जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने शासनाच्या विविध योजनांची जनजागृत्ती; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दाखवला हिरवा झेंडा
(रत्नागिरी) शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने एलईडी व्हॅनमार्फत ग्रामीण भागात आजपासून जनजागृत्ती करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी या व्हॅनला हिरवा दाखविला. समाज कल्याण सहाय्यक…
व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्यपूर्ण वाचन आवश्यक : पोलीस उपनिरीक्षक विलास दिडपिसे
वाटद कवठेवाडी शाळेत महापरिनिर्वाण दिनानिमित्त सलग १२ तास वाचनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
फुणगूसमध्ये बीएसएनएल टॉवर उभा; पण नेटवर्कशिवायच गावं ‘ब्लॅकआऊट’, डिजिटल व्यवहार ठप्प
(संगमेश्वर / एजाज पटेल) ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कची दीर्घकाळ चाललेली समस्या दूर करण्यासाठी फुणगूस आणि परिसरातील गावांमध्ये (बीएसएनएल ) भारत दूरसंचार निगम लिमिटेड यांनी मोठ्या अपेक्षेने मोबाईल मनोरा उभारला. मनोरा…
लाडघर समुद्रकिनारी सायकल, धावणे, बैलगाडी शर्यत उत्साहात संपन्न
(दापोली / वार्ताहर) दत्त सांस्कृतिक मंडळ लाडघर तालुका दापोली तर्फे दरवर्षी होणाऱ्या सायकल, धावण्याच्या आणि बैलगाडी शर्यती रविवारी ७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी लाडघर बीच येथे उत्साहात संपन्न झाल्या. हे…
मंडणगड : नारगोली टेकडी घाटात ब्रेक निकामी झाल्याने एसटी बसला अपघात
(मंडणगड) तालुक्यातील नारगोली टेकडी घाटात मध्यरात्री २.४५ वाजता एसटी बसला झालेल्या भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली. सुदैवाने बस दरीत कोसळण्यापासून थोडक्यात बचावल्याने मोठ्या जीवितहानीचा धोका टळला आहे. ही एसटी बस…
देवरुख संगमेश्वर मार्गावरील खड्डे भरण्याचे काम थांबले, वाहन चालक संतप्त; अपघाताच्या संख्येत वाढ
मयूर बाग येथे दुचाकी घसरून तरुणी गंभीर जखमी
दापोली गारठली; पारा ७.२ अंशांवर घसरला! आंबा–काजू बागायतदारांच्या आशा पल्लवीत
(दापोली) दापोलीमध्ये मागील २४ तासांत तब्बल ७.२ अंश सेल्सिअस इतके नीचांकी तापमान नोंदवत यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात मोठा गारठा अनुभवला गेला आहे. ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोलीने आपल्या जुन्या हिवाळी…
संगमेश्वर: रात्रीच्या वेळी महामार्गावर कोंडी; पोलिस अनुपस्थितीने प्रवाशांचे हाल
(संगमेश्वर / एजाज पटेल) मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर एस.टी. स्थानक परिसरात रात्रीच्या वेळी वाढणारी वाहतूक कोंडी आता गंभीर स्वरूप धारण करत आहे. महामार्गावरील सुरू असलेली दुरुस्ती व रस्ता-विस्तारीकरणाची कामे, त्यात…
मातृत्वाच्या स्वप्नांना चटका; पाच वर्षांत जिल्ह्यात तब्बल ८१६ बालकांचा अकाली मृत्यू
(रत्नागिरी / प्रतिनिधी) एका बाजूला आई होण्याची गोड स्वप्ने; तर दुसऱ्या बाजूला प्रसुतीपूर्व व प्रसुतीनंतरच्या आवश्यक आरोग्यसेवेचा अभाव… याच संघर्षात जिल्ह्यातील निरागस बालजीवन कोमेजत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.…
मिऱ्या–नागपूर महामार्गावर धोक्यांची साखळी कायम; महामार्ग प्राधिकरण नेमकं जागं कधी होणार?
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मिऱ्या–नागपूर महामार्गावरील रेल्वे स्थानक परिसरात रस्त्यावर पसरलेली खडी, खड्डे आणि उखडलेला पृष्ठभाग यामुळे नागरिकांचा प्रवास अक्षरशः जीवावर उठला आहे. कालच डिलिव्हरी बॉयची दुचाकी या खडीवर घसरून अपघाताचा…

