कोत्रेवाडी ग्रामस्थांच्या उपोषण स्थळी युवासेना पदाधिकाऱ्यांची भेट
(लांजा / प्रतिनिधी) नगर पंचायतीच्या डंपिंग ग्राउंडविरोधात तब्बल ७८ दिवसांपासून साखळी उपोषणावर ठिय्या मांडून बसलेल्या कोत्रेवाडी ग्रामस्थांची गुरुवारी ३० ऑक्टोबर रोजी युवासेना पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांच्या लढ्याला पाठिंबा दर्शविला. युवासेना…
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त जिल्हा पोलीस दलामार्फत ‘रन फॉर युनिटी’ मधून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश
(रत्नागिरी) लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 जयंतीनिमित्त जिल्हा पोलीस दलामार्फत काढण्यात आलेल्या 'रन फॉर युनिटी' अर्थात 'एकता दौडला' जिल्हाधिकारी मनुज जिंदल, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी हिरवा झेंडा दाखविला.…
श्रीदेव रामेश्वराच्या कार्तिकोत्सवाला कुवेशीत उत्साहात प्रारंभ
(जैतापूर / राजन लाड) राजापूर तालुक्याच्या सागरकिनारी वसलेल्या प्राचीन व सुप्रसिद्ध श्रीदेव रामेश्वर मंदिर, कुवेशी येथे आजपासून पारंपरिक कार्तिकोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा धार्मिक सोहळा आज शुक्रवार दि.…
गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांच्या उपस्थितीत अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंडमध्ये विश्वशांती महोत्सव
(नाशिक / प्रतिनिधी) अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे उपव्यवस्थापक गुरुपुत्र श्री. नितीनभाऊ मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंड या तीन देशांमध्ये सेवामार्गातर्फे विश्वशांती महोत्सव आयोजित करण्यात आला…
वाळू लिलावात अल्प प्रतिसाद; २२ पैकी फक्त ६ गटांनाच बोली; १६ गटांवर २३ कोटींचा महसूल ‘अडकला’
(रत्नागिरी) जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या वाळू उपसा प्रक्रियेत प्रशासनाला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. खाड्यांमधून ड्रेजरमार्फत वाळू उपसा करण्यासाठी तब्बल पाच वेळा निविदा प्रक्रिया राबवूनही अपेक्षित प्रतिसाद न…
मालगुंड येथील अभिषेक उर्फ भैय्या साळवी यांची शिवसेनेच्या उपतालुका संघटकपदी निवड!
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गावचे सुपुत्र तथा रत्नागिरी शिवसेना शिंदे गटाचे तरुण तडफदार निष्ठावंत शिवसैनिक अभिषेक उर्फ भैय्या उदय साळवी यांची रत्नागिरी शिंदे गट शिवसेनेच्या उपतालुका संघटकपदी…
“रस्त्यावर खड्डे असतील तर…” नितीन गडकरी यांची महत्वपूर्ण घोषणा
(नवी दिल्ली) केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरातील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि पारदर्शकतेकडे नेणारी घोषणा केली आहे. आता प्रत्येक राष्ट्रीय महामार्गावर QR कोड असलेले बोर्ड बसवले…
प्रवाशांच्या जीवाशी खेळल्यास माफी नाही! मद्यसेवन तपासणी मोहिमेत एसटी कर्मचारी सात जण दोषी; मंत्री सरनाईकांचा कठोर इशारा
(मुंबई) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) ड्युटीवर मद्यसेवन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आता कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार २८ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्यव्यापी अचानक…
खेड न्यायालयाचा निर्णय : २०१७ मधील खुनाच्या तिघा आरोपींना जन्मठेप
(मंडणगड /रत्नागिरी प्रतिनिधी) तालुक्यात २०१७ साली घडलेल्या खळबळजनक खुनाच्या प्रकरणातील तिघा आरोपींना खेड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा न्यायाधीश (१) व अतिरिक्त सत्र न्यायाधीश सौ.…
आधार कार्ड अपडेट प्रक्रियेत १ नोव्हेंबर पासून मोठे बदल!
(नवी दिल्ली) युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) १ नोव्हेंबर २०२५ पासून आधार अपडेट प्रक्रियेत मोठे बदल करत आहे. नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाइल क्रमांक किंवा ईमेल यांसारखी माहिती बदलण्यासाठी आता…

