एनएचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप कायम; ग्रामीण आरोग्य सेवा ठप्प, बालमृत्यूंमध्ये वाढ
(पुणे) राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचएम) कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप १९ दिवस झाले तरीही सुरू आहे. या संपाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील आरोग्य सेवांना बसत असून क्षयरोग (टीबी) निदान, पोषण पुनर्वसन…
मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
(गावखडी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, ७ सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता श्री स्वामी समर्थांची पूजा होईल.…
महाविद्यायलयीन शिक्षक, प्राचार्यांना आता डॉ.जे.पी.नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार
(मुंबई) ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित डॉ. जे. पी. नाईक यांच्या कार्याची दखल केवळ भारतानेच नव्हे तर यूनेस्कोने देखील घेतली आहे. त्यांच्या शैक्षणिक योगदानाचा सन्मान म्हणून महाराष्ट्र शासनाने ‘आदर्श…
अभिनेता आशिष वारंग यांचे निधन; ‘सूर्यवंशी’, ‘दृश्यम’, ‘मर्दानी’ सारख्या चित्रपटांत साकारल्या लक्षवेधी भूमिका
(मुंबई) बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. अनेक हिंदी, मराठी तसेच दक्षिण चित्रपटांत काम केलेले लोकप्रिय अभिनेते आशिष वारंग यांचे निधन झाले आहे. ते काही…
सेक्स रॅकेट प्रकरणात अभिनेत्री अटकेत, दोन महिला कलाकारांची सुटका
(मुंबई) मुंबईजवळील काशिमीरा परिसरात पोलिसांनी एका मोठ्या सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे रॅकेट एका 41 वर्षीय अभिनेत्रीच्या माध्यमातून चालवले जात होते. पोलिसांनी अभिनेत्रीच्या तावडीतून दोन महिला…
न्या. चंद्रशेखर यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ
(मुंबई) मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती न्या. श्री चंद्रशेखर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन…
पुण्यात टोळी युद्धाचा भडका : माजी नगरसेवक आंदेकरांच्या खुनाचा बदला, गोविंद कुमकरचा गोळ्या झाडून खून
(पुणे) ऐन गणेशोत्सवाच्या उत्साही वातावरणात पुण्यात टोळी युद्धाचा भडका उडाला आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आरोपी गणेश कुमकर याचा मुलगा गोविंद कुमकर याची शुक्रवारी संध्याकाळी नाना…
महाराष्ट्र सरकारचे नवे लॉटरी मॉडेल : ‘नो लॉस, ओन्ली गेन’ योजना चर्चेत
(मुंबई) राज्याचा महसूल वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लॉटरी क्षेत्राचा विस्तार करण्याचा विचार सुरू केला आहे. यासाठी नवीन मॉडेल सुचवले गेले असून, त्यानुसार जर एखाद्या खरेदीदाराने लॉटरी तिकीट घेतले आणि त्याला बक्षीस…
अनुकंपा तत्वावरील 9,658 रिक्त पदे 15 सप्टेंबरपर्यंत भरणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
(मुंबई) अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्यांबाबत राज्य सरकारने अखेर मोठा निर्णय घेतला आहे. राज्यभरातील सुमारे 9,658 रिक्त पदे आता 15 सप्टेंबर 2025 पर्यंत भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे,…
सीसीएमपी उत्तीर्ण होमिओपॅथी डॉक्टरांची एमएमसीत स्वतंत्र नोंदणी; एक लाख डॉक्टरांना दिलासा
(मुंबई) राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत, राज्य सरकारने सीसीएमपी कोर्स पूर्ण केलेल्या डॉक्टरांची नोंद महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या (एमएमसी) स्वतंत्र नोंदवहीत करण्याचे आदेश जारी केले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील जवळपास…

