गुहागरची सुकन्या आर्या जाधव ‘भीमकन्या गौरव पुरस्कार २०२५’ ने सन्मानित
(मुंबई / रामदास गमरे) बौद्धजन सहकारी संघ (रजि.), मुंबई व गुहागर तालुका संलग्न संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत आयोजित वर्षावास प्रवचन मालिका २०२५…
मंडणगडातील व्यापाऱ्याची साडेअकरा लाखांची फसवणूक; संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
(रत्नागिरी / मंडणगड) मंडणगड परिसरातील व्यापारी अजीम हमीद कडवेकर (वय ४४, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) यांना दीर्घकाळ चाललेल्या फसवणुकीचा सामना करावा लागला आहे. ही घटना दिनांक १४ जुलै २०२२ ते…
मजगाव येथे विहिरीत अडकलेल्या नागाला बाचरे बंधूंच्या शिताफीने जीवनदान
(रत्नागिरी) रत्नागिरी तालुक्यातील मजगाव येथे विहिरीत पडलेल्या नाग जातीच्या सापाला केळ्ये येथील सर्पमित्र गुरुनाथ बाचरे आणि मोरेश्वर बाचरे यांच्या तत्परतेमुळे जीवनदान मिळाले. मिळालेल्या माहितीनुसार, मजगावच्या बाग स्टॉप परिसरातील हसीना इब्जी…
कोकण रेल्वे टीसीच्या सतर्कतेने अपहरणातून २ वर्षीय बालकाची सुटका; संतोषकुमार झा यांच्याकडून विशेष पारितोषिक जाहीर
(रत्नागिरी) कोकण रेल्वेच्या सतर्क कर्मचाऱ्यामुळे अपहरण झालेल्या दोन वर्षीय बालकाची सुटका करण्यात यश आले आहे. या प्रसंगानंतर संबंधित टीसीचे सर्वत्र कौतुक होत आहे. २७ सप्टेंबर रोजी दादर–सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये प्रवास करत…
रत्नागिरीत काँग्रेस स्वबळावर निवडणुकीस सज्ज; कार्यकर्ता प्रशिक्षणातून रणनीती ठरवणार
(रत्नागिरी / प्रतिनिधी) आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये काँग्रेसला अपेक्षित जागा न मिळाल्यास, पक्ष रत्नागिरीत स्वबळावर लढण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेईल, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रमेश कीर यांनी…
मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी चिपळूणाचा महाराजा मंडळाचा मदतीचा हात पुढे
(चिपळूण / प्रतिनिधी) चिपळूण शहरातील प्राचीन आणि भव्य चिपळूणचा महाराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ केवळ धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमापुरते मर्यादित नाही, तर सामाजिक कार्यातही अग्रेसर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.…
दापोली आणि मंडणगडमध्ये २ कोटी २२ लाखांच्या चरससहित तीन आरोपींना अटक
(रत्नागिरी) रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थमुक्तीच्या उद्देशाने सुरू असलेल्या “मिशन फिनिक्स” अंतर्गत दापोली आणि मंडणगड तालुक्यात पोलीसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे २ कोटी २२ लाख रुपये किमतीचा चरस…
गाढ झोपेत सर्पदंशाने ४ वर्षीय चिमुकलीचा करुण अंत; मावशी गंभीर अवस्थेत उपचाराखाली
(ठाणे) डोंबिवली जवळच्या खंबाळपाड्यात एका ४ वर्षाच्या मुलीला आणि तिच्या मावशीला झोपेत असताना विषारी सापाने चावा घेतला, ज्यात मुलीचा मृत्यू झाला तर मावशी गंभीर अवस्थेत ठाण्याच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचाराखाली आहे.…
तिरूपती मंदिरात देशातील पहिले “एआय” कमांड कंट्रोल सेंटर; भाविकांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक पाऊल
( चेन्नई ) आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुमला तिरूपती मंदिर आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या नव्या पर्वात प्रवेश करणार आहे. लवकरच मंदिरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाने सज्ज कमांड कंट्रोल सेंटर सुरू होणार असून,…
कांदळवनांची कत्तल: गेल्या 10 वर्षांचा तपशीलऑनलाईन जाहीर करा; मुंबई हायकोर्टाचा आदेश
(मुंबई) राज्यातील लोकोपयोगी प्रकल्पांसाठी गेल्या दहा वर्षांत किती तिवरांची (कांदळवनांची) कत्तल करण्यात आली, याचा सविस्तर तपशील वेब पोर्टलवर जाहीर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सीआरझेड प्राधिकरण आणि पर्यावरण विभागाला दिले…

