पटवर्धन हायस्कूलचे पाचवी स्कॉलरशिपमध्ये घवघवीत यश; सोळा विद्यार्थ्यांनी मिळवली शिष्यवृत्ती
(रत्नागिरी) उज्वल शैक्षणिक परंपरा लाभलेल्या पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी या प्रशालेने यंदाही इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. या परीक्षेत तब्बल १६ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत आपले स्थान…
ठाकरे विद्यालयाचे स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश! ३० विद्यार्थी गुणवत्ता यादीत
निषाद मोहिते तालुक्यात प्रथम, जिल्ह्यात द्वितीय
ईच्छापूर्ती दत्त दिगंबर मंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; हजारो भाविकांचे दर्शन, आरोग्य व रक्तदान शिबिरास प्रतिसाद
(साखरपा / भरत माने) नवी मुंबई, नेरुळ सेक्टर १५ येथील ईच्छापूर्ती श्री दत्त दिगंबर स्वामी मंदिरात गुरुपौर्णिमा विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी भक्तिभावात साजरी करण्यात आली. दिवसभरात हजारो भाविकांनी मंदिरात…
कृषी महाविद्यालय मांडकी-पालवणमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; गुरुजनांप्रती भक्तिभावाची अनुभूती
(चिपळूण) कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी-पालवण अंतर्गत संचालित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमा उत्सव महाविद्यालयात मोठ्या भक्तीभावाने आणि…
इंस्टाग्रामवरून वाढली ओळख; कणकवलीतील अल्पवयीन युवती मित्रासोबत हातखंबातून ताब्यात, बेपत्ता प्रकरणाचा उलगडा
( रत्नागिरी / कणकवली ) तालुक्यातील एका हायस्कूलमध्ये दहावीत शिकणारी १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ४ जुलै रोजी बेपत्ता झाली होती. याप्रकरणी अज्ञाताविरोधात फूस लावून अपहरण केल्याचा गुन्हा कणकवली पोलिस ठाण्यात…
रत्नागिरीत पटवर्धन हायस्कूलच्या मागील रस्त्यावर कारची धडक; ११ वर्षीय विद्यार्थ्याचा पाय फ्रॅक्चर
(रत्नागिरी) शहरातील पटवर्धन हायस्कूलच्या मागील रस्त्यावरून चालत जाणाऱ्या ११ वर्षीय विद्यार्थ्याला अज्ञात कारने धडक दिल्याची घटना बुधवारी (९ जुलै) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात विद्यार्थ्याच्या डाव्या पायावरून कारची…
डी -कॅड, ची विद्यार्थीनी मिताली कुलकर्णी मुंबई विद्यापीठामध्ये प्रथम; डिकॅडच्या यशाची परंपरा कायम
( देवरुख / प्रतिनिधी ) क्रेडार संचलित,देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन या कला महाविद्यालयाचा द्वितीय व चतुर्थ वर्षाचा निकाल जाहीर झाला असून,सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले व कला…
श्रवण जालगावकर राष्ट्रीय गुणवत्ता यादीत दहावा; दापोली तालुक्यात प्रथम
१७ पैकी १७ विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांचेच; ८वीच्या गुणवत्तायादीतही २ विद्यार्थी; नवोदयसाठी १३ विद्यार्थ्यांची निवड
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने रत्नागिरीच्या गणराज तायक्वांडो क्लबमधील खेळाडूंनी घेतले गुरूंचे आशीर्वाद
(रत्नागिरी) गुरुपौर्णिमेच्या मुहुर्तावर गणराज तायक्वांडो क्लब, रत्नागिरीच्या वतीने एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात क्लबचे मुख्य प्रशिक्षक आंतरराष्ट्रीय खेळाडू, राष्ट्रीय पंच, एशियन युनियन कोच श्री. प्रशांत मनिषा मनोज…
गटारीच्या तोंडावर बारवाल्यांचा संपाचा इशारा; मद्यप्रेमींची चिंता वाढली
( मुंबई ) गटारी अमावस्या अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना, मद्यप्रेमींसाठी एक चिंतेची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारकडून दारूवरील करात वाढ करण्यात आल्यानंतर, बार आणि हॉटेल चालकांनी तीव्र…

