बदलापूर स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचा मोठा पर्दाफाश: नाशिकच्या IVF सेंटरचे धक्कादायक कनेक्शन; डॉक्टर अटकेत
( ठाणे ) राज्याला हादरवून टाकणाऱ्या बदलापूर येथील स्त्रीबीज तस्करी प्रकरणात पोलीस तपासाला मोठे धक्कादायक धागेदोरे सापडले आहेत. बदलापूर, उल्हासनगर, ठाणे, वांगणी, अंबरनाथ आणि नाशिक येथे एकाचवेळी छापेमारी करत पोलिसांनी…
समाजकल्याण वस्तीगृहातील 8 अल्पवयीन मुलांवर अत्याचार; अधीक्षकासह 7 विधीसंघर्षग्रस्तांवर गुन्हा
( नाशिक ) नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुका येथील समाजकल्याण विभागाच्या वस्तीगृहात अत्यंत गंभीर आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. इयत्ता पाचवी ते सातवीतील आठ अल्पवयीन मुलांना गुंगीच्या गोळ्या देत अनैसर्गिक…
85 व्या वर्षी राज्यसभेच्या रिंगणात शरद पवार कायम: पुढील 6 वर्षे संसदेतच; महाविकास आघाडी एकत्र राहणार
( मुंबई ) 85 वर्षांचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे संसदीय राजकारणातून निवृत्त होणार की सक्रिय राहणार, याबाबतची उत्सुकता अखेर संपली आहे. 1960 साली महाराष्ट्र विधानसभेत प्रथमच आमदार म्हणून निवडून…
T20 विश्वचषक 2026 अंतिम सामन्याच्या स्थळावर वाद: मुंबईतच फायनल व्हावा, काँग्रेस नेते हुसेन दलवाईंची मागणी; मोदींवर टीका
सध्या क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेणारी आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 स्पर्धा निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. काही सामने श्रीलंकेत पार पडल्यानंतर आता दोन्ही उपांत्य सामने आणि अंतिम सामना भारतात होणार…
संगमेश्वरमध्ये पारंपरिक थाटात धुलीवंदन; नावडी व रामपेठेतून निघाले रंगीबेरंगी धुळवडीचे फेरे
(संगमेश्वर / वार्ताहर) संगमेश्वर येथे बुधवार, ४ मार्च २०२६ रोजी धुलीवंदनाचा सण उत्साहात आणि परंपरेनुसार साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरलेले धुळवडीचे फेरे नावडी आणि रामपेठ येथून काढण्यात…
इच्छामरण एक अस्वस्थ करणारं आत्मकथन !
एखाद्या व्यक्तीला लेखनाची कोणतीही आवड नसताना केवळ बालपणापासून झेललेल्या विविध प्रसंगातून अस्वस्थ बनलेली वृत्ती मोठं झाल्यावर लेखन कर्तृत्वाला कसा जन्म देवू शकते आणि यातून समाजासमोर एक भयावह वास्तव स्पष्ट शब्दात…
‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत पोलिसांची मोठी कारवाई: चिपळूणमध्ये १० किलो गांजा जप्त, तीन आरोपी अटकेत
(रत्नागिरी) रत्नागिरी जिल्हा पोलीस दल यांच्या वतीने सुरू असलेल्या ‘मिशन फिनिक्स’ या विशेष मोहिमेअंतर्गत अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने चिपळूण शहरातील वालोपे परिसरात सापळा…
टेबल टेनिस स्पर्धेत “सातारा” जिल्ह्याचे वर्चस्व
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील या वर्षीच्या "यूथ गेम्स २०२६"मधील टेबल टेनिस या क्रीडा प्रकारात साताऱ्याच्या आरव देशमुख याने मुलांच्या १३ व १५ वयोगटाखालील स्पर्धेत सुवर्णपदके…
मुंबई–विजयदुर्ग सागरी रो-रो सेवेला हर्णे बंदरचा थांबा द्या – राज्यमंत्री योगेश कदम यांची मागणी
(मुंबई) मुंबई ते विजयदुर्ग सुरू करण्यात आलेल्या सागरी रो-रो सेवेला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णे बंदर येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी राज्याचे गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज,…
लोकशाही दिनातील अर्ज त्वरित मार्गी काढा; दिव्यांग, ज्येष्ठ व महिलांना सन्मानाची वागणूक द्या – जिल्हाधिकारी मनुज जिंदल
(रत्नागिरी) लोकशाही दिनातील प्रलंबित अर्ज लवकरात लवकर मार्गी लावावेत. तसेच शासकीय कार्यालयात येणाऱ्या दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांशी सन्मानाने वागून त्यांची कामे तात्काळ पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी मनुज…

