आरोग्य यंत्रणा वाचवणारे डॉक्टरच वेतनापासून वंचित
(रत्नागिरी / प्रतिनिधी) ग्रामीण भागात एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध नसल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सध्या कंत्राटी बीएएमएस डॉक्टरांच्या खांद्यावर उभी आहे. मात्र, हीच यंत्रणा सावरणारे डॉक्टर गेले पाच महिने वेतनाविना काम…
देवरूख येथे एसटी सेवानिवृत्तांची मासिक सभा संपन्न
(देवरुख) एसटीच्या सेवनिवृत्त संघटनेची सभा संघटनेचे अध्यक्ष तथा प्रादेशिक सचिव विजयराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार १५ डिसे. रोजी प्रसन्न जेष्ठ नागरिक सभागृह देवरूख येथे संपन्न झाली. सचिव प्रकाश जाधव यांनी…
रत्नागिरीत अनधिकृत एल.ई.डी. लाईट मासेमारीवर कारवाई; दोन नौका जप्त
(रत्नागिरी) महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत रत्नागिरीमध्ये एल.ई.डी. लाईट वापरून अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांवर कारवाई करण्यात आली आहे. दि. ०४/१२/२०२५ रोजी रात्री सुमारे १२.२५…
मुंबई उच्च न्यायालयासमोर कणकवलीतील प्रकल्पग्रस्त व्यक्तीचा आत्मदहनाचा प्रयत्न; गंभीर जखमी
(मुंबई ) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील ५५ वर्षीय प्रकल्पग्रस्त व्यक्ती प्रकाश सावंत यांनी सोमवारी दुपारी मुंबई उच्च न्यायालयासमोर आत्मदहन केल्याची धक्कादायक घटना घडली. दिवसाढवळ्या हायकर्टासारख्या गबजलेल्या ठिकाणी हा प्रकार घडल्यानं…
शाळांमध्ये शारीरिक शिक्षा, मानसिक त्रास आणि भेदभावावर पूर्ण बंदी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शिक्षकांसाठी निर्देश
(मुंबई) राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता आणि सन्मानाला प्राधान्य देत शिक्षक आणि शालेय कर्मचाऱ्यांसाठी कठोर निर्देश जारी केले आहेत. शिक्षण हक्क कायदा (RTE) 2009 अंतर्गत शारीरिक शिक्षा, मानसिक त्रास तसेच कोणत्याही…
40 वार करत हत्या करणारे आरोपी 12 तासांत अटकेत, मुख्य आरोपीसह तिघांना पोलिस कोठडी
(ठाणे) डोंबिवलीत झालेल्या भीषण हत्याकांडप्रकरणी डोंबिवली पोलिसांनी अवघ्या 12 तासांत आरोपींना अटक करून मोठे यश मिळवले आहे. नरेंद्र उर्फ काल्या भाई भालचंद्र जाधव (वय 37) याची धारदार शस्त्रांनी तब्बल 40…
कबड्डी स्पर्धेदरम्यान गोळीबार : कबड्डीपटू व प्रमोटर राणा बालचौरियाची हत्या; सिद्धू मूसेवाला हत्येच्या बदल्याची चर्चा
पंजाबमधील मोहाली जिल्ह्यातील सोहाना परिसरात सोमवारी रात्री आयोजित एका खासगी कबड्डी स्पर्धेदरम्यान झालेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. मोटारसायकलवरून आलेल्या दोन ते तीन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करत प्रसिद्ध कबड्डीपटू आणि…
‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’चा धमाल टीझर प्रदर्शित; प्रार्थना बेहरे–निर्मिती सावंत पहिल्यांदाच सासू-सुनेच्या भूमिकेत, 16 जानेवारीला चित्रपट प्रदर्शित
'अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या पोस्टरने या सिनेमाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती. झी स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडिओज निर्मित…
एमडी ड्रग्सविरोधात मोठी कारवाई : १०० कोटींचा मुद्देमाल जप्त
(ठाणे) मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने राजस्थानमधील झुंझुनू येथे मेफेड्रोन (एमडी) ड्रग्स तयार करणारी फॅक्टरी उघडकीस आणत सुमारे १०० कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे…
‘उडता महाराष्ट्र’ मुख्यमंत्र्यांच्या वरदहस्तानं; फडणवीस ‘नामदार की डॉन?’ – हर्षवर्धन सपकाळ
(मुंबई) सातारा जिल्ह्यात उघडकीस आलेल्या अमली पदार्थ (MD ड्रग्ज) कारखान्याच्या प्रकरणावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे. “मुख्यमंत्र्यांच्या वरदहस्ताने महाराष्ट्र ‘उडता महाराष्ट्र’…

