कोतवडे ग्रामपंचायतीत मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात
(रत्नागिरी / वार्ताहर) मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत कोतवडे आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, कोतवडे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात हिमोग्लोबीन तपासणी, रक्तदाब, मधुमेह,…
कला दालनाच्या माध्यमातून नवनिर्माण हाय मध्ये विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा गौरव
(रत्नागिरी) रत्नागिरी येथील नवनिर्माण हाय या सीबीएसई शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या कला दालन मध्ये विविध कलाकृतींचे भव्य व आकर्षक प्रदर्शन भरविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्जनशिलतेला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने हा…
संगमेश्वरात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा; डिजिटल न्याय, ग्राहक हक्कांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
(देवळे / प्रकाश चाळके) तहसीलदार कार्यालयाचा पुरवठा विभाग, संगमेश्वर (देवरुख) आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत, संगमेश्वर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल…
पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व, कथाकथन व निबंध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद
(राजापूर / तुषार पाचलकर) पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ पाचल आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व, कथाकथन व निबंध स्पर्धांना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धांचे आयोजन जेष्ठ स्वातंत्र सैनिक कै. गो.बा.तथा…
राज्यातील तब्ब्ल २४३ गडकिल्ल्यांवर ‘खडा पहारा’ मोहीम : गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानचा ऐतिहासिक उपक्रम
(रत्नागिरी) गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दि. ३१ डिसेंबर २०२५ ते १ जानेवारी २०२६ या कालावधीत महाराष्ट्रातील तब्बल २४३ गडकिल्ल्यांवर “खडा पहारा” ही विशेष राज्यव्यापी मोहीम राबविण्यात येणार…
चिपळूणच्या नगराध्यक्षपदी उमेश सपकाळ; राजकारणापलीकडचा विजय! प्रेम, विश्वास आणि बंधुत्वाचा संदेश
(संगमेश्वर / एजाज पटेल) नुकत्याच झालेल्या निवडणुकीत चिपळूण शहराने केवळ नवा नगराध्यक्ष निवडला नाही, तर माणुसकी, नातेसंबंध आणि विश्वासाची ताकद अनुभवली. उमेश सपकाळ यांच्या नगराध्यक्षपदाच्या विजयामागे राजकीय गणिताइतकेच भावबंध, आपुलकी…
माघी गणेश जयंतीनिमित्त पाचल पेठवाडीत खुली सोलो लावणी नृत्य स्पर्धा
(राजापूर / तुषार पाचलकर) श्री महागणपती उत्सव मंडळ पाचल पेठवाडी आयोजित माघी गणेश जयंती उत्सव 2026 या निमित्ताने खुल्या सोलो लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेतील वयोगट…
गोगटेच्या झेप महोत्सवामध्ये आर.ई.एस. आणि महाराजा करंडक संगीत विभागाने पटकावला
(रत्नागिरी) रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या प्रायोजकत्वाखाली गोगटे जोगळेकर महाविद्यालयात आयोजित ‘झेप’ सांस्कृतिक महोत्सवात यंदा संगीत विभागाने सर्वांगीण कामगिरी करत ओव्हरऑल चॅम्पियनशिपसाठीचा फिरता आर.ई.एस. करंडक आणि महाराजा करंडक जिंकला. ओव्हरऑल विजेत्या विभागाला…
आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातील वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न
क्रीडा स्पर्धेत ११वी वाणिज्य- 'ब' आणि १२वी संयुक्त या वर्गाने केली चमकदार कामगिरी
सब ज्युनिअर तायक्वांडो राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी गणराज क्लबच्या बरखा संदेची निवड
(रत्नागिरी) तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या अंतर्गत होणारी सब ज्युनिअर राज्यस्तरीय तायक्वांडो अजिंक्यपद स्पर्धा २६ ते २८ डिसेंबर दरम्यान वासुदेव हॉल, उद्यमनगर, कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथे…

