मंडणगड न्यायालयाच्या नव्या इमारतीचे १२ ऑक्टोबर रोजी भव्य उद्घाटन; सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांची उपस्थिती
(मंडणगड) मंडणगड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन उद्या रविवार, १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता भव्यदिव्य स्वरूपात होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे शुभहस्त सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती…
“मना’चे श्लोक” चित्रपटाच्या नावाच्या वादावर मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय!
(मुंबई) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या अभिनेत्री मृण्मयी देशपांडेच्या ‘मना’चे श्लोक’ या चित्रपटाला अखेर प्रदर्शनाची परवानगी मिळाली आहे. प्रदर्शनाच्या आदल्या दिवशी दाखल करण्यात आलेली चित्रपट थांबवण्याची मागणी असलेली याचिका मुंबई…
गांजाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यास अटक,10 लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त
(सातारा) सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माण तालुक्यातील तुपेवाडी-वरकुटे गावात धाड टाकून तब्बल ४० किलो गांजा जप्त केला असून, १० लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. या कारवाईत शेतात बेकायदेशीरपणे…
छोट्या वादळांनी पर्वत हलत नसतो; शस्त्र परवान्यावरील वादावर मंत्री योगेश कदम यांचे विरोधकांना प्रत्युत्तर
(मुंबई) पुण्यातील गुंड घायवळ याला शस्त्र परवाना दिल्याप्रकरणामुळे मंत्री योगेश कदम सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या प्रकरणावरून विरोधकांनी त्यांच्यावर आरोपांचा भडिमार सुरू केला असताना, कदम यांनी सोशल मीडियावर पोस्ट…
मस्करी म्हणून वर्गमैत्रिणीला पाठवले अश्लील मेसेज; पोक्सोखाली दाखल खटला रद्द करण्यासाठी १५ वर्षीय मुलीची न्यायालयात धाव
(मुंबई) वर्गमैत्रिणीची मस्करी करण्यासाठी तिला अयोग्य आणि अश्लील संदेश पाठवल्यामुळे पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल केलेल्या मुंबईतील १५ वर्षीय मुलीने आपल्यावरील गुन्हा रद्द करण्यासाठी मे. उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.…
बनावट नोटा प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; एक कोटींच्या नकली नोटा जप्त, पाच जणांना अटक
(सांगली) स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील बनावट चलन तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी तब्बल एक कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पाच…
राजापूर तालुका बौद्धजन संघतर्फे संविधान दिनानिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा
(जैतापूर / राजन लाड) राजापूर तालुका बौद्धजन संघ, राजापूर गट क्र ३ यांच्या वतीने संविधान दिन निमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १६ नोव्हेंबर २०२५ रोजी…
फणसोप सडा येथे रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे साम्राज्य; स्थानिक प्रशासनाकडून डोळेझाक
(रत्नागिरी /प्रतिनिधी) शहराजवळील फणसोप सडा परिसरातील मुख्य रस्त्याच्या कडेला गेल्या काही महिन्यांपासून कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले असून, दुर्गंधी, माशा आणि अस्वच्छतेमुळे परिसर दुर्गंधीमय झाला आहे. प्रशासनाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत…
मशिदीत चोरी; सुमारे अडीच लाखांचा चांदीचा ऐवज लंपास
(मंडणगड / प्रतिनिधी) मंडणगड तालुक्यातील पिंपळोली येथील मशिदीत अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरीची घटना घडवून सुमारे दोन लाख सत्तेचाळीस हजार रुपयांचा चांदीचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकारामुळे गावात एकच खळबळ…
साफईस्ट कंपनीतील कामगारांना अचानकपणे कामावरून केले कमी; अन्यायाविरोधात १४पासून आमरण उपोषणाचा इशारा
(चिपळूण / प्रतिनिधी) गाणे-खडपोली एम.आय.डी.सी. परिसरातील साफईस्ट कंपनी प्रा. लि. येथील तब्बल २४० कामगारांना अचानकपणे कामावरून कमी करण्यात आल्याच्या निषेधार्थ कामगार वर्गात तीव्र संताप निर्माण झाला आहे. या सर्व कामगारांनी…

