धक्कादायक! गाढ झोपलेल्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत मित्रांनी टाकले फेविक्विक; आठ जण रुग्णालयात
(ओडिशा) कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा सेबाश्रम शाळेत एका धक्कादायक घटनेने खळबळ उडवली आहे. वसतिगृहात रात्री गाढ झोपलेल्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांमध्ये त्यांच्या सोबत शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी फेविक्विक टाकल्याने आठ विद्यार्थ्यांचे डोळे…
तालुकास्तरिय स्पर्धेत नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज दापोली चे व्हॉलीबॉल स्पर्धेत यश
(दापोली) जिल्हा क्रीडा परिषद,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी व तालुका क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेत नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज दापोलीच्या ज्युनिअर कॉलेजच्या संघाने दापोली…
पर्रीकर कोण? अजित पवारांचा पुण्यातील महिलेला प्रतिप्रश्न!
(पुणे) मुंढवा-केशवनगर परिसरातील नागरिकांना दिवसेंदिवस वाढत्या वाहतूक कोंडी, पाणीटंचाई आणि रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे त्रास सहन करावा लागत आहे. या समस्यांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार रविवारी पहाटेच…
Navratri 2025: यावर्षी नवरात्र दहा दिवसांचे !
(मुंबई) यावर्षी आश्विन शुक्ल तृतीया तिथीची वृद्धी झाल्यामुळे नवरात्रोत्सव दहा दिवसांचा आहे. हा उत्सव सोमवार, २२ सप्टेंबरपासून १ ऑक्टोबरपर्यंत साजरा होणार असून गुरुवार, २ ऑक्टोबर रोजी विजयादशमी (दसरा) साजरी केली…
आयुष कोमकर खून प्रकरण : आंदेकर टोळीतील माजी नगरसेविकेसह चौघांना गुजरात सीमेवर अटक, कृष्णा आंदेकर फरार
(पुणे) आयुष कोमकर खून प्रकरणात फरार असलेल्या आंदेकर टोळीतील चौघांना पोलिसांनी गुजरात सीमेवर अटक केली आहे. अटक केलेल्यांत माजी नगरसेविका लक्ष्मी उदयकांत आंदेकर (६०), तसेच तिचे पुत्र शिवम (३१), शिवराज…
आशिया कप २०२५ : भारताचा पाकिस्तानवर ७ गडी राखून दणदणीत विजय, सुपर-४ मध्ये दमदार प्रवेश
(नवी दिल्ली) आशिया कप २०२५ मधील हायव्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानवर ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवत सुपर-४ फेरीत दमदार प्रवेश केला. आयसीसी स्पर्धांमध्ये १४ सामन्यांत ११ वेळा पाकिस्तानवर मात करून…
९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात; अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील
(पुणे) साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा आणि मावळा फाऊंडेशन या संस्थांच्या…
10व्या वर्षी झालं किडनी ट्रान्सप्लांट अन् 13व्या वर्षी जर्मनीतील वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्समध्ये जिंकली दोन सुवर्ण, एक रौप्यपदक
(मुंबई) मुंबईतील १३ वर्षीय इशान अणेकरने जर्मनीत झालेल्या वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्स २०२५ मध्ये दोन सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. किडनी ट्रान्सप्लांटसारख्या मोठ्या शस्त्रक्रियेनंतरही त्याने आयुष्य थांबू…
नवोन्मेषी व मनस्वी दिग्दर्शक शिवदास घोडके यांचे निधन
(नवी मुंबई / गुरुदत्त वाकदेकर) नाट्य व चित्रपटसृष्टीत आपल्या संवेदनशील दिग्दर्शनशैलीने, नवोन्मेषी नेपथ्यरचनेने आणि मनस्वी कलाभानाने वेगळा ठसा उमटवणारे ज्येष्ठ रंगकर्मी, दिग्दर्शक व नेपथ्यकार शिवदास घोडके यांचे कर्करोगाच्या दीर्घ आजारानंतर…
समस्यांचे रूपांतर संधीत करणाऱ्यांच्या यादीत आपले नाव असायला हवे : नितीन गडकरी
'नाम फाऊंडेशन'चा दशकपूर्ती सोहळा उत्साहात संपन्न

