आगरनरळ ग्रामविकास मंडळाच्या अध्यक्षपदी राजेंद्र महाकाळ तर उपाध्यक्षपदी अशोक लवंदे
(जाकादेवी / वार्ताहर) आगरनरळ ग्रामविकास मंडळ या शैक्षणिक,समाजिक संस्थेच्या अध्यक्षपदी श्री.राजेंद्र महाकाळ तर उपाध्यक्षपदी श्री.अशोक लवंदे यांची निवड करण्यात आली आहे. या मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा श्री.वामन बेंडू लवंदे यांच्या…
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रतिक चिन्हाचे अनावरण
( देवरुख / प्रतिनिधी ) देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये शंभराव्या वर्षात पदार्पण करणार आहे. संस्थेच्या या खास वर्षानिमित्त संस्थेच्या दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी…
महागड्या सिलिंडरमुळे ग्रामीण भागात पुन्हा पेटल्या चुली; “उज्ज्वला” योजनेचे वास्तव समोर
देशातील सर्वसामान्य जनतेसाठी सरकारनं विविध योजना सुरु केल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून सरकार गरिब लोकांना पाठबळ देण्याचा प्रयत्न करत आहे. यातीलच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. या योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील…
रामआळीतील एटीएमजवळ मजुरावर स्टील पाईपने हल्ला; आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी
(रत्नागिरी /प्रतिनिधी) शहरातील रामआळी परिसरात रविवारी सकाळी माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. जनता सहकारी बँकेच्या एटीएमजवळील मोकळ्या जागेत झोपलेल्या एका मजुरावर स्टीलच्या पाईपने डोक्यात घाव घालून गंभीर जखमी केल्याचा प्रकार…
देवरूख: कोंडगाव केतकर गल्लीतील बंद घर फोडले; 7.62 लाखांचा ऐवज चोरीस, रोख रक्कम व दागिन्यांवर डल्ला
(देवरूख) संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथील केतकर गल्लीमध्ये बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 7 लाख 62 हजार 700 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी घरमालक…
आ.किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त पालीत राज्यस्तरीय किंगमेकर केसरी बैलगाडी शर्यत स्पर्धा
(वार्ताहर / पाली) पालीचे सुपुत्र आ.किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त पालीत भव्य दिव्य राज्यस्तरीय किंगमेकर केसरी बैलगाडी शर्यतीचे आयोजन देवतळे येथे करण्यात आले आहे. या स्पर्धा बुधवार दि.७ जानेवारी २०२६ रोजी…
भगवान श्री महाकालच्या आशीर्वादाने विश्वशांती आणि मानव कल्याण होईल – गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे
(उज्जैन /नाशिक प्रतिनिधी) ज्योतिर्लिंग स्वरूपात विराजमान असलेले भगवान श्री महाकाल हे काळाचे काळ आहेत. त्यांच्या चरणी आज लाखो सेवेकर्यांनी समर्पित केलेल्या भस्म लिंगार्चन सेवेमुळे आगामी काळात निश्चितच विश्वशांती नांदेल आणि…
देवरूख–भंडारवाडी येथे भव्य ‘जय भंडारी चषक’ कबड्डी स्पर्धेचे आयोजन
(देवरूख) देवरूख–भंडारवाडी येथे एस. आर. चॅलेंजर क्रीडा मंडळाच्या वतीने भव्य अशा ‘जय भंडारी चषक’ क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा महोत्सवांतर्गत तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा, सत्कार समारंभ तसेच गुणवंतांचा…
गणपतीपुळे येथे मंगळवारी अंगारकी चतुर्थी यात्रा उत्सव; नवीन वर्षातील पहिला अंगारकीचा योग
( गणपतीपुळे / वैभव पवार ) महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे उद्या मंगळवार दिनांक ६ जानेवारी रोजी अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीभावात साजरा होणार…

