भाऊबीजेच्या निमित्ताने ‘ठाकरे बंधू’ पुन्हा एकत्र! आदित्य, अमित, तेजस यांच्याकडूनही भाऊबीज साजरी
(मुंबई) राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा प्रमुख विषय ठरलेले ठाकरे घराण्याचे दोन बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे भाऊबीजेच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. मराठीच्या प्रश्नावरून दोघे…
जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा उमराठ नं. १ येथे प्रकाश नाटेकर यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न
( गुहागर ) गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा उमराठ क्रमांक १ येथे वरिष्ठ पदवीधर शिक्षक श्री. प्रकाश गणपत नाटेकर यांच्या सेवापूर्तीचा सोहळा मोठ्या उत्साहात व भावनिक वातावरणात पार…
साऊथ आफ्रिकेत होणाऱ्या इंडियन नेव्हीच्या आंतरराष्ट्रीय शिबिरासाठी देवरुखच्या मयुराज टक्के याची निवड
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्याचा अभिमान वाढवणारी आनंदवार्ता समोर आली आहे. इंडियन नेव्ही तर्फे आयोजित प्रतिष्ठित OSD – Overseas Deployment या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ऑपरेशनल एक्सरसाईज शिबिरासाठी CC मयुराज टक्के…
सोनियाच्या ताटी, उजळल्या ज्योती…! भाऊबीज उत्साहात साजरी
(संगमेश्वर / एजाज पटेल) 'सोनियाच्या ताटी, उजळल्या ज्योती, ओवाळीते भाऊराया... अशा गीतांच्या तालावर गुरुवारी संपूर्ण संगमेश्वर तालुक्यात भाऊबीज सण उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. बहिणींनी आपल्या लाडक्या भावांसाठी विविध…
मजगावातील विहिरीतून बिबट्याचा वनविभागाने यशस्वी रेस्क्यू
(रत्नागिरी / प्रतिनिधी) तालुक्यातील मजगाव येथील श्री. अमित अली अब्दुल हमीद काझी यांच्या आंबा कलम बागेतील विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाने थरारक बचाव मोहिम राबवून सुखरूप बाहेर काढले. ही घटना…
रत्नागिरी कारागृहात ‘दिवाळी पाडवा पहाट’ची सुरेल मैफल; कैद्यांना दिला आनंदाचा सांस्कृतिक अनुभव
( रत्नागिरी ) लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी आणि सप्तसूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दिवाळी पाडवा पहाट – सुरेल गाण्यांचा कार्यक्रम’ हा विशेष उपक्रम आज बुधवार, दि. २२ ऑक्टोबर २०२५ रोजी रत्नागिरी…
कळंबस्ते रेल्वे फाटकात तांत्रिक बिघाड; वाहतूक ठप्प
(चिपळूण) कोकण रेल्वे मार्गावरील कळंबस्ते येथील रेल्वे फाटक पुन्हा तांत्रिक बिघाडामुळे अडकले. मंगळवार सुमारास (सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास) हा फाटक अडकल्यामुळे परिसरात ट्रॅफिक जॅम निर्माण झाला. स्थानिकांचे आणि वाहनचालकांचे मोठे…
शौर्य आणि संस्कारांचा संगम! माध्यमिक विद्यालय काजुर्ली येथे दुर्गोत्सवाचे कौतुक
(जाकादेवी / वार्ताहर) छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा (दुर्ग) समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आला.ही भारतासाठी आणि विशेषत: महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.या निमित्ताने मालगुंड एज्युकेशन सोसायटीची गुहागर…
चैतन्य, उत्साह, आनंदात नरेंद्रचार्यजी यांचा जन्मोत्सव! साधुसंत, लाखो अनुयायांकडून औक्षण; मान्यवरांच्या शुभेच्छा
(नाणीज) श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे आज जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांचा जन्मोत्सव सोहळा आनंद, उत्साह व चैतन्यमयी वातावरणात साजरा झाला. रात्री देशभरातून आलेल्या विविध आखाड्याच्या साधुसंतांनी व महाराजांच्या कुटुंबीयांनी औक्षण केले. लाखो…
संगमेश्वर हादरले! कुरधुंडा येथील बेपत्ता 42 वर्षीय युवकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
(संगमेश्वर / एजाज पटेल) काही दिवसांपूर्वी कुरधुंडा बौद्धवाडी येथील बेपत्ता झालेल्या आशिष प्रकाश मोहिते या 42 वर्षीय युवकाचा मृतदेह कुरधुंडा -कोळंबे या दोन गावाच्या सीमेवर असलेल्या बस स्टॉप च्या मागे…

