ज्ञानदान सुरू असतानाच शाळेत शिक्षकांचे हृदयविकाराने निधन; संपूर्ण परिसरात हळहळ
(देवळे / प्रकाश चाळके) ज्ञानदानाचे पवित्र कार्य बजावत असतानाच शिक्षक गजानन मोघे यांची शाळेतच प्राणज्योत मालवली. संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथील चाफवली शाळा क्रमांक १ येथे सोमवार, दि. १९ जानेवारी रोजी…
भरधाव कारची दुचाकीस्वार महिलेला धडक प्रकरणी चालक ताब्यात
(रत्नागिरी) शहरातील लाला कॉम्प्लेक्ससमोरील रस्त्यावर भरधाव कारने दुचाकीस्वार महिलेला जोरदार धडक देऊन चिरडल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. १८) सायंकाळी घडली होती. या अपघातात सुनिता राजेश साळवी (वय ५८, रा. हिंदू…
सरस्वती विद्या मंदिर, पाचल येथे विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
(राजापूर / तुषार पाचलकर) पाचल शिक्षण मंडळ संचलित सरस्वती विद्या मंदिर, पाचल येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र आणि सरस्वती विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने कनिष्ठ महाविद्यालयीन तसेच माध्यमिक…
भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
(चिपळूण) भाजपच्या रत्नागिरी जिल्हा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांनी सोमवारी शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला. चिपळूण येथे झालेल्या कार्यक्रमात शिवसेनेचे नेते सदानंद चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार…
संगमेश्वरच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत दैदीप्यमान यश
(संगमेश्वर) संगमेश्वर येथील विद्यार्थ्यांनी मास्टर एज्युकेशन अकॅडमी, इचलकरंजी येथे झालेल्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे. विविध वयोगटांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी गणितीय कौशल्य, वेग आणि…
पैसा फंडच्या रिषभ नरबेकरचे चित्र लाडोबा मासिकाचे मुखपृष्ठ
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) व्यापारी पैसा फंड संचलित पैसा फंड इंग्लिश स्कुल संगमेश्वर या प्रशालेत नववीच्या वर्गात शिकणाऱ्या निढळेवाडी संगमेश्वर येथील रिषभ विश्वनाथ नरबेकर या विद्यार्थ्याने रेखाटलेले एका अप्रतिम…
राजापूरमध्ये दारूच्या नशेत बोटीवरून खाडीत पडून खलाशाचा मृत्यू
(राजापूर) राजापूर तालुक्यातील साखरीनाटे येथील डुंगेरी जेटी परिसरात दारूच्या नशेत बोटीवरून खाडीच्या पाण्यात पडलेल्या एका तरुण खलाशाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मदन हवल्दार चौधरी (वय २३,…
चिपळूणमध्ये जि. प. व पं. स. निवडणुका शिवसेना–भाजप युतीतून; जागावाटप निश्चित
(चिपळूण) चिपळूण नगरपरिषद निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठीही शिवसेना–भाजप युती निश्चित झाली आहे. युतीअंतर्गत जागावाटपावर एकमत झाले असून, चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागांवर दोन्ही…
डॉक्टरांच्या अपहरणप्रकरणी चौघांना अटक, ड्रायव्हरच निघाला सूत्रधार; 19 लाखांची खंडणी, 15.80 लाखांचा मुद्देमाल जप्त
(पुणे) कारमधून प्रवास करत असलेल्या डॉक्टरांचे अपहरण करून 19 लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि ऊरुळी कांचन पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात चौघांना अटक करण्यात आली…
स्मार्ट टीओडी मीटरधारक वीजग्राहकांना 91.48 लाखांची सवलत रत्नागिरी–सिंधुदुर्गातील 1.45 लाख घरगुती ग्राहकांना थेट लाभ
(रत्नागिरी / सिंधुदुर्ग) महावितरणकडून घरगुती वीजग्राहकांसाठी बसविण्यात येणाऱ्या स्मार्ट टीओडी (Time of Day) मीटरमुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण 1 लाख 45 हजार 404 वीजग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.…

