समुद्रात हरवलेला फिशिंग बोया अखेर सापडला!
(अलिबाग) सहा दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर शुक्रवारी सायंकाळी ६:१४ वाजता कोर्लई समुद्रात हरवलेला फिशिंग बोया पोलिसांच्या शोध मोहिमेत सापडला आहे. हा बोया कोस्ट गार्डकडे सुपूर्द करण्यात येणार असून, यानंतर पोलिसांनी शोध…
१४ जुलै रोजी राज्यभरातील २०,००० हून अधिक हॉटेल-रेस्टॉरंट बंद; AHAR संघटनेचा करवाढीविरोधात आंदोलनाचा इशारा
( मुंबई ) राज्य सरकारकडून हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगावर लादलेल्या अन्यायकारक करवाढीच्या निषेधार्थ, सोमवार, १४ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्रभरातील २०,००० हून अधिक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी…
देशातील सर्वोत्तम ‘ऑफ शोअर एअरपोर्ट’ मुंबईत उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
(मुंबई) भारताला ‘मेरीटाईम पॉवर’ बनविणारे वाढवण बंदर जसे देशातील सर्वोत्तम ‘ऑफ शोअर पोर्ट’ होणार आहे त्याचप्रमाणे सर्वोत्तम ‘ऑफ शोअर एअरपोर्ट’ मुंबईत उभारणार असून जे मुंबईतील तिसरे एअरपोर्ट असेल. याचे काम लवकरच…
पुण्यात ‘एफसी रोड पॅटर्न’वरून ‘लव्ह जिहाद’चा आरोप; आमदार गोपीचंद पडळकरांचा गंभीर दावा
( पुणे ) पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोड (एफसी रोड) परिसरामधील काही दुकाने 'लव्ह जिहाद'चे केंद्र बनली असल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. ‘एफसी रोड पॅटर्न’च्या नावाने…
मराठीचा दबाव की स्वीकार? अमराठी व्यापारी शिकायला लागले मराठी बाराखडी
(मुंबई) गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठी आणि हिंदी भाषेच्या वापराबाबत सामाजिक आणि राजकीय वादाला तोंड फुटले असून, विशेषतः मीरा रोड परिसरात याचे तीव्र पडसाद उमटले. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण…
राज्यात पुन्हा एकदा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ५ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर
(मुंबई) राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर प्रशासनात बदल्यांचा सिलसिला सुरुच असून पुन्हा एकदा वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आज, ११ जुलै रोजी राज्य शासनाने ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या नवीन…
‘फुलवंती’ला सात पुरस्कार; ‘फिल्मफेअर मराठी २०२५’मध्ये मराठी सिनेमांचा मोठा सन्मान
( मुंबई ) मराठी चित्रपटसृष्टीतील मानाचा ‘फिल्मफेअर मराठी २०२५’ पुरस्कार सोहळा गुरुवार १० जुलै रोजी मुंबईतील हॉटेल सहारा स्टार येथे भव्यदिव्य वातावरणात पार पडला. या दहाव्या पर्वात मराठी सिनेसृष्टीतील उत्कृष्ट…
परमबीर सिंह यांना वाचवण्यासाठीच सीबीआय चौकशी – अनिल देशमुखांचा गंभीर आरोप
(नागपूर) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना दोन प्रकरणांत सीबीआयकडून क्लीनचिट मिळाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्य सरकारवर…
मुरूड पोलिसांची मोठी कारवाई : चरस तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश, १३ जणांच्या टोळीचा उलगडा
(रायगड) रायगड जिल्ह्यातील मुरूड पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत चरस तस्करी करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला असून, एकूण १३ आरोपींच्या टोळीचा उलगडा झाला आहे. ही कारवाई दिनांक २९ जून २०२५…
कृषिकन्यांतर्फे महिला सुरक्षेच्या प्रश्नांवर पथनाट्याचे सादरीकरण
आबिटगाव - कृषिकन्यांतर्फे "महिला सुरक्षा - काळाची गरज" या विषयावर जनजागृती

