भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी तिघांची नावं चर्चेत; पावसाळी अधिवेशनपूर्वी घोषणा होण्याची शक्यता
( नवी दिल्ली ) संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) राष्ट्रीय अध्यक्षपदाची घोषणा होण्याची शक्यता आहे. पक्षाने अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आवश्यक असलेला सर्व प्रक्रिया आणि अडथळे दूर केल्याची माहिती…
‘वॉशरूममध्ये’ लपून रेकॉर्ड करायचा महिलांचे व्हिडीओ; मोबाईलमध्ये ३० पेक्षा जास्त महिलांचे व्हिडीओ
(बंगळुरू) देशातील आघाडीच्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या इन्फोसिसच्या बंगळुरू येथील कॅम्पसमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कंपनीत कार्यरत असलेल्या एका पुरुष कर्मचाऱ्याच्या मोबाईलमध्ये सुमारे ३० महिला सहकाऱ्यांचे वॉशरूममधील व्हिडीओ…
वीज कोसळण्यापूर्वी अॅपद्वारे मिळणार अचूक सूचना
(मुंबई) राज्यात वीज कोसळून होणारे मृत्यू टाळण्यासाठी आता अधिक अचूक आणि कमी परिघात सूचना देणारे नवीन अॅप विकसित करण्यात येत आहे. सध्या वापरात असलेली ‘दामिनी’ आणि ‘सचेत’ ही अॅप्स वीज…
उच्च शिक्षण संस्थांना रॅगिंगविरोधी ऑनलाइन अहवाल सादर करणे अनिवार्य; यूजीसीचे निर्देश
(नवी दिल्ली) विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) आणि इतर नियामक संस्थांनी देशातील सर्व उच्च शिक्षण संस्थांना रॅगिंगविरोधी उपाययोजनांचा ऑनलाइन अहवाल अनिवार्यपणे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. http://antiragging.in या अधिकृत संकेतस्थळावर संबंधित…
१८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी; शाळा बंद होणार नाहीत – उपमुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही
(मुंबई) राज्यातील सुमारे १ लाख ८ हजार शाळांपैकी जवळपास १८,००० शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. तरीही या शाळा बंद केल्या जाणार नाहीत आणि त्या ठिकाणी शिक्षण सुरळीत सुरू राहील,…
‘डोक्यात हवा गेली होती, गर्विष्ट माणसाचे…’, शोमधून काढल्यावर निलेश साबळेचे कोणी उपटले कान?
(मुंबई) झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ च्या दुसऱ्या पर्वातून दिग्दर्शक आणि सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळे यांना वगळण्यात आलं आहे. त्यांच्या जागी अभिनेता अभिजीत खांडकेकरकडे सूत्रसंचालनाची जबाबदारी…
“मी प्रसाद लाड बोलतोय, आताच्याआत्ता निधी बीडला वर्ग करा!” — AI चा वापर करून बनावट आवाज
( मुंबई ) "माझं खोटं लेटरहेड वापरण्यात आलं. एवढंच नव्हे तर नवीन AI तंत्रज्ञानाचा वापर करून माझा आवाज हुबेहुब तयार केला आणि तो वापरून 'मी प्रसाद लाड बोलतोय' म्हणत अधिकाऱ्यांना…
पहिल्यांदाच प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या!
(मुंबई) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये संघटनात्मक बांधणी आणि पक्ष कार्याला गती देण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून राज्यभरातील तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या प्रत्यक्ष मुलाखत घेऊन करण्यात येत आहेत.…
मोहरम आणि आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत संयुक्त दंगा नियंत्रण सराव
(रत्नागिरी / प्रतिनिधी) आगामी मोहरम व आषाढी वारी सणाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलीस दल सतर्क झाला आहे. यानिमित्ताने २ जुलै रोजी चंपक मैदानावर रत्नागिरी शहर पोलीस ठाणे व रत्नागिरी ग्रामीण पोलीस…
साडवली येथे मालवाहू कंटेनर साईड पट्टीत रुतला; चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला
( संगमेश्वर/ मकरंद सुर्वे ) संगमेश्वर-देवरुख मुख्य महामार्गावर आज सकाळच्या सुमारास एक अपघाताचा प्रकार घडला. साडवली येथून देवरुखमार्गे संगमेश्वरकडे निघालेला एक मालवाहू कंटेनर महामार्गाच्या साईड पट्टीत रुतल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण…

