गव्याचा की बिबट्याचा हल्ला? चिपळूण तालुक्यातील वृद्धाचा मृत्यू; ग्रामस्थांमध्ये भीतीचं सावट
(चिपळूण / प्रतिनिधी) तालुक्यातील गुढे (जोगळेवाडी) परिसरात वन्यप्राण्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी घडली. रवींद्र आग्रे (वय ६०, रा. गुढे जोगळेवाडी) असे मृत्यू…
दळे सरपंचावर कर्मचाऱ्याला सेवेतून बडतर्फ केल्याचा आरोप!
ग्रामपंचायत कर्मचारी संतोष कुवेसकर यांची गटविकास अधिकाऱ्याकडे धाव
MHADA कोकण मंडळाची मोठी सोडत – 5354 घरं आणि 77 भूखंडांसाठी संगणकीय सोडतीची तारीख ठरली! सुधारित वेळापत्रक जाहीर
(मुंबई) म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने (MHADA) ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्गमधील घरं व भूखंडांसाठी सुधारित संगणकीय सोडत वेळापत्रक जाहीर केले आहे. म्हाडाच्या या योजनेअंतर्गत ठाणे, पालघरमधील वसई येथील एकूण…
आमदार निधी वाटपात भाजपची सरशी! राष्ट्रवादीला फक्त एका आमदाराला निधी
(मुंबई) राज्यातील महायुती सरकारने यंदा आमदार निधी वितरणात भाजपच्या आमदारांना सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. एकूण ३६ आमदारांपैकी २१ आमदारांना ३१७.५६ कोटी रुपये विकास निधी मंजूर झाला, त्यापैकी भाजपच्या १४ आमदारांचा…
राज्यातील खेळाडूंना वैद्यकीय विमा कवच देण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करा – उपमुख्यमंत्री अजित पवार
(मुंबई) राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या राज्यातील क्रीडापटूंना वैद्यकीय विमा कवच उपलब्ध करून देण्यासाठी क्रीडा विभागाने तातडीने प्रस्ताव…
अनिल देशमुखांवरील दगडफेक हल्ला ‘फर्जी’; पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट न्यायालयात दाखल
(नागपूर) राज्याच्या राजकारणातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १९ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी झालेल्या कथित दगडफेक हल्ल्याचे नागपूर ग्रामीण पोलिसांनी ‘बी फायनल’ (क्लोजर)…
कोल्हापूर : अग्निशमन दलाच्या नूतन इमारतीचा स्लॅब कोसळला, ७ जण अडकले; एकाचा मृत्यू
(कोल्हापूर) फुलेवाडी येथे बांधकामाधीन महानगरपालिकेच्या नूतन इमारतीचा स्लॅब मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कोसळला, यामुळे घटनास्थळावर तणावाचे वातावरण निर्माण झाले. रात्री स्लॅब टाकण्याचे काम सुरू होते. याचवेळी तो कोसळला. त्यामध्ये…
ऑक्टोबरमध्येही धो-धो; ५० वर्षांचा विक्रम मोडण्याची शक्यता!
(मुंबई) काही दिवस उसंत घेतल्यानंतर पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. मागील आठवड्यात मराठवाडा आणि विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार आणि खासदारांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या…
झोहोचे संस्थापक श्रीधर वेम्बू : झाडाखाली बसून छोट्या गावातून उभं केलं WhatsApp ला टक्कर देणारं ‘अरताई’ अॅप
(मुंबई) अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचा फटका भारतीय IT कंपन्यांना बसला असतानाच भारतात एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. तामिळनाडूतील एका छोट्या गावात झाडाखाली बसून झोहो कॉर्पोरेशनचे संस्थापक श्रीधर वेम्बू यांनी WhatsApp आणि…
‘आयएमडीबी’च्या २५ वर्षांच्या अहवालात दीपिका पदुकोण अव्वल; शाहरुख दुसऱ्या, ऐश्वर्या तिसऱ्या स्थानी
(मुंबई) इंटरनेट मूव्ही डेटाबेस (IMDb) ने भारतीय चित्रपटसृष्टीच्या मागील २५ वर्षांच्या रँकिंगवर एक विशेष अहवाल जारी केला आहे. यात २००० ते २०२५ या कालावधीतले लोकप्रिय चित्रपट तसेच गेल्या दशकात सर्वाधिक…

