महाडमधील चैनस्नॅचिंगनंतर थरारक पाठलाग; चिपळूणच्या जंगलात एक चोर जेरबंद, दुसरा पसार
(चिपळूण / रत्नागिरी) रायगड जिल्ह्यातील महाड येथून एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून दुचाकीवरून रत्नागिरी जिल्ह्याच्या दिशेने फरार झालेल्या दोन सराईत चोरट्यांना पकडण्यासाठी चिपळूण पोलीस व आरसीपी पथकाने संयुक्त कारवाई…
राजापूर पत्रकार संघाकडून स्वीकृत नगरसेवक महेश शिवलकर यांचा सत्कार
( राजापूर ) राजापूर नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार आणि राजापूर पत्रकार संघाचे सल्लागार महेश शिवलकर यांचा राजापूर पत्रकार संघाच्या वतीने गुरुवारी गौरव करण्यात आला. पत्रकार संघाचे…
बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी: पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मराठीतून भावपूर्ण आदरांजली
(मुंबई) हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे. आजपासून बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला अधिकृत सुरुवात झाली असून, या पार्श्वभूमीवर…
कुंभार्ली घाटातील रस्त्याची दयनीय अवस्था; खड्डे चुकवताना कार अडकली, एसटी थोडक्यात बचावली
(चिपळूण) कुंभार्ली घाटातील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. काल 22 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळच्या सुमारास, खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात एक खासगी कार थेट मोठ्या खड्ड्यात जाऊन अडकली.…
शौचालय दुरुस्ती प्रकरणावरून रत्नागिरी नगरपालिकेत वादाचे वादळ; उपनगराध्यक्ष–अभियंत्यात तीव्र संघर्ष
(रत्नागिरी / प्रतिनिधी) नगरपालिकेतील शौचालय दुरुस्ती कामातील कथित अनियमिततेच्या फाईलवरून गुरुवारी सायंकाळी रत्नागिरी नगर परिषदेत सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यातील संघर्ष टोकाला गेला. उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर आणि बांधकाम अभियंता…
राजापूरमध्ये हृदयद्रावक घटना; तरुण विवाहितेची आत्महत्या
(राजापूर / प्रतिनिधी) तालुक्यातील शीळ येथे २२ वर्षीय विवाहित महिलेने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. बिमला तपेंद्र बन्योला…
रत्नागिरी तालुक्यातील निवडणूक चित्र स्पष्ट; हातखंबा गटातील दोन अर्ज बाद, १० गटांत ३७ उमेदवार शर्यतीत
(रत्नागिरी /प्रतिनिधी) तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची गुरुवारी छाननी करण्यात आली. या छाननीत हातखंबा जिल्हा परिषद गटातील दोन अर्ज बाद ठरल्याने निवडणूक चित्र…
रत्नागिरी शहरातील अतिक्रमणाला सवलत नाही; आजपासून कडक हटाव मोहीम
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरातील अनधिकृत अतिक्रमणांबाबत कोणतीही तडजोड न करण्याची ठाम भूमिका रत्नागिरी नगरपरिषदेने घेतली आहे. त्यानुसार कोकण नगर परिसरातील रस्त्याकडेला असलेली अतिक्रमणे हटविण्यासाठी शुक्रवारपासून कडक कारवाई सुरू करण्याचा निर्णय…
खेड तालुक्यात रानडुकर अवैध शिकारी प्रकरण; वनविभागाची कारवाई, एक आरोपी अटकेत
(खेड) खेड तालुक्यात रानडुकराच्या अवैध शिकारीप्रकरणी वनविभागाने प्रभावी कारवाई केली असून एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर इतर दोन आरोपी अद्याप फरार आहेत. ही कारवाई २२ जानेवारी २०२६…
धामणी पं.स. गणाचे उमेदवार सुजीत सुर्वे यांचा देवरूखात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; तालुक्यात हळहळ
( देवरूख ) संगमेश्वर तालुक्यातील धामणी पं.स. गणातून आपतर्फे निवडणूक लढवणाऱ्या कुंभारखणी बुद्रुक येथील सुजीत गणपत सुर्वे (वय ५७) यांचा गुरुवारी सकाळी देवरूख येथे हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या…

