रत्नागिरी येथे शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण सुरू
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या शिक्षकांची १२ वर्षे सेवा पूर्ण झाली आहे अशा शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणीचे,व ज्या शिक्षकांची सेवेला २४ वर्षे पूर्ण झाली आहेत व शासकीय नियमाने…
रत्नागिरीत कोकण एसटी प्रेमी ग्रुपचा ९ वा आणि एसटी महामंडळाचा ७७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
(रत्नागिरी) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (MSRTC) ७७ वा वर्धापन दिन आणि कोकण एसटी प्रेमी ग्रुपचा ९ वा वर्धापन दिन रत्नागिरी आगारात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष प्रसंगी…
राजापूर रोड स्थानकावर जनशताब्दी व नेत्रावती एक्स्प्रेस गाड्यांच्या थांब्यासाठी प्रयत्न सुरू
(राजापूर) कोकण रेल्वे मार्गावरील राजापूर तालुक्यातील सोल्ये येथील राजापूर रोड स्थानकावर मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस व नेत्रावती एक्स्प्रेस या गाड्यांना थांबा देण्यात यावा, या मागणीस आता गती मिळू लागली आहे. याबाबत…
बुरंबी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांचा उशिरा हजर होण्याचा प्रकार; रुग्णांची गैरसोय
(संगमेश्वर) बुरंबी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी वेळेवर अनुपस्थित राहिल्यामुळे उपचारासाठी आलेल्या रुग्णांना खोळंबा सहन करावा लागला. शनिवारी सकाळी ८.३० ते १२.३० या वेळेत बाह्यरुग्ण तपासणी सेवा देण्याची वेळ…
डिंगणी पोलीस चौकीजवळील धोकादायक वळणावर अपघात; आठ दिवसांत आठवी घटना
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस मार्गावरील डिंगणी पोलीस चौकीजवळ असलेल्या धोकादायक वळणावर आज सकाळी पुन्हा एक कार अपघातग्रस्त झाली. विशेष म्हणजे, गेल्या आठ दिवसांत या वळणावर झालेला…
खेर्डी येथे भीषण अपघात : दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू, दोघे जखमी
(चिपळूण) कऱ्हाड-चिपळूण मार्गावरील खेर्डी येथे शनिवारी रात्री दोन दुचाकींमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत एक दुचाकीस्वार युवक १२ टायर मालवाहू ट्रकच्या चाकाखाली सापडून गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असून, या…
प्रशांत परांजपे यांना कोलंबो विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी प्रदान
( दापोली ) दापोली तालुक्यातील जालगाव गावचे सुपुत्र, पर्यावरणप्रेमी आणि ज्येष्ठ पत्रकार श्री. प्रशांत परांजपे यांना पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल कोलंबो विद्यापीठाच्या वतीने मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. पुण्यात…
नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर
(नाशिक) नाशिकमध्ये 2026 मध्ये होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्व आखाड्यांचे प्रमुख साधू-महंत यांच्या उपस्थितीत नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली. यावेळी सिंहस्थ कुंभमेळ्यातील अमृतस्नान…
एक्सप्रेसवेवर जनावरांची अवैध वाहतूक उघड; ८० पैकी १२ म्हशींचा मृत्यू
(खोपोली) मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर जनावरांची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती गोरक्षकांनी खालापूर पोलिसांना दिल्यानंतर, पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली टोल नाका हद्दीत सापळा रचून चार टेम्पो पकडण्यात आले. या…
अकरावी प्रवेश: जागांबाबतच्या नियमात बदल
अकरावी प्रवेश प्रक्रियेबद्दल महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अकरावीसाठी इन हाउस (संस्थांतर्गत) कोट्यातील जागांबाबत करण्यात आलेला नियमबदल मागे घेण्यात आला आहे. पूर्वीच्याच पद्धतीने प्रवेश देण्याचे निर्देश शिक्षण विभागाने माध्यमिक व…

