दापोलीत २१ वर्षीय तरुणाचा झोपेतच मृत्यू; परिसरात हळहळ
(दापोली) शहरात एक हृदयद्रावक घटना सर्वत्र हळहळ निर्माण करून गेली आहे. काळकाईकोंड, दापोली येथील रहिवासी आणि भाजी विक्रीचा व्यवसाय करणारा सुजल संतोष तडवळकर (वय २१) हा तरुण झोपेतच मृत्यूमुखी पडला.…
महामार्ग पोलिसांची विशेष थकित दंड वसुली मोहीम
(पाली / वार्ताहर) महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्र चिपळूण येथे काल महामार्ग पोलीस विभागाच्या (अतिरिक्त कार्यभार) सहाय्यक पोलीस निरीक्षक राणी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुक पोलीस विभागाच्या थकित दंड असणार्या वाहन…
राजापुरात मोकाट गुरांचा प्रश्न जैसे थे! प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर शहर आणि संपूर्ण तालुक्याला भेडसावणाऱ्या मोकाट गुरांचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रांताधिकारी डॉ. जस्मिन यांनी घेतलेल्या महत्त्वाच्या बैठकीतील आदेशांना संबंधित विभागांकडून थेट कचऱ्याची टोपली दाखवण्यात आल्याचे समोर…
रत्नागिरीत ऑनलाईन ट्रेडिंगच्या आमिषाने ११.६० लाखांची फसवणूक
फेसबुकवरून ओळख झालेल्या ‘मारिया’कडून गुंतवणूकदाराची बोळवण; सायबर पोलिसांकडून तपास सुरू
रत्नागिरीत ‘खड्डा थेरपी’! प्रवासात पाठ, कंबर आणि मणक्यासाठी मोफत व्यायाम
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी शहरातील रस्त्यांवर पडलेले मोठमोठे खड्डे फक्त वाहतुकीसाठी अडथळा ठरत नाहीत, तर नागरिकांच्या आरोग्यासाठीही गंभीर धोका बनले आहेत. लोकप्रतिनिधींची उदासिनता, स्थानिक प्रशासनाची निष्क्रियता आणि ठेकेदारांचा भ्रष्ट कारभार…
शिर्डीच्या साई मंदिरात भाविकाने अर्पण केला १ कोटींचा सोन्याचा हार
(शिर्डी) देशातील सर्वांत श्रीमंत देवस्थानांपैकी एक असलेल्या शिर्डी साई मंदिरात साईबाबांच्या १०७ व्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने एका भाविकाने तब्बल १ कोटी रुपये किमतीचा सोन्याचा हार अर्पण केला आहे. हा हार…
ऐश्वर्या शिंदे यांचा सेवानिवृत्ती सन्मान सोहळा भावनिक वातावरणात संपन्न; २२ वर्ष ज्ञानदानाचे कार्य
(देवळे/प्रकाश चाळके) देवळे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन. एस. कानडे आयडियल हायस्कूल, देवळे येथील सहायक शिक्षिका सौ. ऐश्वर्या उद्धव शिंदे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त शाळेत निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले…
दापोलीत गुणवंत विद्यार्थी गौरव व शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात पार
(दापोली) महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना शाखा, दापोली यांच्या वतीने “गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व शाळा आणि शिक्षक सन्मान सोहळा – २०२५” कार्यक्रम रविवारी (दि. ५ ऑक्टोबर) श्री मंगल कार्यालय,…
देशातील दुसऱ्या क्रमांकाचं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ८ ऑक्टोबरला राष्ट्राला समर्पित; एकाचवेळी 2 लाख रोजगार उपलब्ध होणार
(पनवेल) रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात उभारण्यात आलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन ८ ऑक्टोबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी २.४० वाजता प्रधानमंत्री प्रकल्पस्थळी…
विमान दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना एक कोटी अन् शेतकऱ्यांना चार लाखांची मदत! सरकारने ४० हजार कोटींचे पॅकेज द्यावे; बाळा नांदगावकरांची मागणी
(लातूर) अतिवृष्टी आणि महापुरामुळे मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मनसेच्या वतीने ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत खते आणि बी-बियाण्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी…

