दापोली वणंद येथे कोंडीच्या पुलावरून तरुण वाहून गेला; शोधमोहीम सुरू
(दापोली) जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, नद्या दुथडी भरून वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर दापोली तालुक्यातील वणंद येथे आज सकाळी एक दुर्दैवी घटना घडली. नदीला आलेल्या पुरामुळे…
संगमेश्वर तालुका कृषी कार्यालयात अनेक पद रिक्त असल्याने शासनाच्या विविध योजनांचा बोजवारा?
लोकप्रतिनिधीही लक्ष देत नसल्याने तालुक्यातील शेतकरीवर्गात तीव्र नाराजी
कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष कांबळे यांची रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित रत्नागिरीच्या संचालक मंडळाच्या वतीने दि. 23/05/2025 रोजी सकाळी10.30 वाजता पतपेढीच्या सभागृहात उपाध्यक्ष अरविंद पालकर, संचालक मनीष शिंदे, अशोक मळेकर…
चिपळूण: खडपोलीत नदीपात्रात अडकलेले तिघे सुखरूप वाचले; रेस्क्यू टीमचा प्रशंसनीय कामगिरी
(चिपळूण) चिपळूण तालुक्यातील खडपोली येथे रविवारी रात्री मुसळधार पावसात मासेमारीसाठी गेलेले तिघे नदीपात्रात अडकल्याची घटना घडली. वेळीच मिळालेल्या माहितीनंतर प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण तालुका प्रशासनाच्या रेस्क्यू टीमने तातडीने…
संगमेश्वर पट्ट्यात मुंबई गोवा महामार्गाची झाली पूर्ण वाताहात
वाहन चालकांना करावी लागत आहे तारेवरची कसरत; संगमेश्वर येथील वाहतूक कोंडीचे दुष्टचक्र संपेना
राज्यात करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ! कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?
(पुणे) राज्यात करोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत असून गेल्या २४ तासांत ४३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक ३५ रुग्ण मुंबईतील असून, पुण्यातही ८ रुग्ण आढळले आहेत. मे महिन्याच्या…
तुरुंगातही ‘राजेशाही थाट’; वाल्मीक कराडला फरसाण, चिकन आणि महागडे तेल लावलेल्या चपात्यांची मेजवानी? बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक कासलेंचा गंभीर आरोप!
(बीड) मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणी अटकेत असलेला आरोपी वाल्मीक कराड सध्या बीड कारागृहात असून, तिथे त्याला ‘व्हीआयपी’ सुविधा मिळत असल्याचा गंभीर आरोप बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले…
महामार्गावर महिलेसोबत अश्लील कृत्य; भाजप नेते मनोहरलाल धाकड अटकेत!
दिल्ली-मुंबई महामार्गावर कार थांबवून एका महिलेसोबत सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी मध्य प्रदेशातील भाजप नेते मनोहरलाल धाकड यांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा व्हिडीओ अलीकडेच सोशल मीडियावर व्हायरल झाला…
मी पुन्हा येईन!
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना युपीएससीकडून बडतर्फ केल्यानंतर त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना दिलासा मिळत जामीन मंजूर करण्यात आला आहे. यानंतर खेडकर यांनी पहिल्यांदाच…
तिहेरी हत्याकांड प्रकरण: मृत महिलेच्या उजव्या हातावर ‘जय भीम’
आई व दोन चिमुकल्यांचे अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळले

