संगमेश्वर बाजारपेठेत बिबट्याची दहशत! रात्रीच्या सुमारास मुक्त संचार, सीसीटीव्हीत थरारक दृश्य कैद
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेत रात्रीच्या सुमारास बिबट्या भक्ष्य शोधार्थ सैरावैरा भटकंती करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, यामुळे नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे. या…
‘टीडब्ल्यूजे’च्या संचालकाच्या शोधासाठी चार जिल्ह्यांत पोलिसांची धडपड; व्हायरल व्हिडीओ जुना असल्याचे पोलीस अधीक्षकांकडून स्पष्ट
(रत्नागिरी-चिपळूण/ प्रतिनिधी) ‘टीडब्ल्यूजे’ या गुंतवणूक संस्थेचा संचालक राज्यातील शेकडो पोलिसांनी गुंतवणूक केल्याचा दावा करताना दिसणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, हा व्हिडीओ फार पूर्वीचा असून…
रत्नागिरीत मीटरऐवजी मनमानी भाडे? प्रवाशांना थेट तक्रारीचा अधिकार
(रत्नागिरी /प्रतिनिधी) शहरासह जिल्ह्यात रिक्षाने प्रवास करताना मीटरनेच भाडे आकारणे बंधनकारक असतानाही प्रत्यक्षात काही ठिकाणी हा नियम धाब्यावर बसवला जात आहे. मीटर न वापरता ठराविक किंवा अवाजवी भाड्याची मागणी केली…
रत्नागिरीत ‘विक्रांत’चे पुनरुज्जीवन; २२ दिवसांत साकारली ३५ फूटांची भव्य प्रतिकृती
(रत्नागिरी /प्रतिनिधी) शहरालगतच्या मिरजोळे पाटीलवाडीतील एका कार्यशाळेत भारतीय नौदलाच्या पराक्रमाचा साक्षात् इतिहास साकारला गेला आहे. ‘दी मॉडेल क्राफ्ट’च्या चमूने अवघ्या २२ दिवसांत ३५ फूट आकाराची ‘आयएनएस ओल्ड विक्रांत’ या युद्धनौकेची…
नरभक्षक बिबट्याने ४ वर्षांच्या मुलाला घरातून नेले उचलून!
(अहमदनगर) अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तहसीलमध्ये नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यामुळे चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी संध्याकाळी घडली. मुलाचे बाबा गुरांना चारा टाकायला गेले असताना मुलगा खेळत घराच्या दाराशी…
“मी पाठीवरील बॅगेत दगड विटा भरून तलावात उडी घेत आहे, मृतदेह पाण्याबाहेर यायला वेळ लागेल”
तरुण दंतचिकित्सकाची राजाराम तलावात आत्महत्या
शालेय क्रीडा स्पर्धातून विद्यार्थ्यांमधील खिलाडू वृत्ती बळावते – धनंजय शेट्ये; पैसा फंड हायस्कुलचा क्रीडा महोत्सव संपन्न
(संगमेश्वर / प्रतिनिधी) शालेय स्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या क्रीडा महोत्सवामधून विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुणांना प्रोत्साहन मिळते . याबरोबरच विद्यार्थ्यांमधील खिलाडू वृत्ती बळावते असे प्रतिपादन संगमेश्वर येथील व्यापारी पैसा फंड संस्थेचे सचिव…
नवनिर्माण ज्युनिअर कॉलेजच्या ‘स्कॉलर सर्च 2025’ परीक्षेत शिर्के हायस्कूलची वेदांतिका पवार प्रथम
(रत्नागिरी) मेहनत, सातत्य आणि ज्ञानाची आस असल्यास यश आपोआप पायाशी येते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या नवनिर्माण ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स आयोजित ‘स्कॉलर…
ठाकरे गटाला मोठा धक्का! तेजस्वी घोसाळकर यांचा सेनेला ‘जय महाराष्ट्र’
( मुंबई ) मुंबई महापालिकेसह राज्यातील सर्व २९ महानगरपालिकांच्या निवडणुका एकाच टप्प्यात घेण्याची शक्यता असून, त्यासाठी पुढील आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या किंवा…
पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या; आरोपी अटकेत, राज्यभर संतापाची लाट
(पुणे) विधिमंडळ अधिवेशनात महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असतानाच, पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात महाराष्ट्राला हादरवणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार…

