“पोक्सो” आरोपीची कोठडीत आत्महत्या, पोलिस उपनिरीक्षकासह चार कर्मचारी निलंबित
( नागपूर ) जरीपटका पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत अटक करण्यात आलेल्या १९ वर्षीय आरोपीने कोठडीत चादरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे नागपूर…
चिपळूणमधील पेढे–वडकर कॉलनीत घरफोडी; सोन्याचे दागिने लंपास
(चिपळूण / प्रतिनिधी) शहरालगतच्या पेढे–वडकर कॉलनी परिसरात चोरट्यांनी घरफोडी करत सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी गुरुवारी (दि. २२) सकाळी साडेसातच्या सुमारास लक्षात आली असून, या…
रत्नागिरी जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक बहुरंगी; शिंदेसेना–उद्धवसेना थेट आमनेसामने
(रत्नागिरी /प्रतिनिधी) तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीने राजकीय वातावरण तापले असून, जिल्हा परिषदेच्या १० जागांसाठी ३७, तर पंचायत समितीच्या २० जागांसाठी ५१ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. शिंदेसेना–भाजप युती…
विकसित भारतासाठी भाषा व सामाजिक शास्त्राचा गुणात्मक विकास गरजेचा: डॉ. केतन चौधरी
(रत्नागिरी) विकसित भारताचा मार्ग भाषा आणि सामाजिक शास्त्राच्या गुणात्मक विकासातूनच पुढे जाईल. भाषा व सामाजिक शास्त्राच्या शिक्षणातून सामाजिक मूल्यांची जडणघडण होते, लोकशाही मूल्यांची जोपासना होते आणि विकसित भारतासाठी ही बाब…
पावसात घसरून डोक्याला हेअर क्लिपमुळे दुखापत; 5 महिन्यांपासून बेशुद्ध श्रुती जमदाडेंच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन
(मुंबई) ऑगस्ट महिन्यात श्रुती रोहित जमदाडे या पती रोहित जमदाडे यांच्यासोबत दुपारच्या सुमारास काही कामानिमित्त घराबाहेर पडल्या होत्या. त्या वेळी परिसरात जोरदार पाऊस आणि वादळी वारे सुरू होते. दुचाकीवर बसण्यापूर्वी…
“लाडकी”साठी आता हेल्पलाईन; ई-केवायसी, तक्रारी व शंका निवारणाची सुविधा
कोणत्या प्रश्नाला फसल्या बहिणी
कोळंबी उत्पादन वाढवण्यासाठी केंद्राची बैठक; नवी दिल्लीत मंत्री राजीव रंजन सिंह यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा, नितेश राणे यांची उपस्थिती
जैवसुरक्षा आणि मत्स्यव्यवसायाच्या शाश्वत विकासावर भर
Snapchat Family Center Update: किशोरवयीन मुलांचा मित्रांशी संवाद, लोकेशन शेअरिंग आणि सेफ्टी अलर्ट्सवर लक्ष; गोपनीयता कायम
(मुंबई) स्नॅपचॅटनं आपल्या Family Center मध्ये महत्त्वपूर्ण अपडेट्स जाहीर केले आहेत. या अपडेटमुळे पालकांना आपल्या किशोरवयीन मुलांच्या ऑनलाइन क्रियाकलापांबाबत अधिक पारदर्शक माहिती मिळणार आहे, मात्र वैयक्तिक चॅट्स आणि संभाषणांची गोपनीयता…
स्मृती मानधनाच्या बालमित्राची तक्रार: संगीतकार पलाश मुच्छलवर 40 लाखांच्या फसवणुकीचा आरोप
‘पलाशला एका महिलेसोबत रंगेहाथ पकडलं होतं…!
प्रेमसंबंधाच्या त्रिकोणातून निर्घृण हत्या: विवाहित प्रेयसी, पती आणि पहिल्या प्रियकराचा सहभाग; मृतदेहाचे तुकडे नदीत टाकले
(सातारा) फलटण तालुक्यात प्रेमसंबंधातून झालेल्या अत्यंत धक्कादायक हत्येचा उलगडा झाला आहे. विवाहित प्रेयसीने आपल्या पती आणि पहिल्या प्रियकराच्या मदतीने दुसऱ्या प्रियकराची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. हत्या केल्यानंतर…

