गणपतीपुळे पर्यटन विकास आराखड्यातील ठराविक कामेच मार्गी; सात वर्षांनंतरही अनेक कामे अपूर्ण
(गणपतीपुळे / वैभव पवार) जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र गणपतीपुळेच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने सुमारे १०२ कोटी २८ लाख ६१ हजार रुपयांचा पर्यटन विकास आराखडा…
मतदानापुरते मर्यादित न राहता कायदेशीर लढ्यातही उतरा : ‘न्यायवेध सभेत अॅड. असिम सरोदे यांचे आवाहन
पक्षांतरबंदी, संविधान, न्यायव्यवस्था आणि विकासाच्या धोरणांवर परखड भाष्य
‘एकदंत’ नौकेवरून अचानक बेपत्ता; रत्नागिरीच्या ५८ वर्षीय खलाशाचा मृतदेह देवगडच्या खाडीत सापडला
(सिंधुदुर्ग / देवगड) देवगड बंदरातील ‘एकदंत’ या नौकेवरून बेपत्ता झालेल्या रत्नागिरी तालुक्यातील ५८ वर्षीय खलाशाचा मृतदेह बंदर परिसरातील खाडीच्या पाण्यात आढळून आला. वासुदेव गणपत कांबळे (५८, मूळ रा. डोर्ले, गावखडी,…
रत्नागिरी पोलिसांची ड्रग्ज माफियांविरोधात धडक कारवाई; १२ तडीपार, ९ जण गजाआड
(रत्नागिरी / वार्ताहर) जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या वाढत्या अवैध व्यवहाराला आळा घालण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी आता ड्रग्ज तस्कर आणि विक्रेत्यांविरोधात कठोर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. तरुणपिढीला अंमली पदार्थांच्या विळख्यात जाण्यापासून रोखण्यासाठी…
येळवणच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी रमेश मालप
(राजापूर / तुषार पाचलकर) येळवण ग्रुप ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत येळवण-धामणपे तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी रमेश मालप यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. गावातील सामाजिक सलोखा, शांतता आणि परस्पर सामंजस्याचे वातावरण कायम…
एसटी बस दरीच्या काठावर लटकली; 49 प्रवाशांचा जीव टांगणीला, 5 जखमी
(जळगाव / वृत्तसंस्था) जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात रविवारी एक थरारक अपघात घडला. छत्रपती संभाजीनगर आगाराची छत्रपती संभाजीनगर ते सुरत मार्गावर धावणारी एसटी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट रस्त्याच्या…
सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दखल; अरबाज नेवरेकर यांचा जिजाऊ संस्थेकडून सन्मान
(राजापूर / तुषार पाचलकर) सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत राहून विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजहितासाठी योगदान देणारे अरबाज नेवरेकर यांच्या कार्याची दखल घेत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, शाखा लांजा…
नवजात शिशू कक्षाला भीषण आग; ३ चिमुकल्यांचा धुरामुळे मृत्यू, ६ अर्भकांवर उपचार सुरू
(अमरावती / वृत्तसंस्था) अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात सोमवारी पहाटे नवजात शिशू अतिदक्षता विभागाला (SNCU) भीषण आग लागल्याने खळबळ उडाली. या दुर्घटनेत धुरामुळे गुदमरून तीन नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून,…
जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्काराची निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात; २६ शिक्षकांच्या मुलाखती पूर्ण, ९ जणांची लवकरच निवड
(रत्नागिरी / वार्ताहर) जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिक्षकांना प्रदान करण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्काराची निवड प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून तीन…
हर्णेत ‘खेळ मांडला’ प्रो-गोविंदा स्पर्धेत नागेश्वर गोविंदा पथकाची बाजी; चिपळूणच्या पथकांना दुसरा-तिसरा क्रमांक
(दापोली / वार्ताहर) दापोली तालुक्यातील हर्णे येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ‘खेळ मांडला’ जिल्हास्तरीय प्रो-गोविंदा स्पर्धेत हर्णेच्या श्री नागेश्वर गोविंदा पथकाने दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. ढोल-ताशांचा…

