स्मार्ट टीओडी मीटरधारक वीजग्राहकांना 91.48 लाखांची सवलत रत्नागिरी–सिंधुदुर्गातील 1.45 लाख घरगुती ग्राहकांना थेट लाभ
(रत्नागिरी / सिंधुदुर्ग) महावितरणकडून घरगुती वीजग्राहकांसाठी बसविण्यात येणाऱ्या स्मार्ट टीओडी (Time of Day) मीटरमुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण 1 लाख 45 हजार 404 वीजग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.…
ट्रॅव्हल बस व पिकअपची जोरदार धडक; ४ प्रवाशांचा मृत्यू, २२ जखमी; २ जणांची प्रकृती गंभीर
(नाशिक) पुण्याहून मालेगावकडे निघालेल्या खासगी ट्रॅव्हल बसचा नाशिक जिल्ह्यात भीषण अपघात झाला. मालेगाव–मनमाड महामार्गावर व-हाणे गावाजवळ आज पहाटे सुमारे ३ वाजताच्या सुमारास खासगी ट्रॅव्हल बस आणि पिकअप वाहनाची जोरदार धडक…
आंतरराज्यीय अॅबॅकस व वैदिक गणित स्पर्धेत संगमेश्वरच्या सिया कुचेकरची बाजी; चॅम्पियन अवॉर्डवर नाव कोरले
(संगमेश्वर / एजाज पटेल) मास्टर® एज्युकेशन अकादमीच्या वतीने आयोजित ५वी आंतरराज्यीय स्तर अॅबॅकस स्पर्धा २०२६ आणि १५वी आंतरराज्यीय स्तर वैदिक गणित स्पर्धा २०२६ मध्ये संगमेश्वर येथील कु. सिया राहुल कुचेकर…
भाजपकडून उमेदवार जाहीर न झाल्याने नाराजी; मधुरा निकम अपक्ष मैदानात; २० जानेवारीला अर्ज दाखल
(संगमेश्वर / एजाज पटेल) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असतानाच संगमेश्वर तालुक्यातील कसबा जिल्हा परिषद गटात राजकीय हालचालींना वेग आला आहे. कसबा जिल्हा परिषद गटात कसबा आणि परचुरी पंचायत…
महावितरण कार्यालयात नेत्र तपासणी शिबिर संपन्न
(रत्नागिरी) कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या आरोग्य संवर्धनाच्या दृष्टीने महावितरणच्या येथील कार्यालयात इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, रत्नागिरी यांच्या सौजन्याने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. शिबिरादरम्यान उपस्थित अधिकारी व…
गुहागर तालुक्यातील नमन कलाकारांचा गौरव; नमन लोककला संस्थेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा
(गुहागर) नमन लोककला संस्था, तालुका शाखा गुहागर यांच्या वतीने तालुक्यातील पारंपरिक नमन मंडळे व ज्येष्ठ नमन कलाकारांचा सन्मान सोहळा शनिवारी (दि. १० जानेवारी २०२६) गुहागर येथील भंडारी सभागृहात पार पडला.…
रत्नागिरीमध्ये ‘मनशक्ती’ केंद्राचा ‘यश आणि शांतीसाठी न्यू वे’ भव्य उपक्रम
(रत्नागिरी) मनशक्ती प्रयोग केंद्र, लोणावळा या सामाजिक संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने मनशक्ती प्रयोगकेंद्राने ‘यश-शांतीसाठी न्यू वे' हा उपक्रम दि. २१ आणि २२ जानेवारी २०२६ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी…
रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून १५ दिवसांत ४,५९८ वनराई बंधारे; ठाण्यात संकल्पपूर्ती सोहळा संपन्न
(ठाणे) जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून अवघ्या १५ दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रासह सहा राज्यांत ४,५९८ वनराई बंधारे उभारण्यात आले. या विक्रमी जलसंधारण उपक्रमाच्या संकल्पपूर्ती सोहळ्याचे आयोजन ठाणे येथील टीपटॉप प्लाझा येथे …
रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी: अडीच एकरपेक्षा जास्त जमीन किंवा चारचाकी वाहन असल्यास स्वस्त धान्य बंद होणार
(मुंबई) राज्यातील रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची आणि सावध करणारी बातमी आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक स्वच्छ, पारदर्शक आणि गरजूंना न्याय देणारी करण्यासाठी राज्य सरकारने ‘मिशन सुधार’ अंतर्गत शिधापत्रिकांची कठोर पडताळणी सुरू…
महानगर गॅस लिमिटेडचा CSR उपक्रम: रत्नागिरीत महिलांसाठी मोफत HPV DNA तपासणी कार्यक्रम संपन्न
(रत्नागिरी) महिलांच्या आरोग्यसेवेला बळ देण्यासाठी महानगर गॅस लिमिटेड (MGL) यांच्या “एमजीएल आरोग्य प्रोग्राम” या सीएसआर उपक्रमांतर्गत महिलांसाठी गर्भाशयमुखाच्या कर्करोगाची मोफत HPV DNA तपासणी व जनजागृती कार्यक्रम रा. ए. सोसायटीच्या रा.…

