायम आहे. पक्का रस्ता नाही, पऱ्यावर कॉजवे नाही आणि पावसाळ्यात संपर्क तुटतो.…
वाशिष्ठी नदीत मगरीचा थरारक हल्ला; १० वर्षांच्या लेकीने आईला मगरीच्या तावडीतून वाचवले
(चिपळूण / वार्ताहर) तालुक्यातील वालोपे-गणेशवाडी येथे बुधवारी सायंकाळी वाशिष्ठी नदीच्या काठावर अंगावर शहारे आणणारी घटना घडली. घरामागील नदीघाटावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या नंदिनी भुपेंद्र पवार (वय ३५) यांच्यावर पाण्यात दबा धरून…
राजस्थान नगरपालिका निवडणुकीसाठी आमदार प्रमोद जठार यांची भाजपच्या पक्ष निरीक्षकपदी नियुक्ती
( रत्नागिरी / वार्ताहर ) राजस्थानमधील आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी भरतपूर नगरपरिषदेची जबाबदारी भाजपने महाराष्ट्र विधान परिषदेचे कोकण विभागातील आमदार प्रमोद जठार यांच्यावर सोपविली आहे. त्यांची भरतपूर नगरपरिषदेसाठी भाजपचे पक्ष निरीक्षक…
वांझोळे सुवारेवाडीत बिबट्याचा महिलेवर हल्ला; घरात अर्धा तास बिबट्याशी झुंज, महिला गंभीर जखमी
(देवरूख / वार्ताहर) संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे सुवारेवाडी येथे आज (शुक्रवारी) पहाटे चारच्या सुमारास घरात शिरलेल्या बिबट्याने ६० वर्षीय महिलेवर हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली. प्रतिभा प्रकाश दळवी या बिबट्याच्या हल्ल्यात…

