फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण : रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर; ‘मी नार्को टेस्ट करायला तयार’
(सातारा) फलटण येथील महिला डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या गंभीर आरोपांना उत्तर देण्यासाठी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सोमवारी…
अॅडव्होकेट असीम सरोदे यांची सनद रद्द; वादग्रस्त विधान भोवले
( मुंबई ) पुण्यातील सुप्रसिद्ध विधिज्ञ अॅडव्होकेट असीम सरोदे यांची वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने सोमवारी हा निर्णय घेतला. अॅडव्होकेट विवेकानंद घाटगे…
CA 2025 परीक्षेचा निकाल जाहीर; मुकुंद अगिवाल देशात पहिला!
(मुंबई) इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन, इंटरमीडिएट आणि फायनल परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. या निकालात मध्य प्रदेशातील धमनोड येथील…
‘मोंथा’ निवळले, अवकाळीही माघारी; राज्यात सहा नोव्हेंबरपासून थंडीची चाहूल!
(मुंबई) ‘मोंथा’ चक्रीवादळाने आपला प्रवास थांबवला असला, तरी अवकाळी पावसाने राज्यात चिंता वाढवली. मात्र, आता हा अवकाळी पाऊसही माघारी फिरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे दीर्घ प्रतीक्षेनंतर थंडीची चाहूल लागणार असल्याचे संकेत…
मत्स्य अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांना रोटरी क्लबकडून टीचर्स एक्सलन्स अवॉर्ड प्रदान
(रत्नागिरी) रोटरी क्लब रत्नागिरी हा रत्नागिरीमध्ये गेल्या 68 वर्षापासून कार्यरत असून विविध सामाजिक उपक्रम राबवीत आहे. क्लबकडून दरवर्षी टीचर्स एक्सलन्स अवॉर्ड किंवा नेशन बिल्डर अवॉर्ड दिले जातात.बीयावर्षीचा टीचर एक्सलन्स अवॉर्ड…
वैष्णवी शेट्ये हिचे C.A. परीक्षेत सुयश
(दापोली) (दापोली) दापोली तालुका पंचायत समिती शिक्षण विभागातील विषयतज्ञ श्रीम.विद्या सार्दळ यांची सुकन्या वैष्णवी विजयकुमार शेट्ये हिने अतिशय खडतर सराव करुन पहिल्याच प्रयत्नात सी.ए.(सनदी लेखापाल) परीक्षेत प्रथमश्रेणीत प्राविण्य मिळवत सुयश…
बळीराजा सेनेचे संगमेश्वर तालुका प्रमुख लोकम यांचा राजीनामा
(देवरूख / सुरेश सप्रे) संगमेश्वर तालुका बळीराजा सेनेचे धडाडीचे तालुकाध्यक्ष नितीन लोकम यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर आपल्या पदाचा व प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे…
वाटद- खंडाळा येथील १९ वर्षीय मुलींच्या क्रिकेट संघाची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ वरवडे ता.रत्नागिरी संचलित माध्यमिक विद्यालय भागशाळा व श्रीम.पार्वती शंकर बापट कनिष्ठ वाणिज्य महाविद्यालय वाटद खंडाळा येथील 19 वर्षाखालील मुलींच्या क्रिकेटच्या…
अश्विनी पिलके, आरती वाटेकर विजेत्या; ‘ॐकार दातांचा दवाखाना’तर्फे ‘बेस्ट स्माईल कॉन्टेस्ट’चा निकाल जाहीर
(चिपळूण) नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर ‘उत्सव नारी शक्तीचा, सन्मान नारी शक्तीचा’ या घोषवाक्याला साजेसा उपक्रम म्हणून ‘ॐ कार दातांचा दवाखाना’तर्फे खास महिलांसाठी ‘बेस्ट स्माईल कॉन्टेस्ट’ आयोजित करण्यात आली. या स्पर्धेला महिलांकडून उत्स्फूर्त…
लोटे औद्योगिक वसाहतीतील ८ उद्योगांवर कारवाईचा प्रस्ताव; नाल्यात रासायनिक सांडपाणी सोडल्याप्रकरणी प्रदूषण मंडळाचे पाऊल
(चिपळूण / प्रतिनिधी) खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीत पुन्हा एकदा रासायनिक सांडपाण्याचा प्रश्न डोके वर काढत आहे. या वसाहतीतील काही उद्योगांनी पावसाचा गैरफायदा घेत नाल्यात सांडपाणी सोडल्याने परिसरातील कोतवली गावातील…

