रत्नागिरीत माघी गणेशोत्सवाची ढोल वादन स्पर्धेने दिमाखदार होणार सुरुवात; २२ जानेवारीला विश्वनगर येथे भव्य आयोजन
(रत्नागिरी) प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही निलेश आखाडे आयोजित भव्य ढोल वादन स्पर्धा २२ जानेवारी २०२६ रोजी रात्री आठ वाजता विश्वनगर येथे आयोजित करण्यात आली आहे. माघी गणेशोत्सव निमित्त पहिल्याच दिवशी ही…
वाटद कवठेवाडी शाळेने पटकाविले केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी जिल्हा परिषद अंतर्गत रत्नागिरी तालुक्यातील वाटद केंद्राच्या शैक्षणिक वर्ष २०२५ - २६ या वर्षीच्या हिवाळी क्रीडा स्पर्धा नुकत्याच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटद खंडाळा या…
सह्याद्री क्लासिक चार घाट सायकलिंग स्पर्धेत चिपळूणच्या सायकलपटूंची दमदार कामगिरी
( चिपळूण ) महाबळेश्वर येथे झालेल्या प्रतिष्ठित सह्याद्री क्लासिक चार घाट सायकलिंग स्पर्धेत चिपळूणचे सायकलपटू प्रशांत संभाजी दाभोळकर यांनी उत्कृष्ट कामगिरी करत मास्टर कॅटेगरीत सातवा क्रमांक पटकावला, तर एस. आर.…
संगमेश्वर चे सुपुत्र, ठाण्यातील सुप्रसिद्ध उद्योजक तुषार सरदेशपांडे यांचे दुःखद निधन
(ठाणे / सुरेश सप्रे) ठाणे येथील प्रसिद्ध उद्योजक तुषार सरदेशपांडे (वय ७१)यांचे कौशल्य हाँस्पिटल पाचपाखाडी येथे उपचारादरम्यान दुखःद निधन झाले. संगमेश्वर तालुक्यातील कनकाडीचे गावचे सुपुत्र असलेले तुषार हे ठाण्यातील मखमली…
बातमी प्रसिद्ध होताच प्रशासनाकडून हालचाली; सोमेश्वर मयेकरवाडी रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी
(रत्नागिरी / प्रतिनिधी) तालुक्यातील सोमेश्वर (मयेकरवाडी) येथील सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेत जिल्हा परिषदेचे उपअभियंता यांनी मयेकरवाडी येथे प्रत्यक्ष भेट देत रस्त्याची पाहणी केली. या पाहणीदरम्यान…
मुंबई–गोवा महामार्गावर कार–कंटेनरमध्ये भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू
( रायगड ) मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर रायगड जिल्ह्यात आज (शनिवारी) सकाळी भीषण अपघात घडला असून, या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुंबईहून कोकणाच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका…
रत्नागिरी एमआयडीसीमधील ‘क्वालिटी प्रिंटर्स’चे कार्यालयाला भीषण आग; लाखोंचे नुकसान
(रत्नागिरी) रत्नागिरी एमआयडीसी परिसरातील ‘क्वालिटी प्रिंटर्स’ या प्रिंटिंग करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयाला आज (शनिवारी) पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग वेगाने पसरल्याने कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीत कंपनीचे…
खेड तालुका शिक्षक–कर्मचारी स्वरचित काव्य सादरीकरण स्पर्धेत दिप्ती दिलीप यादव प्रथम
(खेड) शिक्षणातील गुणवत्ता संवर्धनासाठी आणि शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी शैक्षणिक वर्ष 2025/26 पासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच…
गुरव ज्ञाती समाजाचा वधू–वर सूचक मेळावा उत्साहात संपन्न
(रत्नागिरी / वार्ताहर) गुरव ज्ञाती समाज मुंबई (ऐ १६१४) या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला वधू–वर सूचक मेळावा रविवार, दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी कांचन हायस्कूल, नालासोपारा (पूर्व) येथे मोठ्या…
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रधारकांवर शासनाचा दणका; रत्नागिरी जि. प.तील २६६ कर्मचाऱ्यांची फेरतपासणी
(रत्नागिरी / प्रतिनिधी) सरकारी नोकरी मिळवण्यासाठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा वापर करणाऱ्यांना आता राज्य सरकारकडून मोठा झटका बसणार आहे. दिव्यांगांच्या नोकऱ्या व हक्कांबाबत अधिक पारदर्शकता आणि विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी शासनाने नवे…

