देशातील 52 टक्के गर्भवती महिला अॅनिमियाग्रस्त, NFHS-5 अहवालातून गंभीर वास्तव उघड
( मुंबई ) ‘राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-५’ (NFHS-5) च्या ताज्या आकडेवारीनुसार देशातील 52.2 टक्के गर्भवती महिला अॅनिमियाने ग्रस्त आहेत. ही बाब केवळ मातांच्या आरोग्यासाठीच नव्हे, तर गर्भातील बाळाच्या आरोग्यासाठीही गंभीर…
FASTag वापरकर्त्यांसाठी गुड न्यूज: 1 फेब्रुवारीपासून ‘Know Your Vehicle’ प्रक्रिया रद्द, NHAIचा मोठा निर्णय
(नवी दिल्ली) देशातील FASTag वाहनधारकांसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नवीन वर्षात दिलासा दिला आहे. 1 फेब्रुवारीपासून नवीन FASTag घेताना आवश्यक असलेली ‘Know Your Vehicle’ म्हणजेच KYV प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.…
नारायण राणेंचे राजकीय संन्यासाचे संकेत: “आता घरी बसायचं ठरवलंय”, सिंधुदुर्गातील सभेत भावूक आवाहन
(सिंधुदुर्ग / प्रतिनिधी) भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांनी आपल्या राजकीय संन्यासाचे स्पष्ट संकेत दिले आहेत. “आता घरी बसायचं ठरवलं आहे. दोन्ही मुलांना सांगेन नांदा सौख्यभरे,” असे भावूक…
ठाकरे बंधूंचा ‘शब्द ठाकरेंचा’ वचननामा जाहीर, घर, रोजगार आणि महिलांवर विशेष भर
( मुंबई ) मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी ठाकरे बंधूंनी ‘शब्द ठाकरेंचा’ हा वचननामा जाहीर केला. या वचननाम्यात मुंबईकरांच्या दैनंदिन आयुष्याशी थेट संबंधित असलेल्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश करण्यात आला…
निवडणुकीदरम्यान अपक्ष उमेदवाराची आत्महत्या, चार जणांविरोधात गुन्हा दाखल
( पुणे ) महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच पुण्यातील हडपसर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रभाग क्रमांक 41 मधील अपक्ष उमेदवार सादिक उर्फ बाबू कपूर यांनी आत्महत्या केल्याने…
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला पुन्हा 40 दिवसांचा पॅरोल, 15 वी वेळ तुरुंगाबाहेर
( चंदीगड ) दोन शिष्यांवर बलात्कार केल्याप्रकरणी 20 वर्षांची शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह याला पुन्हा एकदा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. यावेळी त्याला…
परवानगीशिवाय भूमिगत केबलसाठी खोदाई; संगमेश्वर–सप्तेश्वर रस्त्यावर खासगी मोबाईल कंपनीकडून नियमांची उघड पायमल्ली
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर–सप्तेश्वर मार्गावरील मुख्य रस्त्यालगत तसेच नागरिकांच्या खासगी जमिनीत एका खासगी मोबाईल कंपनीकडून कोणतीही लेखी परवानगी न घेता भूमिगत केबल टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खोदाई करण्यात आल्याचा गंभीर…
संगमेश्वर तालुक्यात अपंग व्यक्तींना दाखल्याच्या नावाखाली गंडा? एका महिलेविरोधात फसवणुकीची चर्चा
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यात अपंग व्यक्तींना अपंगत्वाचे दाखले मिळवून देण्याचे आमिष दाखवून काही जणांकडून पैसे उकळल्याची गंभीर चर्चा सध्या तालुकाभर सुरू आहे. स्वतःला अपंगांसाठी काम करणारी, सरकारी प्रक्रिया…
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक क्रांतीमुळे आजची स्त्री स्वाभिमानी- स्वावलंबी बनली - राजेश्री दळवी
(जाकादेवी / वार्ताहर) १९ व्या शतकात सामाजिक विषमता मोठ्या प्रमाणात फोपावली होती. मुलींना- स्त्रियांना तसेच बहुजनातील समाजातील मागास,वंचित घटकांना मनूवाद्यांकडून शिक्षणाची दारे बंद होती. अस्पृश्य म्हणून गणल्या जाणाऱ्या तसेच तत्कालीन…
सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळेच महिलांना शिक्षणाची दिशा मिळाली – बाबासाहेब नदाफ
(राजापूर / तुषार पाचलकर) स्त्री शिक्षणापासून पूर्णपणे वंचित असलेल्या काळात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी असंख्य सामाजिक अडचणी, अपमान आणि विरोध सहन करून मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्यांच्या त्या धाडसी…

