चिपळूणच्या सक्रीय निसर्गप्रेमींकडून वनमंत्र्यांना निवेदन
निसर्गसेवक कै. निलेश विलास बापट यांचे नाव वनविभागाच्या कलादालनाला देण्याची मागणी
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वाटद कवठेवाडी शाळेचे माधव अंकलगे यांना प्रदान
(गणपतीपुळे / वैभव पवार) महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी समाजाची निःस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना, त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देणाचा व त्यांच्या गुणांचा…
किनारपट्टी सुरक्षेचा आढावा; जिल्हा पोलीस अधीक्षकांचा मच्छीमारांशी थेट संवाद
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांनी सोमवारी (२२ सप्टेंबर) मिरकरवाडा जेट्टीला भेट देत थेट मच्छीमार बांधवांशी संवाद साधला. या…
बोरसुत गावच्या ज्येष्ठ महिला कार्यकर्त्यां शैला गमरे यांचे निधन
(जाकादेवी / वार्ताहर) संमेश्वर तालुक्यातील समता मंडळ बोरसुत तसेच रमाई महिला मंडळाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या आयु.शैला धोंडीराम गमरे यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी शनिवार दि. २० रोजी हृदयविकाराने दुःखद निधन झाले.…
राजापूरात मोकाट गुरांचा उपद्रव वाढला : प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष? नागरिकांमध्ये नाराजी
(राजापूर / तुषार पाचलकर) गेल्या अनेक महिन्यांपासून केवळ राजापूरच नव्हे तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात मोकाट गुरांचा उपद्रव वाढत आहे. या समस्येमुळे वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका तसेच सार्वजनिक त्रास वाढला असून,…
वीजभार वाढीच्या ऑनलाइन अर्जांना स्वयंचलित मंजूरी; महावितरणकडून तत्पर ग्राहकसेवेचा नवा अध्याय सुरू
(मुंबई) महावितरणच्या लघुदाब वर्गवारीतील सर्व औद्योगिक, व्यावसायिक, घरगुती व इतर ग्राहकांच्या १५७ केडब्लूपर्यंत वीज भार वाढीच्या ऑनलाइन अर्जांना महावितरणकडून स्वयंचलित पद्धतीने मंजुरी देण्यास प्रारंभ झाला आहे. महावितरणच्या संकेतस्थळावर ही स्वयंचलित…
स्वरूप योगिनी पुरस्कार श्रद्धा कळंबटे यांना प्रदान
(रत्नागिरी) स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाच्या वतीने स्वरूप योगिनी पुरस्काराचे वितरण सामाजिक कार्यकर्त्या सौ. श्रद्धा कळंबटे यांना प्रदान करण्यात आला. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेला व्याख्यात्या प्रा. सौ. अंजली बर्वे यांनी समर्थ शिष्या…
राजेंद्र माने अभियांत्रिकीच्या प्रशिक्षण व रोजगार विभागातर्फे मंथन १.० कार्यक्रमाचे आयोजन
(देवरुख / प्रतिनिधी) आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित राजेंद्र माने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्रशिक्षण व रोजगार (ट्रेनिंग अँड प्लेसमेंट) विभागाअंतर्गत विद्यार्थी असोसिएशन स्थापन करण्यात आली आहे. अशा…
रत्नागिरी गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई : पाचल येथे गोवंश वाहतूक करणारे दोन इसम अटकेत, 13 जनावरांची सुटका
(राजापूर / तुषार पाचलकर) जिल्ह्यात गोवंश वाहतूक व कत्तल संदर्भातील गुन्हे रोखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांनी सर्व पोलीस ठाण्यांना…
कोतवडेतील विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाने सुखरूप काढले बाहेर; रत्नागिरीत भीतीचे सावट टळले
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे कोतवडे (ता. रत्नागिरी) येथील बौद्धवाडीतील सार्वजनिक विहिरीत सोमवारी (२३ सप्टेंबर) सकाळी बिबट्या पडल्याची घटना घडली. गावातील सरपंच संतोष बारगोडे यांनी सकाळी साडेसात वाजता वनविभागाला ही माहिती…

