शिक्षक समितीचे राज्य महासचिव राजन कोरगावकर यांचे शिक्षक समिती खेड तर्फे स्वागत
(खेड) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती राज्य महासचिव राजन कोरगावकर यांनी नुकतीच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती खेड शाखेला सदिच्छा भेट देऊन सभासदांच्या विविध प्रश्नाविषयी चर्चा करून मार्गदर्शन केले. यावेळी…
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
(रत्नागिरी) कोकण मराठी साहित्य परिषद् शाखा रत्नागिरीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 या महापरिनिर्वक दिनाच्या निमिताने बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जगदीश ओहोळ लिखित 'जग बदलणारा बापमाणूस' या पुस्तकाचे…
राज्यस्तरीय सुवर्णपदक विजेत्या मानसी हांदेचा पाचल येथे सत्कार
(राजापूर / तुषार पाचलकर) पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, पाचल यांच्या वतीने सरस्वती विद्या मंदिर पाचल तालुका राजापूर या प्रशालेच्या वाडिया हॉलमध्ये राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त करणाऱ्या कुमारी…
पोलिसांचे बॅरिकेट्स ठेकेदाराच्या ताब्यात! पोलिसांची उघड निष्क्रियता समोर
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर एसटी स्टॅंडसमोर सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात पोलिस प्रशासनाच्या मालकीचे बॅरिकेटर्स ठेकेदारच सर्रासपणे वापरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि सुरक्षा…
राज्यस्तरीय वरिष्ठ तायक्वांदो स्पर्धेत गणराज क्लबची त्रिशा मयेकर रौप्यपदक विजेती
(रत्नागिरी) ३५ वी राज्यस्तरीय वरिष्ठ महिला व पुरुष अंजिक्यपद तायक्वांदो स्पर्धेत गणराज क्लबची खेळाडू कु. त्रिशा साक्षी सचिन मयेकर हिने उत्तुंग कामगिरी करत रौप्य पदक पटकाविले. या स्पर्धेचे आयोजन तायक्वांदो…
कृषीभूषण डॉ तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी-पालवण येथे कृषी मेळावा उत्साहात संपन्न
(चिपळूण) कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण येथे जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून मंडळ निहाय कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. हा मेळावा…
धामणंद येथे जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा; प्रहार पंधरा गाव दिव्यांग संघटनेचा उपक्रम
(चिपळूण) तालुक्यातील धामणंद गावात पंधरा गावांच्या संयुक्त वतीने आंतरराष्ट्रीय जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, प्रेरणादायी व्याख्याने आणि दिव्यांग व्यक्तींच्या सन्मान सोहळ्यामुळे हा उपक्रम विशेष…
खंडाळा येथे हार्डवेअर दुकानाला आग:आगीत नवीन ईको गाडी जळून खाक : सुमारे 15 ते 20 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील खंडाळा येथील मुख्य बाजारपेठेत असणाऱ्या यामिनी हार्डवेअर अँड सेल्स या दुकानाला आग लागल्याची घटना रविवारी 7 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या…
समता-समानतेच्या महामानवास दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि संघर्ष समितीचे कृतज्ञ अभिवादन
(रत्नागिरी /प्रतिनिधी ) भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनी दिनांक 6 डिसेंबर 2025 रोजी, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका शाखा रत्नागिरी, डॉ.…
रत्नागिरीत भारतीय बौद्ध महासभेतर्फे बाबासाहेबांना अभिवादन
( रत्नागिरी/प्रतिनिधी ) आधुनिक भारताचे निर्माते, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रत्नागिरीत भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा शाखेतर्फे अभिवादन करण्यात आले. बौद्ध अनुयायी आणि…

