रत्नागिरी : आंबेकरवाडीतील ‘रॉयल प्रतिष्ठान’ तर्फे गौरी-गणपतीनिमित्त फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात
( रत्नागिरी ) गौरी-गणपती उत्सवानिमित्त आंबेकरवाडी येथील ‘रॉयल प्रतिष्ठान’ तर्फे लहान मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बालकलाकारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपले विविधरंगी अभिनय व वेषभूषा…
चवे बौद्धवाडी येथील ज्येष्ठ महिला सदस्या निर्मला यादव यांचे निधन!
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील चवे बौद्धवाडी येथील भारतीय बौद्ध महासभा गाव शाखेच्या ज्येष्ठ महिला सदस्या निर्मला शंकर यादव यांचे रविवार दिनांक ३१ ऑगस्ट२०२५ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या…
जैतापूर जमातुल मुस्लिम कमिटीचे माजी अध्यक्ष हाजीमियाँ कादर काजी यांचे निधन; परिसरात शोककळा
( जैतापूर / राजन लाड ) जैतापूर गावातील एक अजातशत्रू व्यक्तिमत्व आणि सर्वांच्या मनात आपलेपणाने स्थान मिळवणारे जैतापूर जमातुल मुस्लिम कमिटीचे माजी अध्यक्ष हाजीमिया कादर काजी (वय 96) यांचे रविवारी…
पर्सनेट मच्छिमारीला आजपासून सुरुवात
( रत्नागिरी ) कोकण किनारपट्टीवरील तीन महिन्यांच्या मच्छिमारी बंदीनंतर अखेर आज १ सप्टेंबरपासून पर्सनेट मच्छिमारीला सुरुवात झाली आहे. पारंपरिक मच्छिमारीला १ ऑगस्टपासून परवानगी मिळाली होती, मात्र पर्सनेट व फिशिंग ट्रॉलर…
पुठ्ठ्यांतून साकारलेले गणेश मंदिर; शिवगण कुटुंबियांची अनोखी निर्मिती
(संगमेश्वर / दिनेश अंब्रे) वांझोळे गावचे सुपुत्र आणि सध्या सरफरे विद्यालय, बुरंबी येथे कला शिक्षक म्हणून कार्यरत असलेले श्री. प्रदीप कृष्णा शिवगण आणि त्यांच्या कुटुंबियांनी यंदाच्या गणेशोत्सवासाठी “गणेश दर्शन” हा…
कोकण नगरमध्ये ईद-ए-मिलादनिमित्त लहान मुलांची रॅली उत्साहात पार
(रत्नागिरी) इस्लाम धर्माचे प्रवर्तक हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस दरवर्षी ईद-ए-मिलाद म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. इस्लामी कालगणनेनुसार हा दिवस रबी उल अव्वल महिन्याच्या १२ व्या दिवशी येतो. याच…
‘आठल्ये-सप्रे-पित्रे’च्या ऐश्वर्या जाधव सेट परीक्षेत यशस्वी
( देवरुख / प्रतिनिधी ) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी १५ जून, २०२५ रोजी आयोजित केलेल्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठीच्या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेचा(सेट) निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये देवरुख शिक्षण…
कोंढे-शिरळ येथील विलास वसंतराव सावंत यांचे निधन
(चिपळूण) येथील दलवाई हायस्कूल मिरजोळीचे उपाध्यक्ष आणि युनिव्हर्सिटी ऑफ मद्रासमधून रबर टेक्नॉलॉजी विषयाचे अभियंता कै. विलास वसंतराव सावंत (देसाई) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी ते ७१ वर्षांचे…
मुंबई-गोवा महामार्गावर कंटेनरचा भीषण अपघात; कंटेनर चालक गंभीर जखमी
(रायगड) मागील दोन-तीन महिन्यांपासून मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरु असून, सुकेळी खिंडीजवळील खैरवाडी गावाच्या समोर असलेले अत्यंत धोकादायक वळण पुन्हा एकदा अपघातग्रस्त ठरले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महामार्गावर प्रचंड वाहतूक असताना,…
लालबागच्या राजाचं व्हीआयपी दर्शन वादात!
(मुंबई) 'नवसाला पावणारा गणपती' ही मुंबईच्या लालबागच्या राजाची ओळख आहे. म्हणूनच मुंबई आणि मुंबईबाहेरील लोकही लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी येतात. दरवर्षी लाखो लोक राजाचे दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे राहतात. गणेशोत्सवात…

