कुटुंब नियोजनाची जबाबदारी आजही महिलांवरच; रत्नागिरीत पुरुष नसबंदीला अल्प प्रतिसाद
(रत्नागिरी / प्रतिनिधी) कुटुंब नियोजनाची संपूर्ण जबाबदारी केवळ महिलांनीच उचलायची, ही मानसिकता आजही बदललेली नसल्याचे रत्नागिरी जिल्ह्यातील ताज्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. २१ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत राज्यभरात…
संगमेश्वर तालुक्यात विकासकामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह; नागरिकांनी सतर्क राहा; निकृष्ट कामांवर कारवाईचा इशारा
(संगमेश्वर / प्रतिनिधी) तालुक्यात विविध शासकीय योजनांतर्गत कोट्यवधींचा निधी विकासकामांसाठी वितरित झाला असला, तरी ही कामे नेमकी कोणती, कुठे आणि किती खर्चात होत आहेत याबाबत नागरिकांना पुरेशी माहिती नसल्याची तक्रार…
महाराष्ट्रात 4G कव्हरेज 100 टक्के; 5G विस्ताराला वेग – संसदेत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची माहिती
(नवी दिल्ली) महाराष्ट्रात 4G कनेक्टिव्हिटी 100 टक्के पूर्ण झाल्यानंतर राज्याची 5G कनेक्टिव्हिटीच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू असल्याची माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी संसदेत दिली. एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात…
एचआयव्ही उपचार अर्धवट सोडण्यात महाराष्ट्र अव्वल; सहा वर्षांत 38 हजारांहून अधिक रुग्ण उपचाराबाहेर
(मुंबई) एचआयव्हीग्रस्त रुग्णांना नियमित व प्रभावी उपचार मिळावेत यासाठी देशभरात एआरटी (Antiretroviral Therapy) केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रांवर मोफत औषधोपचारांसह समुपदेशनही केले जाते. मात्र, महाराष्ट्रात मागील सहा वर्षांत तब्बल 38…
मुंबई विद्यापीठातील 127 सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन रखडले; 31 डिसेंबरपर्यंत तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
( मुंबई ) मुंबई विद्यापीठातील शासन अनुदानित पदांवर नियुक्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर वळणावर आला आहे. तब्बल आठ वर्षांपासून 127 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचे हक्काचे निवृत्तीवेतन आणि संबंधित…
दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास शासनाचे प्रोत्साहन
(मुंबई) दिव्यांग अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेत महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या असून, अनुदानाच्या रकमेत वाढ करून योजना अधिक प्रभावी करण्यात आली असल्याचे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी सांगितले. समाजात…
निलेश साबळे–भाऊ कदम यांचा दमदार कमबॅक; ‘उगाच अवॉर्ड्स’ कार्यक्रमाचा प्रोमो रिलीज
(मुंबई) ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. कार्यक्रम संपताच झी मराठीने सोशल मीडियावर नवा प्रोमो शेअर करत ‘आता…
पतीच्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू
(पालघर) विरार पूर्वेकडील चंदनसार परिसरातील साईधाम अपार्टमेंटमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सपना पवार या महिलेचा तिच्याच पतीने मारहाण करून खून केल्याचा प्रकार समोर आला असून, पोलिसांनी आरोपी पती कृष्णा…
मुंबई महापालिका निवडणूक: 150 जागांवर भाजप–शिवसेनेचं एकमत; उर्वरित 77 जागांचा फैसला लवकरच
( मुंबई ) मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. मुंबई महापालिकेच्या 227 जागांपैकी तब्बल 150 जागांवर भाजप आणि शिवसेनेचं एकमत झालं असून, याबाबत दोन्ही पक्षांनी संयुक्त…
साईभक्ताकडून 20 लाखांचा सुवर्ण मुकुट साईबाबांच्या चरणी अर्पण
( शिर्डी ) देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साईबाबांवर भक्तांची अढळ श्रद्धा आहे. साईबाबांच्या कृपेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाविक विविध स्वरूपात दान अर्पण करत असतात. याच भक्तिभावातून मध्यप्रदेशातील हरदासपूर…

