मुलींनी दिला आईच्या अंत्यसंस्काराला खांदा; ‘मुलगा-मुलगी समान’ विचाराला कृतीची जोड
(खेड /रत्नागिरी प्रतिनिधी) ‘आई-वडिलांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी मुलानेच पार पाडावी’, अशी रूढ मानसिकता समाजात आजही अनेक ठिकाणी दिसून येते. मात्र, या पारंपरिक चौकटीला छेद देत खेड तालुक्यातील पालांडे कुटुंबातील पाच मुलींनी…
जोडीदाराला नेहमी साथ देतात या राशीचे लोक; प्रेम आणि नात्यांबद्दल जाणून घ्या!
प्रेम म्हणजे केवळ एकमेकांबद्दल आकर्षण असणे नव्हे, तर सुख-दुःखाच्या प्रत्येक प्रसंगी एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे होय. नात्यात प्रेमासोबत विश्वास, प्रामाणिकपणा, समजूतदारपणा आणि परस्पर आदर असेल तर नाते अधिक घट्ट…
नियतीचा क्रूर अन् निर्दयी खेळ! अवघ्या चार दिवसांच्या आजारपणात शस्त्रक्रियेच्या टेबलावरच अखेरचा श्वास…
कोंडये येथील सर्वांच्या लाडक्या ‘सुलभा’चा अनंताच्या प्रवासाला निरोप
भरपूर पाणी असलेला नारळ ओळखायचा असेल तर फक्त आकार पाहू नका; ‘या’ ६ गोष्टी तपासा
उन्हाळा असो किंवा पावसाळा, शरीराला ताजेतवाने ठेवण्यासाठी नारळपाणी अनेकांची पहिली पसंती असते. नैसर्गिक पेय म्हणून नारळपाणी प्यायले जाते आणि बाजारातून नारळ खरेदी करताना अनेकजण एक चूक करतात. दिसायला मोठा आणि…
बाजारातील तूप खरंच शुद्ध आहे का? FSSAIच्या कारवाईनंतर घरच्या घरी तपासण्याच्या ‘या’ पद्धती जाणून घ्या
तूप हा भारतीय स्वयंपाकघरातील रोजच्या वापरातील महत्त्वाचा पदार्थ आहे. पोळी, भात, डाळ, खिचडीपासून विविध मिठाई आणि पारंपरिक पदार्थांपर्यंत तुपाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे तूप खरेदी करताना ते दर्जेदार…
रक्षाबंधनाच्या दिवशी वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण; १२ राशींवर कसा परिणाम होणार? जाणून घ्या सविस्तर
यंदा रक्षाबंधनाचा सण २८ ऑगस्ट २०२६ रोजी साजरा केला जाणार आहे. याच दिवशी वर्षातील शेवटचे चंद्रग्रहणही होणार आहे. हे चंद्रग्रहण आंशिक स्वरूपाचे असून भारतातून ते दिसणार नाही. नासाच्या माहितीनुसार, २८…
सर्पदंशानंतर रुग्णाला ‘जागे’ का ठेवतात? कारण जाणून घ्या, या चुका टाळा!
पावसाळ्यात सापांचा वावर वाढल्याने सर्पदंशाच्या घटनांमध्येही वाढ होते. विशेषतः ग्रामीण आणि शेतीच्या भागात सर्पदंशाचा धोका अधिक असतो. साप चावल्यानंतर अनेकदा रुग्णाला झोपू न देता जागे ठेवण्याचा सल्ला दिला जातो. मात्र,…
राजापूर तालुका केमिस्ट संघटनेच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल लांजेकर; सचिवपदी रमाकांत मोंडे
(राजापूर /तुषार पाचलकर) राजापूर तालुका केमिस्ट संघटनेच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल लांजेकर, तर सचिवपदी कात्रादेवी-सागवे विभागातील रिटेलर रमाकांत मोंडे यांची निवड करण्यात आली. विद्यमान अध्यक्ष एजाजभाई पन्हळेकर यांनी राजीनामा दिल्याने अध्यक्षपद रिक्त…
रामेश्वर मंदिरात काळबादेवी शाळेच्या विद्यार्थ्यांचा भक्तिरसात रंगला सुरेल जागर
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, काळबादेवी येथील विद्यार्थ्यांनी रामेश्वर मंदिरात सुरेल भजन व भक्तिगीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या मधुर स्वरांनी आणि तालबद्ध सादरीकरणाने…
स्वीफ्ट कारची स्कुटरला समोरासमोर धडक; पत्रकार आमीर तारलेकर यांचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
(पोलादपूर / शैलेश पालकर) म्हाप्रळ-भोर-पंढरपूर मार्गावरील अपूर्ण पुलाच्या कामामुळे तयार करण्यात आलेल्या पर्यायी रस्त्यावर शुक्रवारी रात्री स्विफ्ट कार आणि सुझुकी बर्गमन स्कूटरची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात पोलादपूर…

