हिमाचलमध्ये भूस्खलन : प्रवासी बसवर दरड कोसळून १८ ठार
(बिलासपूर /हिमाचल प्रदेश) हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यात मंगळवार, ७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी मोठी दुर्घटना घडली. झंडूता विधानसभा क्षेत्रातील बरठीं परिसरात झालेल्या भूस्खलनात प्रवासी बसवर प्रचंड दरड कोसळल्याने १८ प्रवाशांचा मृत्यू…
स्थानिक स्वराज्य निवडणुका : महायुतीची रणनिती ठरली, जिल्हा समित्या करणार अहवाल सादर
(मुंबई) राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने आपली रणनीती निश्चित केली आहे. निवडणुकांमध्ये समन्वय आणि निर्णय प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्यभरात जिल्हा पातळीवर समन्वय समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात…
आशिया कपमधील विक्रमी खेळीची दखल! अभिषेक शर्माला ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’साठी नामांकन
(मुंबई) आशिया कपमधील अफलातून कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाचा तरुण सलामीवीर अभिषेक शर्मा याला आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ (ICC Player of the Month) पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. त्याच्यासोबत या शर्यतीत…
अंत्रवलीच्या ऋषिकेश सुर्वे यांना मुंबई विद्यापीठाकडून रसायनशास्त्रात Ph.D
(संगमेश्वर / संदेश जिमन) संगमेश्वर तालुक्यातील अंत्रवली गावाचे सुपुत्र ऋषिकेश राजारामराव सुर्वे यांनी आपल्या कष्ट, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर मुंबई विद्यापीठाकडून रसायनशास्त्र विषयात पी.एच.डी. पदवी संपादन केली आहे. या यशाची…
मुंबईत लवकरच ‘वॉटर मेट्रो’; समुद्रमार्गे होणार जलद आणि पर्यावरणपूरक प्रवास!
(मुंबई) कोचीच्या धर्तीवर आता मुंबईतही ‘वॉटर मेट्रो’ सेवा सुरू करण्याच्या दिशेनं राज्य सरकारनं मोठं पाऊल टाकलं आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी कोची मेट्रो रेल लिमिटेड या अनुभवी संस्थेची निवड करण्यात आली…
संगमेश्वर–बुरंबी रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरू! बातमीची दखल, मात्र थुकपट्टी पद्धतीने काम केल्याने जनतेत संताप
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर–बुरंबी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने प्रवाशांना आणि वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. ‘रत्नागिरी 24 न्यूज’ च्या माध्यमातून याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यावर,…
रत्नागिरी जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंग यांची बदली; मनुज जिंदल नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त
(रत्नागिरी) रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून यशस्वी कामगिरी केलेले एम. देवेंद्र सिंग (IAS) यांची बदली झाली असून, त्यांची नियुक्ती सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई या पदावर करण्यात आली आहे.…
अभ्यंकर–कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त यशस्वी उद्योजकांशी प्रेरणादायी संवाद
(रत्नागिरी) र. ए. सोसायटीच्या अभ्यंकर - कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे यंदाचे वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्त महाविद्यालयात माजी विद्यार्थी आणि यशस्वी उद्योजक श्री अनिल तोरगलकर यांचा 'कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांशी संवाद'…
गणपतीपुळे मंदिरात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव सोहळा ठरला खास आकर्षण!
(गणपतीपुळे /वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे हे जागतिक पर्यटन व धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. येथील श्रींच्या मंदिरात अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा पासून कार्तिक शुद्ध पौर्णिमा…
जिंदल विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी येथे पार पडलेल्या शालेय तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत जिंदल विद्या मंदिर प्रशालेच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत मोठे यश संपादन केले आहे. १४ वर्षाखालील मुलांच्या गटात…

