जे. डी. पराडकर यांच्या ‘अक्षरयात्रा’ पुस्तकाला कोमसापचा पुरस्कार जाहीर; चपराक प्रकाशनची निर्मिती
कोरोना काळातील लेख संग्रह
श्रद्धा कळंबटे, अमृता करंदीकर, मीनल ओक यांना स्वरूप योगिनी पुरस्कार
(रत्नागिरी) पावस येथील स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे वरचीआळी येथील अध्यात्म मंदिरात स्वरूपानंद व्याख्यानमाला येत्या सोमवार दि. २२ पासून २४ सप्टेंबरपर्यंत तीन दिवस चालणार आहे. यामध्ये तीन व्याख्याने होणार असून या…
तुरंबव येथे श्री शारदा देवीचा नवरात्रोत्सव !
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) संतती प्राप्ती साठी पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी अशी ख्याती असलेल्या चिपळूण तालुक्यातील तुरंबव येथील जागृत श्री शारदा देवीचा नवरात्रोत्सव यावर्षी सोमवार दि. २२ सप्टेंबर…
धामणसे येथे ‘स्वस्थ नारी – सशक्त परिवार’ मोहिमेतर्गत आरोग्य तपासणी शिबिर
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड अंतर्गत आरोग्य उपकेंद्र धामणसे येथे ‘स्वस्थ नारी – सशक्त परिवार’ या मोहिमेअंतर्गत महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.…
आ. किरण सामंत यांचा दाभोळे गटातील गावभेट दौरा : विकासकामांना नवी गती – माजी सभापती जया माने
(भरत माने / साखरपा) लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा क्षेत्राचे आमदार किरण सामंत यांनी दि. 17 ते 19 सप्टेंबरदरम्यान दाभोळे जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात भेट देऊन विकासकामांचा आढावा घेतला. या दौऱ्यामुळे गावांच्या…
राजापूर : साखर गावच्या श्री नवलादेवी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाला २२ सप्टेंबरपासून प्रारंभ
(राजापूर) तालुक्यातील श्री नवलादेवी लक्ष्मीकेशव देवालय ट्रस्ट, साखर तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही शारदीय नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि. २२ सप्टेंबर २०२५ रोजी घटस्थापनेसह या उत्सवाची सुरुवात होणार असून गुरुवार…
कनकाडीत भीषण आग : शेतीसाहित्यासह गोठा भस्मसात, सुमारे पाच लाखांचे नुकसान
(संगमेश्वर / प्रतिनिधी) तालुक्यातील कनकाडी खालची गुरववाडी येथे गुरुवारी सायंकाळी एका गोठ्याला लागलेल्या आगीत संपूर्ण गोठा आगीच्या भक्षस्थानी पडून सुमारे पाच लाखांचे मोठे नुकसान झाले. या आगीत शेतीसाठी लागणारी अवजारे,…
मिऱ्या समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम यशस्वी
(रत्नागिरी) शिवाजी हायस्कूल, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन शिरगाव, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, जलजीविका संस्था पुणे, सागरी सीमा मंच, मिऱ्या, स्टुडंट्स फॉर डेव्हलपमेंट रत्नागिरी या सर्व संस्थांनी संयुक्तपणे मिऱ्या बीच येथे…
संगमेश्वर तालुक्यात वारकरी संप्रदायाची बैठक; पंढरपूरच्या कार्तिकी वारीत तालुका अग्रेसर राहणार
(संगमेश्वर / प्रतिनिधी) रामकृष्ण हरीच्या गजरात वारकरी संप्रदायाची वार्षिक बैठक ह. भ. प. संदिप सावरटकर यांच्या निवासस्थानी उत्साहात पार पडली. परंपरेप्रमाणे यंदाही कार्तिकी वारीच्या निमित्ताने पंढरपूरातील नगर प्रदक्षिणा दिंडी सोहळा…
जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत भाईशा घोसाळकर विद्यालयाची विजयी धनुर्धारी चमक
(संगमेश्वर / प्रतिनिधी) चिपळूण तालुक्यातील डेरवण क्रीडा संकुलात झालेल्या जिल्हास्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेत भाईशा घोसाळकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील तब्बल १२ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत ठसा उमटवला. या यशामुळे…

