संयुक्त संपत्तीवर दोघांचाच समान हक्क : केवळ ईएमआय भरल्याने पती एकटाच मालक नाही – कोर्टाचा महत्वाचा निकाल
( नवी दिल्ली ) संपत्ती पती-पत्नीच्या संयुक्त नावावर नोंद असेल तर केवळ ईएमआय भरल्यामुळे पती एकटाच मालक होऊ शकत नाही, असा महत्वाचा निर्णय दिल्ली हायकोर्टाने दिला आहे. न्यायमूर्ती अनिल क्षेत्रपाल…
खासगी लॅबवर सरकारचा अंकुश : विधिमंडळात कायदा, बोगस औषधांवर कारवाईसाठी विशेष मशिन, व्हायरोलॉजी संस्थेची स्थापना
(मुंबई) राज्यात आरोग्य तपासण्या करणाऱ्या खासगी लॅबवर आता सरकारचा अंकुश बसणार आहे. सध्या या लॅबवर कोणतेही नियंत्रण नसल्याने येत्या विधिमंडळाच्या अधिवेशनात खासगी लॅब नियमनासाठी स्वतंत्र कायदा आणला जाणार असल्याची माहिती…
केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारची दिवाळी भेट : सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीए-डीआरमध्ये ३% वाढ, ६,६१४ कोटींचा अतिरिक्त बोजा
( नवी दिल्ली ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तांना दिवाळीपूर्वी दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. महागाई भत्ता (डीए) आणि…
कसबा हायस्कूलचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत उल्लेखनीय यश
(संगमेश्वर /प्रतिनिधी) तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कसबा येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामुळे कसबा हायस्कूलच्या क्रीडापटूंचा आत्मविश्वास…
रत्नागिरीत साळवी स्टॉपजवळ अनधिकृत गाळ्यांवर पालिकेची कारवाई
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरातील साळवी स्टॉप परिसरात उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर पालिकेने मंगळवारी (ता. ३०) हातोडा फिरवला. जलतरण तलावाच्या मागील बाजूस पालिकेच्या जागेत अनधिकृतपणे उभारण्यात आलेले तब्बल १२ गाळे आणि…
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ‘आजी-आजोबांच्या गावात’ देहदान संकल्प
(लांजा/ रत्नागिरी प्रतिनिधी) भाकर सेवा संस्था आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून ‘आजी-आजोबांचा गाव’ येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.…
संगीत नाट्यप्रेमींसाठी पर्वणी! चिपळुणात ४ ते ६ ऑक्टोबरदरम्यान ‘संगीत नाट्यमहोत्सव’
(चिपळूण) कोकणातल्या सुप्त कलागुणांची दखल अनेकदा त्यांच्या राज्यव्यापी यशानंतरच घेतली जाते. अगदी तसेच, गुहागर तालुक्यातील वाघांबे गावच्या ‘परस्पर सहाय्यक मंडळ - वाघांबे (मुंबई)’ या संस्थेने आपल्या सातत्यपूर्ण गुणवत्तेच्या जोरावर राज्यस्तरीय…
जिल्ह्याच्या ‘शाश्वत विकास ध्येय’ प्रगती अहवालाचे प्रकाशन
(रत्नागिरी) संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाश्वत विकास ध्येय 2030 (SDG 2030) उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्याच्या सन 2015-16 ते 2022-23 या कालावधीतील जिल्हा निर्देशक आराखडा प्रगतीमापन अहवालाचे प्रकाशन पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांच्या हस्ते…
जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामावरुन पालकमंत्र्यांची बांधकाम विभागावर नाराजी
(रत्नागिरी) जिल्हा क्रीडा संकुलाचे भूमीपुजन 12 वर्षापूर्वी पार पडले. एमआयडीसीने 14 एकरची जागा त्यासाठी दिली. जिल्हा क्रीडा कार्यालयाने 10 कोटी 50 लाख रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. तरीही सार्वजनिक बांधकाम…
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नगर वाचनालयाच्या नूतन वास्तूत ग्रंथपूजन; दीपावलीपूर्वी वाचनालय सुरु होणार – ॲड. दीपक पटवर्धन
(रत्नागिरी) रत्नागिरी जिल्हा नगरवाचनालयाचे नूतन इमारतीसाठीचे काम दि.२५ डिसेंबर २०२४ रोजी भूमिपूजन करून सुरू झाले. बरोब्बर ९ महिन्यात म्हणजे दि.२ ऑक्टोबर दसऱ्याचा मुहूर्त साधून वाचनालयाची ग्रंथसंपदा परत पूर्ववत नव्या वास्तूत…

