रा.भा. शिर्के प्रशाला माजी विद्यार्थ्यांचा ‘मैत्री चषक 2025’ उत्साहात पार; १९९६ बॅचचा गोल्डन विजय!
(रत्नागिरी) भेटण्याचे निमित्त निवडायचे असेल तर भारतात क्रिकेटपेक्षा मोठ निमित्त नाही. क्रिकेट म्हणजे फक्त खेळ नाही तर एक एकात्मतेचा उत्सव आणि हेच निमित्त साधून रा.भा. शिर्के प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल…
चिपळूणमध्ये उभ्या डंपरला धडक; महावितरणचे वायरमन अमित हुमणे यांचा मृत्यू
(चिपळूण / प्रतिनिधी) तालुक्यातील कोंडमळा येथे धोकादायक स्थितीत उभ्या ठेवलेल्या डंपरला मागील बाजूने जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात महावितरणचे वायरमन अमित एकनाथ हुमणे (३०, रा. आगवे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला…
दापोलीत ४० वर्षीय तरुणाची घरात गळफास घेऊन आत्महत्या; दोन दिवस घरात लाईट न दिसल्याने गावकऱ्यांना संशय
(दापोली) दापोली तालुक्यातील सारंग परिसरात एका ४० वर्षीय तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन-तीन दिवस घरात लाईट न दिसल्याने गावकऱ्यांना संशय आला आणि त्यांनी…
ठाकरे ब्रँड “एक”च होता…फडणवीसांनी व्यक्त केले मत
(मुंबई) गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे बंधू राजकीय मैदानात एकत्र येत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढवण्याच्या तयारीने काम सुरू केले…
मधुमेह आजाराचे कारण देत विमा नाकारल्याने आयोगाने ठोठावला १ लाखाचा दंड!
(पुणे) जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने एचडीएफसी लाइफ इन्शुरन्सविरुद्ध आणि पंजाब नॅशनल बँक हाउसिंग फायनान्स लिमिटेडविरुद्ध तक्रारदारांच्या बाजूने निर्णय दिला आहे. आयोगाने आदेश दिला की, विमा कंपनीने चुकीच्या कारणाने दावा…
५ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ८ वर्षीय मुलाचा मृतदेह पाण्याच्या टाकीत आढळला
(ठाणे) नालासोपारा पश्चिममध्ये ५ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ८ वर्षीय मुलाचा मृतदेह इमारतीच्या पाण्याच्या टाकीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृत मुलाचे नाव मेहराज शेख (वय ८) असे असून तो टाकीपाडा…
शिवसेनेचा आरोग्य क्षेत्रातील मोठा उपक्रम; ‘समाज सेवा कक्ष’ आणि ‘शक्ती कार्ड’मुळे नागरिकांना मोठा दिलासा
(मुंबई) राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या वाढत्या वैद्यकीय खर्चावर तोडगा काढण्यासाठी शिवसेनेने दोन महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रमांची घोषणा केली आहे. ‘शिवसेना समाज सेवा कक्ष’ आणि ‘शक्ती कार्ड’ या योजनांद्वारे प्राथमिक आरोग्य सेवा, वैद्यकीय…
बिबट्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांबाबत सरकारचा मोठा निर्णय
(मुंबई) राज्यात वाढत्या मानव-बिबट्या संघर्षामुळे चिंता वाढली असून, बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. वन विभागाने मृत व्यक्तीच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी…
‘ब्रेन-ईटिंग अमीबा’चे थैमान; 2025 मध्ये 170 रुग्ण, 42 मृत्यू – केंद्रीय मंत्रालयाची माहिती
(कोच्ची) केरळनंतर आता पश्चिम बंगालमध्येही ‘ब्रेन-ईटिंग अमीबा’चे नवे रुग्ण समोर येत असून, आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. नेग्लेरिया फाउलेरीमुळे होणाऱ्या प्रायमरी अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटिस (PAM) या आजारामुळे मृत्यूचे प्रमाण अत्यंत जास्त…
रामदासभाई कदम यांच्या मातोश्री श्रीमती लिलाबाई गंगाराम कदम यांचे निधन
(खेड) रामदासभाई कदम यांच्या मातोश्री श्रीमती लिलाबाई गंगाराम कदम यांचे सोमवारी रात्री निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज दुपारी १.०० वाजता जामगे येथे पार पडणार आहे. कै लीलाबाई कदम यांना चार…

