अपंग बांधवांना खुर्चीत बसवून, स्वतः उभे राहून निवेदन स्वीकारण्याची एसपी बगाटे यांची प्रेरणादायी कृती
(रत्नागिरी / प्रतिनिधी) दिव्यांग बांधवांवरील छळ, हिंसा, भेदभाव तसेच हक्क नाकारणाऱ्या घटनांवर शून्य सहनशीलतेची भूमिका घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या वतीने आज सोमवारी (दि.…
हातखंबा आरटीओ कॅम्पसमोर ट्रकच्या धडकेत रिक्षा पलटी; तीन प्रवासी जखमी, पोलिसही मदतीसाठी धावले
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) मुंबई–गोवा महामार्गावर हातखंबा गावाजवळील आरटीओ कॅम्पसमोर रिक्षा व ट्रकच्या धडकेत झालेल्या अपघातात तिघेजण जखमी झाल्याची घटना आज (सोमवारी १५ डिसेंबर) रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातामुळे…
८ वर्षांनंतर महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान
(मुंबई) गेल्या आठ वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा (NMC Election 2025) सविस्तर कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सोमवारी सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकार परिषद…
मुख्याध्यापक कै.चंद्रकांत (हेडसर) साखळकर यांचा जन्मदिवस ‘कृतज्ञता दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील पाचल पंचक्रोशी शिक्षण मंडळ, पाचल संचालित सरस्वती विद्या मंदिर, पाचल या प्रशालेचे माजी मुख्याध्यापक कै. चंद्रकांत बापूजी साखळकर (हेडसर) यांचा १६ डिसेंबर हा जन्मदिवस…
संगमेश्वर पोस्ट कार्यालयात मनमानी कारभार; आधार सेवांच्या नावाखाली नागरिकांची फरफट
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर येथील पोस्ट कार्यालयात सुरू असलेल्या मनमानी, ढिसाळ आणि निष्काळजी कारभाराचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून, विशेषतः आधार कार्डशी संबंधित सेवा मिळत नसल्याने ग्राहक वर्ग…
श्री आदिष्टी विद्यामंदिरमध्ये १९९७ च्या पहिल्या बॅचचा स्नेहमेळावा; माजी विद्यार्थ्यांकडून शाळेसाठी मोलाचे योगदान
(रत्नागिरी / प्रतिनिधी) गोविळ शिक्षण प्रसारक मंडळ, गोविळ संचलित श्री आदिष्टी विद्यामंदिर (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथे शनिवार, दि. 13 डिसेंबर 2025 रोजी शाळेच्या पहिल्या बॅचमधील (१९९७) माजी विद्यार्थ्यांचा भावनिक…
जिल्हा न्यायाधीश सुरज मोरे यांचा जाकादेवीत सरोदे समाजातर्फे सत्कार
(जाकादेवी / वार्ताहर) आपल्या सामर्थ्यानिशी प्रयत्न केल्यानंतर नक्कीच पुढे जाऊ शकतो, प्रयत्नांची पराकाष्ठा करा, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक व्यक्तीला सामर्थ्यशाली होण्यासाठी संविधानात पूर्णसंधी उपलब्ध करून दिली…
महापालिका निवडणुकांचा बिगुल; राज्य निवडणूक आयोगाची आज सायंकाळी ४ वाजता पत्रकार परिषद
(मुंबई) मुंबई, नाशिक, पुण्यासह राज्यातील तब्बल २९ महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा आज राज्य निवडणूक आयोगाकडून केली जाणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आज सायंकाळी ४ वाजता सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषद…
संगमेश्वर बाजारपेठेत बिबट्याची दहशत! रात्रीच्या सुमारास मुक्त संचार, सीसीटीव्हीत थरारक दृश्य कैद
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेत रात्रीच्या सुमारास बिबट्या भक्ष्य शोधार्थ सैरावैरा भटकंती करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, यामुळे नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे. या…
‘टीडब्ल्यूजे’च्या संचालकाच्या शोधासाठी चार जिल्ह्यांत पोलिसांची धडपड; व्हायरल व्हिडीओ जुना असल्याचे पोलीस अधीक्षकांकडून स्पष्ट
(रत्नागिरी-चिपळूण/ प्रतिनिधी) ‘टीडब्ल्यूजे’ या गुंतवणूक संस्थेचा संचालक राज्यातील शेकडो पोलिसांनी गुंतवणूक केल्याचा दावा करताना दिसणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, हा व्हिडीओ फार पूर्वीचा असून…

